आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगापूर:सिंगापूरमध्ये डेंग्यूचा फैलाव; रुग्ण दुप्पट, आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली

सिंगापूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूरमध्ये डेंग्यूचा वेगाने फैलाव होत आहे. त्यामुळे आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण-पूर्व आशियाई शहराने ११ हजारांवर डेंग्यूंची नोंद जाहीर केली आहे. २०२१ च्या तुलनेत ही रुग्णसंख्या जास्त आहे. गेल्या वर्षी ही संख्या ५ हजार २५८ हून जास्त होती. हवामानामुळे जूनमध्ये डेंग्यूची संख्या वाढली. हा आकडा केवळ सिंगापूरसाठी धोकादायक नाही. त्यातून डासांमार्फत त्याचा आणखी फैलाव होऊ शकतो. सिंगापूरचे गृहमंत्री डेस्मंड टॅन म्हणाले, डेंग्यूच्या फैलावामुळे आम्ही आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देत आहोत.

बातम्या आणखी आहेत...