आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांनंतर या उत्सवाचे आयोजन:स्पेनमध्ये सर्वात उंच 10 थरांचा मनोरा

माद्रिद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील दहीहंडीचा थरार आठवावा असे हे छायाचित्र स्पेनच्या टॅरागोनामध्ये आयोजित कॅटलन परंपरेअंतर्गत उभारलेल्या मानवी मनोऱ्याचे आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर या उत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्याला १०० वर्षांची परंपरा आहे. कॉन्सर्ट्स डे कास्टेल्समध्ये विविध संघ परस्परांशी प्रतिस्पर्धा करतात. त्यामुळे यंदा दहा थरांचे आव्हान होते. त्यात पाच वर्षांची मुलेही सहभागी होतात. त्यांना सुरक्षेसाठी हेल्मेट परिधान केले जाते.

2010 मध्ये युनेस्कोने या परंपरेला अमूर्त वारसा म्हणून गौरवताना वारसास्थळाच्या यादीत समाविष्ट केले होते.

बातम्या आणखी आहेत...