आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The World's Most Luxurious Safari Starts From August 10, Rs 96 Lakh Package, Only 10 People Will Take Once In A Lifetime Experience |Marathi News

आलिशान सफारी:जगातील सर्वात आलिशान सफारी 10 ऑगस्टपासून सुरू, 96 लाख रुपये पॅकेज, फक्त 10 लोक घेतील वन्स इन ए लाइफटाइम एक्स्पीरियन्स

दुबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात नेत्रदीपक सफारी म्हणून ओळखली जाणारी राेअर अफ्रिका एमिरट‌्स एक्झिक्युटिव्ह प्रायव्हेट जेट सफारी या वर्षी १० ऑगस्टपासून सुरू होत आहे. या सफारीचा आनंद फक्त निवडक १० लोक घेऊ शकतात, तेही ९६ लाख रुपये खर्चून. १० ते २२ ऑगस्टपर्यंत १३ दिवस चालणाऱ्या या सफारीची सुरुवात दुबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये राहून होणार आहे. संपूर्ण प्रवास लक्झरी प्रायव्हेट जेटमध्ये असेल आणि जगातील सर्व सुखसोयी पुरवल्या जातील. ज्यांनी याआधी ही सफारी केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार, ही सफारी प्रवास खर्चाच्या तुलनेत दुप्पट आनंद देणारी आहे. मग ती झिम्बाब्वेतील व्हिक्टोरिया फॉल्सची सहल असो किंवा आफ्रिकेच्या रेन फॉरेस्टमधील थरार असो.

बातम्या आणखी आहेत...