आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:ग्रीसमध्ये इतिहासातील भीषण अपघात; रेल्वेला मालगाडी धडकली; 40 ठार

अॅथेन्स19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रीसमध्ये बुधवारी पहाटे दोन रेल्वेगाड्यांची टक्कर झाली. यात ३६ जणांचा मृत्यू झाला तर ६० जण बेपत्ता आहेत. ८५ जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवासी गाडीने ३४२ लोक थेसालोनिकी शहराकडे निघाले होते. दुसरीकडून मालगाडी थेसालोनिकाकडे येत होती. या वेळी दोन्ही गाड्या एकाच रुळावर आल्या. गती अधिक असल्याने टेम्पेजवळ गाड्यांची टक्कर झाली. त्यामुळे अनेक डबे उसळून दूर जाऊन पडले. तीन डब्यांना आग लागली.

बातम्या आणखी आहेत...