आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाज:अमेरिकेतील युवापिढीला आजी-आजोबांसोबत राहणे पसंत

जोआन कॉफमन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

८२ वर्षांचे रॉबर्ट एलसन आपली पत्नी रोनीसोबत न्यूयॉर्कमध्ये अपर साइड भागात एक फ्लॅटमध्ये राहतात. एक वर्षापूर्वी आपल्या फ्रिजमध्ये काही नवी पेये पाहून त्यांची उत्सुकता वाढली. एनर्जी ड्रिंक्ससह अनेक प्रकारची कॉफी व दुधाच्या बॉटल्स ठेवल्याचे त्यांना आठवते. वस्तुत: एलसन यांची नात मेडेलिन डेविडसोबत घरात बदामाचे दूध व अनेक नव्या वस्तू यायला लागल्या. ती कोलंबिया विद्यापीठाच्या क्लायमेट शाळेत पदवीचे शिक्षण घेण्यासाठी आली आहे. तिने आजोबांच्या घरी घरोबा केला आहे. वयात ६० वर्षांचे अंतर असूनही ते चांगले मित्र बनले आहेत.

मिशिगन विद्यापीठात मुलांच्या राहणीमान धोरणाच्या संशोधनाशी संबंधित सहयोगी प्राध्यापिका नताशा पिलकाउकास सांगतात, ज्याप्रमाणे अनेक आजी-आजोबा मुलांसोबत त्यांच्या लहानपणी राहिले आहेत. आता ते मोठे झाल्यावरही त्यांची साथ देत आहेत. पिलकाउस यांच्या एका संशोधनानुसार, सुमारे १०% कृष्णवर्णीय मुले जन्मानंतर १८ वर्षे वयापर्यंत एखादवेळी आपल्या आजी-आजोबांसोबत राहलिले आहेत. आशियन, लॅटिनो आणि गोऱ्या मुलांमध्ये ही संख्या कमी आहे. व्हायरस महामारीनंतर ही संख्या आणखी वाढली. जोना बट्स म्हणतात, नातवंडे मोठी होण्यासोबतच त्यांच्या माता-पित्यांच्या मागील पिढीसोबतचे त्यांचे नाते अधिक घट्ट असते. कारण दोन्ही पक्ष एकमेकांचे वेगळे व्यक्तिमत्त्व स्वीकार करतात. आजी-आजोबांना अधिकार गाजवणारे समजले जाते. तेदेखील आपल्या मुलाच्या मुलामुलींकडे लहान मुलांप्रमाणे पाहत नाहीत. न्यूयॉर्क प्रेस्बायटेरियन रुग्णालयाच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. गेल साल्ट्ज सांगतात, आजी-आजोबा आणि नातवंडांमधील संबंध कमी तनावपूर्ण असतात. पालक मुलांवर अधिकार गाजवतात. तथापि, आई-वडिलांनी जास्त दखल देऊ नये, असे युवापिढीला वाटते. पर्सनल फायनान्स कंपनी क्रेडिट कर्माच्या एका सर्व्हेनुसार, १८ ते २५ वर्षे वयाचे सुमारे ३५ टक्के तरुण आपले माता-पिता किंवा इतर नातेवाइकांसोबत घरात राहतात. विविध पिढ्या जोडण्याचा कार्यक्रम चालवणारी संघटना जनरेशन युनायटेडच्या संचालिका जोना बट्स सांगतात, आम्हाला तरुण मोठ्या संख्येने आपल्या आजी-आजोबांकडे राहत असल्याची माहिती मिळत आहे. महामारीनंतर यात वाढ झाली. मिशिगन विद्यापीठात मुलांच्या राहणीमान धोरणाच्या संशोधनाशी संबंधित सहयोगी प्राध्यापिका नताशा पिलकाउकास सांगतात, ज्याप्रमाणे अनेक आजी-आजोबा मुलांसोबत त्यांच्या लहानपणी राहिले आहेत. आता ते मोठे झाल्यावरही त्यांची साथ देत आहेत. पिलकाउस यांच्या एका संशोधनानुसार, सुमारे १०% कृष्णवर्णीय मुले जन्मानंतर १८ वर्षे वयापर्यंत एखादवेळी आपल्या आजी-आजोबांसोबत राहलिले आहेत. आशियन, लॅटिनो आणि गोऱ्या मुलांमध्ये ही संख्या कमी आहे. व्हायरस महामारीनंतर ही संख्या आणखी वाढली. पर्सनल फायनान्स कंपनी क्रेडिट कर्माच्या एका सर्व्हेनुसार, १८ ते २५ वर्षे वयाचे सुमारे ३५ टक्के तरुण आपले माता-पिता किंवा इतर नातेवाइकांसोबत घरात राहतात. विविध पिढ्या जोडण्याचा कार्यक्रम चालवणारी संघटना जनरेशन युनायटेडच्या संचालिका जोना बट्स सांगतात, आम्हाला तरुण मोठ्या संख्येने आपल्या आजी-आजोबांकडे राहत असल्याची माहिती

एकमेकांच्या गरजेसाठीही आहे नाते अनेक बाबतीत वेगवेगळ्या वयोगटातील दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज असते. अमेरिकेतील मोठ्या शहरांत अपार्टमेंटचे भाडे शेअर करण्याच्या कारणामुळे दोघे एकत्र राहतात. आजी-आजोबा एकटेपणा, कमी सक्रियता व आरोग्य समस्यांचा सामना करतात. प्रौढ मुले स्मार्टफोन, सोशल मीडिया, ऑनलाइन बिल भरणे इत्यादी कामांमध्ये मदत करू शकतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दोन्ही पक्ष एकमेकांवर प्रेम, स्नेह करण्यासोबतच परस्पर एकमेकांना मदतही करतात. कॅनडातील वेस्टर्न ओंटेरिया विद्यापीठातील समाजशास्त्राच्या प्राध्यापिका रेचेल मारगोलिस सांगतात, तरुण आपल्या आजी-आजोबांसोबत राहत असल्याने अनेक सामाजिक प्रश्न सुटतात.

बातम्या आणखी आहेत...