आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण अमेरिकन बेट चिलीचे अटाकामा वाळवंट:56 अँटिनांचा हा दुर्बिण समूह जगातील अचूक वेधशाळा

चिलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर चिलीमध्ये अटाकामाच्या दुर्गम वाळवंटात समुद्रतळापासून ५ हजार मीटवरील लिलानो डी चेज्नाटॉरचे हे ठिकाण. हा जगातील सर्वात शक्तिशाली खगोल वेधशाळेचा समूह आहे. हे ठिकाण सॅन पेड्रो डी अटाकामा शहरापासून सुमारे ५० किलोमीटरवर आहे. येथील वातावरण मंगळ ग्रहासारखे वाटू लागते. खगोलीय घटनांचे सर्वात अचूक विश्लेषण करणारी ही व्यवस्था आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये येथे वेधशाळांचा समूह स्थापन करण्यात आला. लिलानो डी चेज्नाटॉरमध्ये अटाकामा लार्ज मिलिमीटर एरे एक सबमिलिमीटर रेडिआे दुर्बिण इंटरफेरोमीटर आहे. त्याला १२ मीटर, ५४ मीटर, ७ मीटरचे १३ लहान पॅराबॉलिक अँटिना जोडलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...