आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांचा आरोप:एफबीआय छाप्यावेळी माझे तीन पासपोर्ट चोरी

वॉशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एफबीआयवर चोरीचा आरोप केला आहे. त्यांच्या मार-ए-लागो येथील ठिकाणावर गेल्या मंगळवारी छाप्यांदरम्यान त्यांचे ३ पासपोर्ट जप्त करण्यात आले. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, की साहित्यासह माझे ३ पासपोर्ट लंपास केले. राजकीय विरोधकावर हा खालच्या पातळीवरचा हल्ला आहे. इकडे, न्याय विभागाने ट्रम्प यांच्या सर्च वारंटशी संंबंधित शपथपत्र जाहीर करण्याची मागणी फेटाळली. गोपनीय साहित्यासह या दस्तावेजात साक्षीदारांच्या बाबतीत संवेदनशील माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...