आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवा 100 टक्के शुद्ध:पर्यावरणाबाबत तिबेट जगातील सर्वोत्कृष्ट ठिकाणांमध्ये समाविष्ट

ल्हासाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मपर्वत रांगांमध्ये वसलेल्या तिबेटमध्ये पर्यावरणदृष्ट्या अतिशय शुद्ध हवा आहे. जगातील सर्वोत्कृष्ट पर्यावरण असलेल्या ठिकाणांत तिबेटचा समावेश होताे. हवामान बदल, परिस्थिती संबंधी तसेच जैवविविधता साेबतच प्रमुख नद्या, जलसाठ्यांची गुणवत्ता गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप चांगली राहिली, अशी माहिती चीनच्या पर्यावरणविषयक विभागाने दिली आहे. यार्लुंग व ल्हासा नदीसह इतर नद्यांच्या पृष्ठभागावरील पाणी पातळीची गुणवत्ता द्वितीय श्रेणीतील असल्याचे दिसून आले.

दुर्मिळ वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ
2021 मध्ये राजधानी ल्हासात हवेची गुणवत्ता सिद्ध झाली. त्यामुळे जीवनाचा दर्जा उंचावला.
33 प्रमुख नद्यांचा समावेश करणाऱ्या नदी स्रोत प्रणालीची सुरक्षा वाढवली. त्यातून अनेक सुधारणा.
10 हजारांहून जास्त कळ्या मानेचे सारस, पूर्वी ८ हजार. सुधारणेमुळे दुर्मिळ वन्यजीव वाढले.

बातम्या आणखी आहेत...