आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रीच्या वेळी दिवे बंद ठेवण्याचा निर्णय:वीज बचतीसाठी जर्मनीच्या शहरातील इमारतींमधील दिवे मालवले...

बर्लिन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर्मनीने देशातील अनेक शहरांत आता सार्वजनिक ठिकाणी असलेल्या इमारतीमध्ये रात्रीच्या वेळी दिवे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या जलतरण तलावातील पाणी गरम ठेवू नये, अशी सूचना दिली आहे. रशियाने गॅस कपात केल्यानंतर जर्मनीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वीज बचत करण्यास मदत होईल, असे सरकारला वाटते. हनोव्हर शहराने सर्वात आधी हा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...