आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पेन:कोविड रुग्णाला मोकळा श्वास देण्यासाठी नेले समुद्रकिनारी

स्पेनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेनमधील ७२ वर्षीय मार्ता पस्कुएल गेल्या काही दिवसांपासून काेराेना पाॅझिटिव्ह आहेत. ते स्थानिक रुग्णालयात भरती आहेत. त्यांनी डाॅक्टरांकडे समुद्रकिनारी जाऊन माेकळा श्वास घेण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून त्यांना गुरुवारी समुद्रकिनाऱ्यावर नेण्यात आले. डाॅक्टरांच्या सूचनेनुसार मार्ताचे कुटुंबीय आणि शेजारीही या वेळी सोबत हाेते. पाळीव श्वानही होता. मार्ताची तब्येत आता सुधारली असून मार्ताच्या भावनेचा मान ठेवून आपण हा निर्णय घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...