आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी घोषणा:ट्रम्प 15 नोव्हेंबरला मोठी घोषणा करण्याची शक्यता

वाॅशिंग्टन5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओहियोत आयोजित एका राजकीय सभेत त्यांनी एका मोठ्या घोषणेचे संकेत दिले. पुढील आठवड्यात ते २०२४ च्या अध्यक्ष पदाच्या शर्यतीत सहभागी होण्यासंबंधी भूमिका मांडतील. ते म्हणाले १५ नोव्हेंबरला फ्लोरिडातील पाम बीच येथे मॅॅर-ए-लॅगोमध्ये मोठी घोषणा केली जाईल. ट्रम्प यांनी मंगळवारी रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार जेडी वान्स यांच्या प्रचारार्थ ही सभा घेतली होती. या घोषणेबद्दल सविस्तर सांगण्यास त्यांनी नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...