आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत ६ जानेवारी २०२१ रोजी तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर कॅपिटल हिलवर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांचेच समर्थक भडकले होते, असा दावा संसदीच्या तपास समितीच्या अहवालातून करण्यात आला आहे.
ट्रम्प समर्थकांतील चर्चेचा तपशीलही त्यात नमूद आहे. ट्रम्प यांची मुलगी इव्हांका यांच्याशी संबंधित प्रमुख अधिकारी ज्युली रेडफोर्ड व व्हाइट हाऊसचे सहकारी होप हिक्स यांनी परस्परांना मेसेज पाठवले होते. हिक्स यांनी ६ जानेवारी २०२१ ला रेडफॉर्ड यांना एकाच दिवसात त्यांनी आपले सगळे मार्ग बंद करून टाकले. आता आपल्याला कुठेही नोकरी मिळणार नाही, असा संदेश पाठवला.
आता आपण सगळे दहशतवादी दिसू लागलो आहेत. रेडफाेर्ड यांनी दिलेले उत्तरही त्यात आहे. ते म्हणाले, आता नाेकरी विसरा. आधीच व्हिसा कंपनीतील नोकरीची संधी गमावली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.