आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रम:30 वर्षांपूर्वी सुरक्षित ठेवलेल्या बीजांडापासून जुळी

पोर्टलँड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या पोर्टलँड शहरात एका महिलेने जुळ्यांना जन्म दिला. या महिलेने ३० वर्षांपूर्वी बीजांडे सुरक्षित ठेवली होती. नॅशनल एम्ब्रियो डोनेशन सेंटरच्या म्हणण्यानुसार ३१ ऑक्टोबरला जन्मलेल्या लिडा व टिमोथी रिडवेचा जन्म दीर्घकाळ फ्रीझ राहिलेल्या बीजांडातून झाला आहे. याआधी हा विक्रम २७ वर्षांचा होता. त्याची नोंद २०२० मध्ये झाली होती. अंडे २२ एप्रिल १९९२ मध्ये अज्ञात दांपत्याने फ्रीझ केले होते.

बातम्या आणखी आहेत...