आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मस्क यांचा यू टर्न:पत्रकारांची ट्विटर खाती 24 तासांमध्येच पूर्ववत

सॅन फ्रान्सिस्कोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एलन मस्क यांनी चोवीस तासांमध्येच यू-टर्न घेत काही पत्रकारांचे टि्वटर अकाउंट पूर्ववत करण्याची घोषणा केली. ट्वीटमध्ये मस्क म्हणाले, सर्वेक्षणात ५६% युजर्सनी अकाउंट पूर्ववत करण्याच्या बाजूने मतदान केले. अशा वेळी अनेक अकाउंट्स पूर्ववत केले जात आहेत. काही पत्रकारांनी मस्क यांच्या रिअल टाइम लोकेशन शेअर करण्याला डॉक्सिंग असे म्हटले होते. या आरोपादरम्यान न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, माशएबल, मेस्टोडॉन आणि सीएनएनच्या काही पत्रकारांची खाती निलंबित केली होती. कारवाईचा संयुक्त राष्ट्र संघ व युरोपियन संघाने निषेध केला होता.

बातम्या आणखी आहेत...