आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणमध्ये विरोध वाढला:दोन अभिनेत्रींनी हिजाब काढला, अटकेची कारवाई

तेहरान16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराणमध्ये दोन महिन्यांपासून हिजाबविरोधी निदर्शने सुरू आहेत. त्यातच पोलिसांनी दोन लोकप्रिय अभिनेत्री हेंगामेह गाजियानी व कातायुन रियाही यांना आंदोलनाचे समर्थन केल्यावरून अटक केली. दोन्ही कलाकारांनी हिजाब उतरवून सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांना अटक झाली. १६ सप्टेंबर रोजी २२ वर्षीय महसा अमिनीच्या मृत्यूनंतर ही निदर्शने सुरू झाली. पोलिसांनी महसाला हिजाब घातला नसल्याने अटक केली होती.

बातम्या आणखी आहेत...