आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 युवकांना फाशी:हिजाबविरोधी आंदोलनात सहभागी दोघांना इराणमध्ये फाशी; हत्येचा आरोप

तेहरान22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन सुरू आहे. या दरम्यान आंदोलनात सहभागी २ युवकांना फाशी देण्यात आली. आंदाेलनादरम्यान एका सुरक्षा अधिकाऱ्याची हत्या केल्याचा दोघांवर आरोप होता. त्यांची नावे माेहंमद मेहदी करामी आणि सैयद मोहंमद हुसेनी अशी आहेत.

या प्रकरणात अन्य तिघांना फाशीची तर ११ जणांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इराणमध्ये गेल्या काही दिवसांत १० हून अधिक लोकांना फाशी दिली आहे. नुकतेच २३ वर्षीय युवकास इराणमध्ये फाशी देण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...