आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:दक्षिण कोरियात दोन विमानांची हवेत शुक्रवारी दोन विमानांत टक्कर; 3 जणांचा मृत्यू, एक जण जखमी

सेऊलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण कोरियाच्या सचियोन शहरातील डोंगराळ क्षेत्रात शुक्रवारी दोन विमानांत टक्कर झाली. त्यात तीन वैमानिकांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताच्या काळात वैमानिकांनी सुरक्षितपणे बाहेर येण्याचा प्रयत्न केला होता का, याचा शोध दक्षिण कोरियन अधिकारी घेत आहेत