आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरब देशाचेे अंतराळ मिशन:यूएईचे चंद्रावर राेव्हर, हे अरब देशाचे पहिले मिशन

केप केनरव्हल4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जापानच्या कंपनीने अमेरिकी अंतराळ कंपनी “स्पेसएक्स’च्या रॉकेटच्या साहाय्याने आपले “लँडर’ व संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) रोव्हरसोबत चंद्राच्या खासगी मोहिमेसाठी पाठवले आहे. चंद्रासाठी यूएईच नव्हे तर काेणत्याही अरब देशाचा हा पहिला रोव्हर आहे. मिशनअंतर्गत “लँडर’ला चंद्रावर पोहोचवण्यात साधारण ५ महिने लागतील. आतापर्यंत रशिया, अमेरिका आणि चीनचे लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करू शकले आहेत. सर्वात आधी १९६६ मध्ये तत्कालीन सोव्हियत संघाने हे यश मिळवले.

बातम्या आणखी आहेत...