आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया - युक्रेन युध्‍द:रशियाच्या तेल टँकरवर युक्रेनने केला ड्रोन हल्ला

कीव्ह2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनने रशियाच्या तेल टँकर स्टोअरेजवर ड्रोन हल्ला केल्याचा दावा रशियाने केला आहे. यानंतर त्या आग लागली. रशियाने सोमवारी केलेल्या हल्ल्यात युक्रेनचा वीज-पाणीपुरवठा खंडीत झाला होता. युक्रेनचा हल्ला त्याला प्रत्युत्तर मानले जाते. रशियाच्या कुर्स्क क्षेत्राचे गव्हर्नर रोमन स्टारोवॉयट यांनी हल्ल्याला दुजाेरा देते सांगितले की, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आदल्या दिवशी युक्रेनने रशियाच्या रयाजान व सारातोव, २ हवाईतळावर ड्रोन हल्ला केला होता.

बातम्या आणखी आहेत...