आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुक्रेन लष्कराने पूर्व भागात चीनमध्ये तयार म्युजिन-५ ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. चिनी कंपनी म्युजिनने ड्रोन आपलेस असल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे युद्धात चीनचा प्रवेश झाल्याच्या शक्यतेला बळ मिळालेे. ड्रोनमध्ये २० किलाे बॉम्ब होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.