आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS मध्ये पाहा उद्ध्वस्त युक्रेन:रस्त्यांवर विध्वंसच विध्वंस! लोक ढिगाऱ्यांमधूनही खाण्याचे साहित्य उचलत आहेत, भूक मिटवण्याची चिंता

कीव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा शनिवारी चौथा दिवस आहे. रशियन सैन्याने युक्रेनला वेढा घातला आहे. कीव, खार्किव, मेलिटोपोल यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये परिस्थिती बिकट होत चालली आहे. सर्वत्र विनाश आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. लोक अन्नासाठी तळमळत आहेत. अनेक ठिकाणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच भीती आणि दहशतीमुळे रडताना दिसत आहेत. लाखो लोक आपले शहर, देश सोडून बाहेर जात आहेत.

चौथ्या दिवशी यूक्रेनची अवस्था :

रशियन सैनिकांनी शनिवारी बार्सिलकीवमध्ये स्फोट करुन पेट्रोलियम बेसमध्ये आग लावली.

पेट्रोलियम बेसमध्ये आग लावल्याने प्रचंड नुकसान झाले.

हा फोटो कीवचा आहे. रशियाने यूक्रेनच्या टँकला निशाणा बनवले.

कीवच्या रस्त्यांवर ठिक-ठिकाणी पेटलेले मिलिट्री टँक आणि ट्रक दिसत आहेत.

खार्किवमध्ये शनिवारी रशियन सैन्य दाखल झाले. येथे शनिवारी रात्री उशीरा रॉकेट हल्ल्यात नऊ मजली इमारतीचे मोठे नुकसान झाले.

कीवच्या जवळ रशियन टँकना सामान्य लोकही थांबवत आहेत.

युक्रेनच्या महिलाही रशियन सैन्याचा मुकाबला करण्यास तयार आहेत

यूक्रेनी सैनिक दोन बालकांना बाय करताना दिसत आहेत.

एका डिपार्टमेंटल स्टोरच्या ठिगाऱ्याखालून ड्रिंक्स उचलत असताना कपल. खाण्या-पिण्याच्या गोष्टी मिळत नसल्याने लोकांची हाल होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...