आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

US इलेक्शन:12 पेक्षा जास्त भारतीय वंशाच्या उमेदवारांचा स्टेट इलेक्शनमध्ये विजय, यात 5 महिलांचा समावेश

वॉशिंगटनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसह स्टेट लेव्हल इलेक्शनदेखील झाले. यात 12 पेक्षा जास्त भारतीय वंशाच्या उमेदवारांचा विजय जाला आहे. हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्समध्ये चार भारतीय वंशाचे उमेदवारांनी दुसऱ्यांना विजय मिळवला. यात डॉक्टर एमी बेरा, प्रमिला जयपाल, रो खन्ना आणि राजा कृष्णमूर्ती यांचा समावेश आहे.

या पाच महिलांचा विजय

जेनिफर राजकुमार : न्यूयॉर्क स्टेट असेंबली निमा कुलकर्णी : केंटुकी स्टेट हाउस केशा राम : वर्मोन्ट स्टेट सीनेट वंदना स्लेटर : वॉशिंगटन स्टेट हाउस पद्मा कुप्पा : मिशिगन स्टेट हाउस

हे उमेदवार सीनेटपदी

नीरज अंतानी : ओहियो स्टेट सीनेट (ओहियो सीनेटचे ते पहिले अमेरिकन भारतीय आहेत) जय चौधरी : नॉर्थ कैरोलिना स्टेट सीनेट (दुसऱ्यांदा विजय) अमीश शाह : एरिजोना स्टेट सीनेट निखिल सावल : पेन्सिल्वेनिया (स्टेट सीनेट) राजीव पुरी : मिशिगन स्टेट यूनिट जर्मी कोने : न्यूयॉर्क स्टेट सीनेट एश कालरा : कॅलिफोर्निया रवी सेंदिल : टेक्सॉस डिस्ट्रिक्ट कोर्ट पोल्स