आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरांची चणचण:अमेरिका: घरांची चणचण; किमतीत 38 % वाढ ; बाजार उद‌्ध्वस्त होण्याचे लक्षण

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत या दिवसात गगनाला भिडलेल्या किमती असूनही घर खरेदी सोपी नाही. रिअल इस्टेटची प्रमुख सल्लागार कंपनी मिलर सॅम्युअलचे (जी देशातील ४० गृहनिर्माण बाजारांचा मागोवा घेते ) जोनाथन मिलर म्हणतात, चणचण बाजार उद‌्ध्वस्त होण्याचे लक्षण आहे. तिप्पट घरे उपलब्ध झाली तरी खरेदीची अडचण होईल. अराजकासारखी परिस्थिती असल्याचे ते म्हणतात. मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी आहे. मार्च २०२२ पर्यंत, दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत निम्म्याहून कमी घरे खरेदीसाठी उपलब्ध होती. रिअल इस्टेट कंपनी रेडफिनच्या मते, घरांची विक्री दुप्पट वाढली आणि त्यांचे मूल्य ३४% वाढले.

बातम्या आणखी आहेत...