आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वर्णभेदाविरोधात रॅली:अमेरिका : रंग उधळून वर्णभेदाचा विराेध

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र वॉशिंग्टनचे आहे. येथे रविवारी वर्णभेदाविरोधात रॅली काढण्यात आली. या वेळी आंदोलकांनी रंग उडवला, तसेच एकमेकांना रंग देखील लावला. संपूर्ण अमेरिकेत सात दिवस जूनटिंथ फेस्टिव्हल साजरा केला जात आहे. सर्व राज्यांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यादरम्यान कृष्णवर्णीयांसोबत झालेल्या हिंसाचाराबाबत ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. अमेरिकेसोबतच शेजारच्या देशांतही जूनटिंथच्या बहाण्याने कृष्णवर्णीयांसोबत गैरव्यवहाराबाबत निषेध केला जात आहे. कॅनडातील ओटेंरियोतही आंदोलन झाले. 

0