आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करार:अमेरिका ऑस्ट्रेलियाला तीन पाणबुड्या देणार

सॅन दिएगो6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षभरापूर्वीच्या ऑक्स करारानुसार अमेरिका अणुऊर्जेवर चालणाऱ्या तीन पाणबुड्या ऑस्ट्रेलियाला विकणार आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत अमेरिकी नौसेना तळ सॅन दिएगोमध्ये बैठकीनंतर कराराची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की पानबुड्या अणुशक्ती संचलित आहेत, पाणबुड्या अणुशक्तीवर चालणाऱ्या आहेत अण्वस्त्रधारी नाही. या पाणबुड्या देण्याची योजना अनेक टप्प्यांत पूर्ण होणार असल्याचेही सुनक म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...