आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणाव-चिंता दूर करतो हा खास रोबोट:गळाभेटीसाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर करतो : शास्त्रज्ञांचा दावा

स्टुटगार्टएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जर्मनीच्या मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इंटेलिजन्स सिस्टिम्समधील शास्त्रज्ञांनी हगीबोट ३.० रोबोट विकसित केला आहे. तो लोकांची गळाभेट घेण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर करत असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे व्यक्तीची चिंतेची व तणावाची पातळी कमी होते. हा रोबोट अॅलेक्सिस ई. ब्लॉक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर तयार केला आहे. तो माणसांप्रमाणे गळाभेट घेऊन लोकांच्या समस्या दूर करत एकटेपणाही दूर करतो, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.

बातम्या आणखी आहेत...