आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीस:रेल्वेच्या धडकेची जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीवर हिंसक आंदोलन

अथेन्स25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र ग्रीसची राजधानी अथेन्सचे आहे. येथे गेल्या आठवड्यात दोन रेल्वेत धडक झाल्यामुळे ५७ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यामुळे लोक नाराज आहेत. अपघाताची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन झाले. लोकांनी संसदेत घुसण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांसोबत चकमक उडाली. अनेक ठिकाणी दगडफेक झाली.

बातम्या आणखी आहेत...