आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वालामुखी:इंडोनेशियामध्‍ये ज्वालामुखीचा उद्रेक, लोकांचे पलायन

जकार्ता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडोनेशियातील सर्वात उंच ज्वालामुखी माउंट सोमेरूच्या उद्रेकानंतर १२ हजार फूट उंच पर्वतावरून लाव्हारसाची नदी वाहत आहे. लाव्हा रहिवासी भागांत पसरण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी लोकांना पलायन करावे लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...