आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वालामुखीचा उद्रेक:इंडोनेशियामध्‍ये ज्वालामुखीचा उद्रेक, 2000 लोक काढले

जकार्ता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडोनेशियात जावा बेटाच्या सेमेरू ज्वालामुखीचा स्फोटानंतर उद्रेक झाला. यामुळे १.५ किमी उंचीपर्यंत राख फैलावली. २००० लोकांना बाहेर काढलेे. आपत्कालीन संस्था, बीएनपीबीने सर्वात धोकाच्या ४ श्रेणीचा इशारा दिला. लोकांनी ८ किमी क्षेत्रात न जाण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...