आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Where There Is A Gurdwara And 7 Churches In Dubai, A 70 Thousand Square Feet Hindu Temple Will Be Opened On Dussehra.

जगातील पहिले वर्शिप व्हिलेज:दुबईत जिथे एक गुरुद्वारा अन् 7 चर्च... तिथे दसऱ्याला उघडणार 70 हजार चौ.फुटांतले हिंदू मंदिर

शानीर एन सिद्दिकी/ दुबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज दसऱ्यानिमित्त दुबईमध्ये भव्य हिंदू मंदिराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी उघडले जात आहेत. यात राम दरबारासह १५ देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिर बांधकाम समितीचे प्रमुख राजू श्राॅफ यांनी सांगितले की, मंदिर उघडताच हे जगातील पहिले वर्शिप व्हिलेज पूर्ण होईल. तिथे ७ चर्च आणि एक गुरुद्वारा आधीपासूनच आहे.

-दुबईचे हिंदू मंदिर ७० हजार चौ.फुटांत विस्तारले आहे. २०१९ मध्ये डिझाइन केले होते आणि दोन वर्षांत पूर्णही केले. -यामध्ये भारतीय वास्तुशास्त्र व अरब संस्कृतीचे अद्भुत मिश्रण दिसले. -संयुक्त अरब अमिरातीत १९५८ मध्ये पहिले हिंदू मंदिर स्थापन केले. तेव्हा येथे केवळ ६ हजार भारतीय होते. ते सध्या ३३ लाख आहेत.

बातम्या आणखी आहेत...