आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उष्णतेच्या लाटेमुळे जंगलाला आग:चिलीत जंगलाला आग; 24  जळाले

सँटियागो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिलीत भीषण उन्हाळा आणि उष्णतेच्या लाटेमुळे जंगलाला आग लागली. आगीमुळे २४ जणांचा भाजून मृत्यू झाला. आतापर्यंत ९७९ लोक जखमी झाले आहेत. आगीमुळे सरकारने आणीबाणी जाहीर केली आहे. आग १५१ भागांतील ३५,००० एकरात पसरली आहे. या वनव्यात १०० पेक्षा जास्त घरे भस्मसात झाली.

बातम्या आणखी आहेत...