आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका: मॅक्कार्थी नवे स्पीकर:चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या उदयावर चर्चा करणार

वॉशिंग्टन21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीर्घकाळ सुरू असलेल्या घडामोडीनंतर अमेरिकी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या स्पीकरपदी रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार केविन मॅक्कार्थी यांची निवड केली आहे. १६४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पीकरच्या निवडणुकीसाठी अशी स्थिती तयार झाली की, १५ वेळा मतदान करावे लागले. जिंकल्यानंतर त्यांनी शनिवारी नॅन्सी पेलोसी यांचे आसन ग्रहण केले.

यासोबत मॅक्कार्थी प्रतिनिधी सभेचे ५५ वे अध्यक्ष झाले आहेत. आपल्या पहिल्या भाषणात पेलोसी यांच्याप्रमाणे त्यांनी चीनवर निशाणा साधला. चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या वाढत्या प्रभावावर तसेच चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या उदयावर चर्चा होईल,असेअशी घोषणा त्यांनी या वेळी केली.

बातम्या आणखी आहेत...