आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन:इमारतीच्या ढिगाऱ्यात 88 तासांनंतरही महिला सुरक्षित

बीजिंग16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनच्या हुनान प्रांतात गेल्या शुक्रवारी ६ मजली इमारत कोसळली होती. याच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी मोहीम राबवण्यात आली.

यादरम्यान घटनेच्या चौथ्या दिवशी मंगळवारी चमत्कार पाहायला मिळाला. ढिगाऱ्यातून एका महिलेला जिवंत काढण्यात आले. ती ८८ तास ढिगाऱ्याखाली दबलेली होती. लाइफ डिटेक्शनच्या मदतीने तिला काढण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...