आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • World Democracy Index | Democracy In Russia Weak, Situation In China Worst In 2 Decades | Global Democracy Index

जागतिक लोकशाही निर्देशांक:रशियात लोकशाही दुबळी, चीनमध्ये स्थिती 2 दशकांत सर्वात वाईट

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ३६.9% हुकूमशाहीत जगत आहेत

ग्लोबल डेमॉक्रसी इंडेक्स २०२२ मध्ये १६७ देशांचा स्थिती अहवाल जारी केला आहे. येथे निवडणूक प्रक्रिया, सरकारची कार्यपद्धती, राजकीय भागीदारी आणि नागरी स्वातंत्र्याच्या प्रकरणात देशांची स्थिती विशद केली आहे. अहवालानुसार, जगातील निम्मी लोकसंख्या(४५.३%) लोकशाही व्यवस्थेत राहत आहेत. एक तृतीयांशपेक्षा जास्त लोकसंख्या(३६.७%) हुकूमशाहीत राहत आहे. चीनमध्ये लोकशाही २ दशकांत सर्वात नीचांकी पातळीवर आहे. रशिया २२ व्या स्थान खाली घसरून १४६ वर आला आहे. भारताची स्थिती गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत थोडी सुधारली आहे.

भारत ४६ वा, चीन १५६ क्रमांकावर अमेरिका 30 भारत 46 बांगलोदश 73 नेपाळ 101 पाकिस्तान 107 चीन 156

अफगाणिस्तान 167 म्यानमार 166 उत्तर कोरिया 165 आफ्रिका 164 सिरिया 163 कांगो 162

*10 पैकी ५.२९ चा जागतिक स्कोअर गेल्या वर्षीपेक्षा ०.०१ ची वाढ. *चीनमध्ये दडपशाहीच्या प्रतिक्रियेने लोकशाहीला १० मध्ये १.९४ पर्यंत खाली आणण्यात मदत. २००६ नंतरचा कमी निर्देशांक आहे. *ध्रुवीकरण अमेरिकेत लोकशाहीसाठी मोठा धोका झाला. देशाचा स्कोअर ७.८५ वर स्थिर. *२०२२ मध्ये िवशेष सुधारणा नोंदवणारे एकमेव क्षेत्र नॉर्वे आहे. हा देश दीर्घकाळापासून अव्वल स्थानी आहे.

बातम्या आणखी आहेत...