आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:जग आण्विक विनाशाच्या अगदी जवळ : संयुक्त राष्ट्र

संयुक्त राष्ट्र17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जग आण्विक विनाशापासून एक पावलावर आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटनी गुटेरेस यांनी दिला आहे. ५० वर्षांपूर्वीच्या आण्विक प्रसार बंदी कराराच्या (एनपीटी) आढाव्यासंबंधी उच्चस्तरीय बैठकीच्या प्रारंभी ते बोलत होते. युक्रेन युद्ध, पश्चिम आशिया आणि आशियातील वादात आण्विक अस्त्रांचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एनपीटी आण्विक ऊर्जेच्या शांततापूर्ण वापरासाठी प्रोत्साहन देण्याचे काम करते.

बातम्या आणखी आहेत...