आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तियांजिन बिनहाय ग्रंथालय:चीनमध्ये 13 लाख पुस्तकांचे जगातील सर्वात सुंदर ग्रंथालय

बीजिंग4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र चीनच्या तियांजिन बिनहाय ग्रंथालयाचे आहे. ही कोरोनाच्या निर्बंधानंतर नव्याने उघडली आहे. डोळ्यासारखे दिसणाऱ्या ग्रंथालयात १३ लाखांहून अधिक पुस्तके आहेत. पाच मजली ग्रथालयात पहिला मजला रिडिंग एरिया, मध्ये लाउंज आणि वरती मिटिंग स्पेस आहे. सुमारे ३ लाख चौ.फुटातील ग्रंथालय बनवण्यासाठी ३ वर्षे लागली.

18 लाख पर्यटक दरवर्षी देश-विदेशातून डच डिझाइनवर तयार हे ग्रंथालय पाहण्यासाठी येतात.

बातम्या आणखी आहेत...