Home >> International >> Other Country

Other Country News

 • योक्याकार्ता- इंडोनेशियातील योक्याकार्ता शहरात काही दिवसांपूर्वी रहाट पाळण्यावरून ट्रॉली उलटल्याने एक दामपत्य आणि त्यांचे मुल निसटले होते. ट्रॉली उलटली तेव्हा ते तिघे तीन सिंटांवरून पडून एका ट्रॉलीच्या छतावर पडले. त्यानंतर जवळपास आर्धातास चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशननंतर तिघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. ही घटना 12 नोव्हेंबरला घडली असुन तिघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. रहाट पाळणा फिरत असताना उलटली एक ट्रॉली रात्रीच्या वेळी एका कार्यक्रमात लोक रहाट पाळण्यात बसून आनंद घेत...
  05:00 PM
 • क्लीवलंड-अमेरिकेच्या ओहियोमध्ये एका 11 वर्षाच्या मुलाने असे काही केले की, ज्यामुळे लोकांचा जीव धोक्यात पडला. ओहिओमध्ये राहणारा 11 वर्षाचा मुलगा, आईने हातातील व्हिडिओगेम घेऊन अभ्यास कर म्हणाली म्हणुन नाराज झाला. रागारागात तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. घरच्यांना वाटले एव्हाना तो झोपला असेल. पण रात्री घरी आला पोलिसांचा कॅाल ज्याने घरच्यांची झोप उडवली. त्या दिवशी त्या मुलाच्या वडिलांना घरी यायला उशीर होणार होता, म्हणुन मुलाची आई घरातीन काम आटपुन झोपी गेली. रात्री अचानक तिला ओहिओ...
  01:05 PM
 • पॅरिस - भारतीय हवाई दलासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या रफाल विमानांच्या सौद्यावरून सध्या भारतीय राजकारणात भूकंप आलेला आहे. विरोधक सातत्याने या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत आहेत. केंद्र सरकारने या विमानांच्या सौद्याबाबत सुप्रीम कोर्टात माहितीही सादर केली आहे. पण भारताला मिळणारे विमान नेमके कसे असेल याचे फोटो आणि व्हिडिओ नुकतेच समोर आले आहेत. भारतीय हवाईदलासाठी तयार करण्यात आलेल्या रफाल विमानांना फ्रान्सच्या इस्त्रे ले ट्यूब नावाच्या एअरबेसवर चाचणी...
  12:58 PM
 • लंकेशायर - इंग्लंडच्या लंकेशायरमध्ये एका 5 वर्षांच्या चिमुरड्याच्या कँसरबरोबरच्या संघर्षाने अनेकांचे डोळे पाणावले. 5 वर्षांच्या चार्लीने मृत्यूपूर्वी असे काही म्हटले की, ते ऐकणारेही रडू लागले. जणू त्याला मृत्यूची चाहूल लागली असावी. प्रोक्टर कुटुंबात जन्मलेल्या चार्लीला जन्मापासूनच आजारांचा सामना करावला लागला. तो 3 वर्षांचा असताना त्याच्या शरीरात कॅन्सर असल्याचे समजले. पण या चिमुरड्याने हार मानली नाही. त्याने अखेरच्या क्षणी आजारी असल्याबद्दल आणि आईला त्रास दिल्याबद्दल तिची माफी...
  12:45 PM
 • सॅन फ्रान्सिस्को-अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या जंगलांत गुरुवारी कॅम्प शहराजवळ जंगलांत भडकलेल्या आगीने विक्राळ रूप धारण केले आहे. आगीने आतापर्यंत ३१ बळी घेतले आहेत. २२८ लोक बेपत्ता आहेत. १९३३ मध्ये लॉस एंजलिसच्या ग्रिफिथ पार्कमध्ये लागलेल्या आगीनंतर कॅलिफोर्नियाच्या जंगलांत लागलेली सर्वात मोठी आग आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, जंगलात दरवर्षी आग लागते. पण एवढी भीषण असल्याचे कारण म्हणजे या हंगामात पाऊसच झाला नाही. त्यामुळे जमीन आणि हवेतील आर्द्रता कमी झाली आहे. वाळलेले गवत आणि झाडांमुळे...
  11:49 AM
 • लॉस एंजल- अमेरिकेतील प्रसिद्ध कॉमिक्स लेखक स्टॅन ली यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. अनेक आजारांशी लढताना एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ली स्पायडर मॅन आणि द हल्कसारख्या सुपर हिरोंचे जनक होते. अशा कॅरेक्टर्सच्या माध्यमातून त्यांनी कॉमिक्स जगतात क्रांती आणली. अनेक वर्षांपासून विविध आजारांनी ते ग्रस्त होते. ली यांच्या सुपर हिरोंचे कोट्यवधी चाहते प्रत्यक्षात सुपर हिरो नेमका कसा असेल हे लक्षात घेऊन ली यांनी अनेक पात्रे उभी केली. त्यांच्या मांडणीतूनच स्पायडरमॅन,...
  11:43 AM
 • लॉस एंजल- अमेरिकेतील प्रसिद्ध कॉमिक लेखक स्टॅन ली यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले असुन खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ली स्पायडर मॅन आणि द हल्कसारख्या सुपर हिरोंचे जनक असुन त्यांनी कॉमिक जगतात क्रांती आणली. अनेक वर्षांपासून विविध आजारांनी ते ग्रस्त होते. ली यांच्या सुपर हिरोंचे होते करोडो चाहते स्पायडरमॅन असो किंवा ब्लॅक पँथर, एक्समॅन, फेंटास्टिक फोर, आयरन मॅन, थोर, डॉक्टर स्ट्रेंज हे सारे सुपर हिरो आता एक ब्रँड झाले आहे. या सर्व सुपर हिरोंचे जगात करोडो चाहते झाले...
  10:59 AM
 • लंडन- इंग्लंडच्या एका महिलेने तिच्या प्रेग्नंसीचा भयानक अनुभव शेअर केला. महिलेला नोजियाचा असा आजार झाला, की टूथपेस्ट पासून शॅम्पूपर्यंत सगळ्या वस्तुमधून येऊ लागला घाण वास. दिवसातुन 30 पेक्षा जास्त उलट्या व्हायच्या आणि पाणी पण पिने अवघड झाले होते. 4 किलो वजन कमी झाले होते. अनेक गोळ्या घेतल्या पण त्यामुळे मानसिक स्थितीवर परिणाम होऊ लागला. तिच्या मनात आत्महत्तेसारखे विचार येऊ लागले. शेवटि तिला डॅाक्टरांनी अबॅार्शन करण्यास सांगितले. डॉक्टरनीं सांगितले की, हे सर्व हाइपरमेसिस ग्रेविडेरम...
  12:09 AM
 • मेलबर्न- ऑस्ट्रेलियात गर्दीच्या ठिकाणी एका आयएस आतंकवाद्याने लोकांवर चाकूने हल्ला केला. या घटनेदरम्यान एक वाटसरू लोकांना वाचवण्यासाठी ट्रॉली घेऊन हल्लेखोराशी भिडला. या घटनेचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. मायकल रॉजर्स असे या वाटसरूचे नाव आहे. लोकांनी त्याला ट्रॉलीमॅन असे नाव देत त्याला हीरोचा दर्जा दिला. जेव्हा लोकांना समजले की, मायकल बेघर आहे तेव्हा लोकांनी त्याला मदत करण्यासाठी ऑनलाइन फंडिंग अभियान सुरू केले. आतापर्यंत मायकलला घर देण्यासाठी 1 लाख ऑस्ट्रेलियाई डॉलर म्हणजे...
  12:07 AM
 • सॉमरसेट - याला अंधश्रद्धा म्हणा वा वेडेपणा.. इंग्लंडमध्ये राहणारी एक महिला आता एका भुताशी लग्न करणार आहे. हो हे खरं आहे... या महिलेने भुतासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा केल्याने अवघ्या जगात खळबळ उडवून दिली होती. आता ही महिला पुन्हा त्याच भुताशी लग्न करणार असल्याचे म्हणून चर्चेत आली आहे. महिला म्हणाली की, एका गुहेत तिला भूत असल्याची जाणीव झाली होती. याहून चकित करणारी बाब म्हणजेच महिलेच्या या वादग्रस्त दाव्यानंतर एका प्रसिद्ध हॉटेल आणि रिसॉर्टने तिच्या लग्नाचा पूर्ण खर्च उचलण्याची...
  12:03 AM
 • सेक्स टॉईजच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सेक्स टॉईज बनविणार्या कंपन्यांनी आपला मोर्चा सेक्स रोबोटच्या निर्मितीकडे वळवला आहे. लव्ह अॅण्ड सेक्स विद रोबोट्स या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डेव्हिड लेवी यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका आणि ब्रिटेनमध्ये लोक आपल्या पसंतीचे सेक्स टॉईज रोबोट्स बनवत आहेत. आवडत्या अॅक्ट्रेसेसच्या टॉईजला सर्वाधिक मागणी... - अमेरिकेत बहुतेक पुरुष आपल्या पसंतीच्या अॅक्ट्रेसचे सेक्स टॉईजचे ऑर्डर करत आहेत. - काही लोक तर आवडती अॅक्ट्रेस ड्रेस परिधान करते अगदी...
  12:03 AM
 • न्यूयॉर्क - जगभरात असे अनेक जीव आहेत, ज्यांची लोकांना माहितीच नाही. त्यापैकी काही इतके घातक आहेत की छोटीशी चूक आपला जीव घेऊ शकते. त्यातच एक असाही घातक जीव आहे जो नरसंहार घडवू शकतो. स्टोन फिश असे त्याचे नाव असून अनेकदा लोक त्यास दगड समजण्याची चूक करतात. चुकून त्याला स्पर्शही करणाऱ्याचा मृत्यू होतो. त्यामुळे, काही समुद्र किनारी अशा जीवांचे फोटो लावून लोकांना सावध केले जाते. अशा प्रकारचा जीव किनारपट्टीवर आढळल्यास पाहताक्षणी पसार व्हा असा इशारा दिला जातो. जगातील सर्वात विषारी मासा... जगातील...
  12:02 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - उत्तर प्रदेशात अलाहाबाद आणि फैजाबाद जिल्ह्यांची नावे प्रयागराज आणि अयोध्या केल्यानंतर आता आग्राच्या नामांतराची मागणी भाजपकडून केली जात आहे. जगभरातील पर्यटक ताज महालाचे शहर म्हणून आग्राला ओळखतात. अशात नाव बदलल्यास त्याचे राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय परिणाम दिसून येतील. जगातील सात आश्चर्यांपैकी एक ताज महालाची नक्कल मोठ-मोठ्या देशांनीही करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये चीनसह अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरातसारख्या देशांचा समावेश आहे. परंतु, वर्ल्ड क्लास इमारती...
  12:01 AM
 • गत फेब्रुवारीत अमेरिकेतील हवाईमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्याच्या फेक न्यूजमुळे एका पोर्न साइटवर लाखो लोक अक्षरश: तुटून पडले. या साइटवर इतकी ट्रॅफिक आली की, हा चर्चेचा विषय बनला होता. हवाईमधील रहिवाशांच्या मोबाइलवर सकाळी 8 वाजता क्षेपणास्त्र हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी पोहचा. हे मॉक ड्रिल नाही, असा अलर्ट देण्यात आला होता. जवळपास अर्ध्या तासांनी पुन्हा एक मेसेज आला. काय होते दुसर्या मेसेजमध्ये... - दुसर्या मेसेजमध्ये लिहिले होते की, क्षेपक्षास्त्र हल्लाचा...
  12:01 AM
 • क्वीन्सलँड - ऑस्ट्रेलियाच्या टूवुम्बा शहरात एक पोर्न स्टार पोर्न बॅनच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. याठिकाणी लोकांनी एका कॅम्पेनद्वारे जीवनात कधीही पोर्न न पाहण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे 29 वर्षीय ऑस्ट्रेलियन पोर्नस्टार किकी विडिस नाराज आहे. ती म्हणाली, येथील महिला रिलेशनशिपबाबत इनसिक्योर आहेत. त्यामुळेच त्यांना ब्वॉयफ्रेंड्स आणि पार्टनर्सच्या पोर्न पाहण्याने ईर्ष्या निर्माण होते. पोर्न पाहणे काही गुन्हा नाही. हे केवळ मनोरंजन आहे. लोकांनी त्यांचे विचार बदलायला हवे. मीडिया...
  12:00 AM
 • लंडन - यूकेमधील रहिवासी एका महिलेने नुकताच आपल्या 21व्या मुलाला जन्म दिला. महिला शू रॅडफोर्ड आणि तिचा पती निओलच्या घरी गत आठवड्यात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. या नव्या सदस्याला धरून आता तिच्या घरातील कुटुंबीयांची संख्या 23 झाली आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, शूने गत मंगळवारी फक्त 12 मिनिटांच्या प्रसूतिवेदनांनंतर या बाळाला जन्म दिला. एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना 42 वर्षीय शू रॅडफोर्डने म्हटले की, तिची सर्व मुले घरात आलेल्या नव्या पाहुण्यामुळे खूप खुश आहेत. ते म्हणाले की, हा एक...
  November 12, 04:40 PM
 • ( ही गोष्ट कॉन्ट्रोवर्शियल क्लेम सीरीजच्या अंतर्गत येते. जगभरात अनेक वेळा असे दावे करण्यात आले आहेत. ज्यामुळे ते माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनतात.) न्युयॉर्क- अमेरिकेतील शासत्रज्ञांच्या एका ग्रुपने परत एकदा दावा केला आहे की, पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा साप टाइटनोबोआ आजपण जिवंत आहे. शासत्रज्ञांच्या मते 6 कोटी वर्षांपुर्वी हा साप डायनासोरच्या काळात पृथ्वीवर होता, पण नंतर त्याला लुप्त माणले गेले होते. पण काही थियोरिस्ट मानतात की, साउथ अमेरिकेच्या अॅमेझॅान नदीमध्ये हा दैत्याकार साप आजही...
  November 12, 03:50 PM
 • न्युयॉर्क- कॅलिफोर्नियातील जंगलांमध्ये गुरुवारी कँपमध्ये पसरलेल्या वनव्याने तीनच दिवसांत विक्राळ रुप धारण केले आहे. आतापर्यंत या वनव्यात 31 लोकांचा मृत्यू असुन 200 पेक्षा जास्त लोक बेपत्ता झाले आहे. 1933 मध्य लॉस अँजिल्समधील ग्रिफिथ पार्कमध्ये लागलेल्या वनव्यानंतर हा कॅलिफोर्नियातील जंगलांमध्ये लागलेली सर्वात मोठा वनवा आहे. जोरदार हवेमुळे आग भडकण्याचा धोका आतापर्यंत 3 लाख लोकांना घर सोडुन दुसऱ्या शहरात जावे लागले आहे. जवळपास 112 किलोमीटर/तासाच्या वेगाने वाहणाऱ्या हवेमुळे आगीचे...
  November 12, 03:16 PM
 • टेक्सास- अमेरिकेतील टेक्सास येथे एका ४० वर्षीय अाईसाेबतच तिच्या २४ वर्षीय मुलीचीही प्रसूती झाली. दाेघी माय-लेकींनी एकाच रुग्णालयात दाेन बाळांना जन्म दिला. अमांडा स्टीफेन्स (४०) बुधवारी कॅराेल्टन येथील टॅनर मेडिकल सेंटरमध्ये भरती झाल्या. एक तासानंतर त्यांची मुलगी हॅली बुक्सटन (२४) तीही याच रुग्णालयात भरती झाली. त्याच दिवशी अमांडा यांना पुत्ररत्न प्राप्त झाले, तर दाेन तासांनी हॅलीनेही एका गाेंडस मुलीला जन्म दिला. नवजात मुलाचे नाव लँडन कॅश व मुलीचे नाव अँब्री निकाेल ठेवण्यात अाले अाहे....
  November 12, 10:53 AM
 • शिकागो- अमेरिकेतील ११ वर्षीय एक मुलगा पाेलिसांना धन्यवाद देण्यासाठी गेल्या दाेन वर्षांपासून डाेनट वाटत अाहे. अाजवर त्याने ३० जिल्ह्यांतील पाेलिसांना ६५ हजार डाेनर वाटले. पाचवीत शिकणाऱ्या या मुलाचे नाव टेलर कॅचर अाहे. लाेक त्याला डाेनट बाॅय म्हणतात. माझी अाई पाेलिस अधिकारी अाहे. ती दिवसभर सर्वांची मदत करते, मात्र काेणीही तिला धन्यवाद देत नाही. एक दिवस मी ४ पाेलिसांना खायला डाेनट दिले तेव्हा ते खुश झाले. ते पाहून मग मी अाॅगस्ट २०१६ पासून ही माेहीमच सुरू केली. बंदाेबस्तावर असणाऱ्या...
  November 12, 10:49 AM
 
जाहिरात

RECOMMENDED