जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Other Country

Other Country News

 • साओ पावलो- ब्राझीलमध्ये नव्या वर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम धूमधडाक्यात सुरू झाले आहेत. शुक्रवारी साओ पावलो शहरात लोकांनी ५० हजार बायोडिग्रेडेबल फुगे आकाशात सोडून मावळत्या वर्षास निरोप दिला. शुक्रवारी साओ पावलो शहरात लोकांनी ५० हजार बायोडिग्रेडिबल फुगे हवेत सोडून मावळत्या वर्षास निरोप दिला. हे फुगे हवेत नष्ट होऊ जमिनीत मिसळतात.याची पर्यावरणास कोणतीही हानी होत नाही. हा कार्यक्रम साओ पावलो मर्चंट असोसिएशनने आयोजित केला होता.या संस्थेच्या अध्यक्षा अॅलेनकार यांनी सांगितले, २०१८...
  December 31, 09:39 AM
 • काबूल- अफगाणिस्तान हवाई दलाने फरयाब राज्यात अतिरेक्यांचा तळ उद्धवस्त केला आहे. या कारवाईत जवळपास १९ अतिरेकी ठार तर सात जखमी झाले. राज्य पोलिस प्रवक्ते अब्दुल किरम युरुस यांनी सांगितले की, हवाई हल्ला शनिवारी रात्री झाला.
  December 31, 09:22 AM
 • वॉशिंगटन - अमेरिकेतील सिएटलचे सामाजिक कार्यकर्ते अॅलन नायमन (63) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यांनी मरण्यापूर्वी आपली संपत्ती गरीब मुलांना दान करणार असे सांगितले होते. तेच आश्वासन अॅलन पूर्ण करून गेले आहेत. ही रक्कम किती असेल याची कुणाला काहीही माहिती नव्हती. परंतु, त्यांच्या मृत्यूनंतर जेव्हा कागदपत्रे तपासून पाहिली, तेव्हा सर्वांना धक्का बसला. त्यांनी आपल्या आयुष्यभराची कमाई 1.1 कोटी अमेरिकन डॉलर अर्थात जवळपास 77 कोटी रुपये दान केले. एवढी मोठी रक्कम अॅलन दान करणार हे...
  December 31, 12:08 AM
 • व्हिडिओ डेस्क - मिस काँगो डॉर्कस कॅसिंड 2018 ची मिस आफ्रिका ठरली आहे. विजेत्यांच्या नावांची घोषणा होताच कॅसिंड स्टेजवर पोहोचली आणि सर्वांना हसतमुखाने अभिवादन करत होती. तिला मिस आफ्रिकेचा क्राऊन घालणारच होते की तेवढ्यात एक दुर्घटना घडली. तिच्या केसांमध्ये आग लागली. स्टेजवर आतषबाजी सुरू असताना एक ठिणगी तिच्या केसांवर पडली आणि केस जळाले. आपल्या सर्वात सुखद क्षणांमध्ये Unlucky ठरलेल्या या सुंदरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  December 30, 12:59 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - थायलंडमधून मर्डर आणि आत्महत्येचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात एका व्यक्तीने अवघ्या 15 सेकंदात दोन-दोन मर्डर केले. त्याने सुरुवातीला एका गार्डवर गोळीबार करून त्याला ठार मारले. यानंतर आपल्या एक्स गर्लफ्रेंडवर गोळ्या झाडून तिचा खून केला. शेवटी स्वतःला शूट करत आत्महत्या सुद्धा केली. अवघ्या काही सेकंदांत घडलेल्या या घटनेने लोकांना कळलेच नाही की नेमके काय होत आहे. गोळीबाराचा आवाज येताच स्थानिक मदतीला धावून आले. परंतु, त्यापैकी कुणीही जिवंत नव्हता. ही संपूर्ण घटना...
  December 30, 11:53 AM
 • लापाझ - बोलिव्हियात राहणारी एक 32 वर्षीय महिला लैंगिक शोषण झालेल्या लहानग्यांना न्याय मिळवून देते. अ ब्रिज ऑफ होप असे तिच्या संघटनेचे नाव आहे. बोलिव्हियात देशभर लैंगिक शोषण झालेल्यांपैकी फक्त 2 टक्के पीडितांना न्याय मिळाला आहे. त्यापैकी 96 टक्के पीडितांना याच संघटनेने मदत केली. महिला आणि बालकांना शोषणाविरोधात लढण्याचे बळ देणारी ही महिला एकेकाळी आत्महत्या करणार होती. लहान असताना तिच्यावर दोनदा बलात्कार झाला होता. पण, कालांतराने तिने आपले विचार बदलून आपल्यासारख्या इतरांची मदत करण्याचा...
  December 30, 10:41 AM
 • मेलबर्न - ऑस्ट्रेलियात एका 23 वर्षीय युवकाला कोर्टाने आपल्याच प्रेयसीवर अत्याचार प्रकरणी 9 वर्षांची कैद सुनावली आहे. कोर्टाने त्या शिक्षा देताना अशाच माणसांमुळे तरुणी पुरुषांवर विश्वास ठेवत नाहीत असे म्हटले आहे. सोबतच, आरोपीने आपल्या गर्लफ्रेंडला माणसाची नव्हे, तर एका सेक्स डॉलची वागणूक देऊन स्वतःच्या वासना पूर्ण केल्या. अशा व्यक्तीला पॅरोल सुद्धा मिळू नये असेही न्यायाधीशांनी म्हटले आहे. पीडित तरुणीच्या हातात आरोपी प्रियकराची हार्ड डिस्क आली नसती तर तो गेल्या 10 महिन्यांपासून काय...
  December 30, 10:40 AM
 • टोकियो- जपानमध्ये लाल-पांढऱ्या रंगाचा मासा १.८ मिलियन डॉलरमध्ये (१२.५९ कोटी रुपये) विकला गेला आहे. हा मासा जपानच्या एका जिल्हाधिकाऱ्यांनी विकत घेतला. १०१ सेंमी लांबीच्या माशासाठी हिरोशिमातील साकी फिश फार्मकडून यांचा लिलाव करण्यात आला. बोलीची प्रारंभिक किंमत ५०० डॉलर (सुमारे ३५ हजार रुपये) ठेवण्यात आली होती. ब्रिटिश तज्ज्ञाच्या पथकातील वाडिंग्टन यांनी सांगितले, हा मासा कोहाकू प्रजातीचा आहे. विशेष म्हणजे जपानमध्ये सर्वात महाग मासा मृत झाल्याचा जागतिक विक्रमसुद्धा आहे. ब्लूफिन टुना...
  December 30, 10:08 AM
 • वॉश्गिंटन- अमेरिकेत यावर्षी गोळीबाराच्या ३० घटना झाल्या आहेत. या घटनांना पायबंद घालण्यासाठी बाल्टिमोर पोलिसांनी alt147बायबॅक कॅम्पेन सुरू केले आहे. यानुसार, ते लोकांकडून अवैध शस्त्रास्त्रे विकत घेत आहेत. गेल्या तीन दिवसांत बाल्टिमोर पोलिसांनी सुमारे २ हजार अवैध शस्त्रे व एक रॉकेट लाँचर विकत घेतले. शहराच्या महापौरांनी सांगितले, लोक स्वत:हून या मोहिमेत सहभाग घेत आहेत. अहवालानुसार, अमेरिकेच्या घटनादुरुस्तीनुसार तेथील नागरिकांना बंदूक बाळगण्याचा अधिकार मिळतो. सध्या देशात दर तिसऱ्या...
  December 30, 10:02 AM
 • पॅरिस- जीन-जॅक्स सविन (७१)यांनी प्लायवूडपासून तयार केलेल्या पिपातून अटलांटिक महासागरात प्रवास सुरू केला आहे. कॅप्सूलवजा या पिपात कोणतेही इंजिन नाही. यामुळे सविन या पिपातून वारे आणि समुद्राच्या लाटावर ४५ हजार किमीचा प्रवास करणार आहेत. या पिपात झोपण्यासाठी अंथरुण आहे. त्यात ते स्वत:ला बांधून झोपू शकतात. याशिवाय स्वयंपाक घर आणि स्टोअरेजची सोय आहे. या पिपात त्यांनी एक महिन्याचे खाण्याचे सामान व फळे ठेवली आहेत. प्रवासात मनोरंजनासाठी पिपाच्या चहुबाजूने काचेच्या छोट्या खिडक्या आहेत. या...
  December 30, 09:59 AM
 • कैरो- गिझा पिरॅमिडजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात काही पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी इजिप्तच्या पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत ४० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. उत्तर सिनाईमधील रहिवासी प्रांतात दहशतवाद्यांचे अड्डे आहेत.शनिवारी सुरक्षा दलाने कारवाई केली. पहिल्या कारवाईत किमान ३० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, तर दुसऱ्या टप्प्यातील कारवाईत १० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचा दावा सरकारने केला आहे. दहशतवाद्यांनी काही दिवसांपासून सरकारी...
  December 30, 09:39 AM
 • पोर्टलँड- पोर्टलँडमध्ये वाढलेल्या कॉलिन ओब्रॅडी याचे बालपण अॅथलिटिक्समध्येच गेले. पोहणे, फुटबॉलमध्येही तो अव्वल खेळाडू होता. हायस्कूलमध्ये येईपर्यंत दोन्ही खेळांत राष्ट्रीय स्तरावरही चांगली ओळख तयार झाली. २००६ मध्ये येल विद्यापीठातून पदवी मिळवल्यानंतरही आयुष्यात काय करायचे याची जाणीवच कॉलिनला नव्हती. आपल्याला विश्वभ्रमंती करायची एवढेच त्याला माहीत होते. फिरण्यासाठी पैसे नव्हते,त्यामुळे वर्षभर घरांत पेंटिंगची कामे केली. पैसे जमल्यानंतर भ्रमंती सुरू केली. २००८ मध्ये थायलंडच्या...
  December 29, 09:12 AM
 • बीजिंग- दक्षिण चीनच्या गुइलिनमध्ये बबल हॉटेल सुरू झाले असून या हॉटेलला सध्या ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. हे हॉटेल दोन डोंगरांच्या मध्ये नदीजवळ आहे. लोकांना निसर्गाच्या जवळ असल्याचा आनंद घेता यावा यासाठी हे हॉटेल पारदर्शक बनवण्यात आले. गुइलिन चीनमधील सर्वात सुंदर शहरांतील एक आहे. पर्यटन हा येथील मुख्य व्यवसाय आहे. या वर्षी जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान ९ महिन्यांत ८ कोटी पर्यटक आले. शहराचे २० टक्के उत्पन्न पर्यटनातूनच मिळते. या शहराला चीनमधील निसर्ग पर्यटन केंद्र म्हणूनही विकसित...
  December 29, 08:36 AM
 • वॉशिंग्टन- अमेरिकेतील डेल्टा एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडंट (हवाई सुंदरी) म्हणून काम करणाऱ्या पियर्स वॉनला ख्रिसमसची सुटी मिळाली नाही. हिरमुसलेल्या अापल्या कन्येला कामावर असताना एकटेपणा जाणवू नये म्हणून तिच्या वडिलांनी एक - दोन नव्हे, तर ६ विमानांची तिकिटे बुक केली आणि मुलीसोबत विमानांत ख्रिसमस साजरा केला. ख्रिसमसमुळे प्रवाशांची संख्या वाढल्याने कंपनीने पियर्सला सुटी दिली नाही. तिचे वडील हॉल वॉन यांना हे समजल्यावर त्यांनी मुलगी ज्या विमानात असेल त्या विमानातच ख्रिसमस साजरा...
  December 29, 07:22 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- इंग्लंडच्या स्टोक-ऑन-ट्रेंट शहरातून एक इमोशनल करणारा व्हिडिओ समोर आला आहे. तेथील एका व्यक्तीने कडाक्याच्या ठंडीत आपल्या कुत्र्याला रस्त्यावर सोडून पळून गेला. CCTV फुटेजमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती निर्जण जागेवर आपल्या कुत्र्याला घेऊन येतो आणि त्याला फिरण्याच्या बहान्याणे त्याला रस्त्यावर सोडून कारमध्ये बसतो. त्यानंतर कुत्रा पळत येतो आणि कारच्या काचावर पाय मारू लागतो, पण त्या निर्दयी मालकाला त्याची दया येत नाही
  December 29, 01:07 AM
 • व्हिडिओ डेस्क- रोजच इंटरनेटवर विचित्र व्हिडिओ व्हायरल होतच असतात, ज्यात अनेकवेळा हैरान करणाऱ्या गोष्टी असतात. असाच एक व्हिडिओ व्यायरल होत आहे त्यात एका 56 वर्षांच्या बेघर व्यक्तीला दुसऱ्या एका व्यक्तीने जिवंत जाळले. ही घटना ब्राझिलची आहे. व्हिडिओत दिसत आहे, तो व्यक्ती आधी बेघर व्यक्ती जवळ येतो आणि त्याच्यासोबत भांडण करू लागतो. त्यानंतर त्याला मारहाण करतो आणि त्याला गॅस स्प्रेने जाळतो. आग लागताच तो व्यक्ती ओरडतो आणि पळु लागतो. त्या व्यक्तीला रूग्णालयात भर्ती करण्यात आले.
  December 29, 12:03 AM
 • महिला आणि पुरुष दोघांनाही परमोच्च सुखाचा आनंद मिळवणे हाच प्रणयाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असतो. या परमोच्च सुखालाच Orgasm असेही म्हटले आहे. प्रणयातून Orgasm मिळवणे यासाठी काहीतरी वेगळे करावे लागते असे नाही, तर तुम्ही आनंद घेत प्रणय करत असताल तर सहज Orgasm मिळू शकतो. महिलांच्या Orgasm बाबत नेहमीच विविध प्रकारची चर्चा होत असते. अशाच महिलांच्या Orgasm बाबत काही रंजक माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. पुढील स्लाइड्सवर वाचा, महिलांच्या Orgasm बाबत काही रंजक माहिती..
  December 29, 12:02 AM
 • न्यू जर्सी- अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध आजोबांना नाताळच्या दिवशी सर्वात मोठी भेट वस्तू मिळाल्याची घटना घडली. हेरॉल्ड एम (वय 70) असे या वृद्ध आजोबांचे नाव असून ते नाताळची शॉपिंग करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक ते स्पा आणि कॅसिनोमध्ये गेले. तिथे त्यांनी लावलेल्या पैजेतून जवळपास 7 कोटींची रक्कम जिंकली. पहिल्यांदा गेले होते कॅसिनोमध्ये हेरॉल्ड आपल्या आयुष्यात पहिल्यांदा कॅसिनोमध्ये गेले होते. कॅसिनोमध्ये असताना त्यांनी पोकरवर आपले नशिब आजमावल्याचे ठरवले....
  December 28, 12:57 PM
 • पीट्सबर्ग- अमेरिकेच्या रिकी मेना यास मुलांची खूप अावड असून, अाजारी मुलांना भेटता यावे म्हणून त्याने चक्क अाप्लया नाेकरीवर पाणी साेडले अाहे. तथापि, उदरनिर्वाहासाठी ताे ग्राफिक डिझाइनचे कामही करताे. यानंतर त्याने स्पायडरमॅनची वेशभूषा करून विविध रुग्णालयांत जात अाजारी बालकांचे मनाेरंजन करणे सुरू केले. ३५ वर्षीय रिकीला या कामात त्याची पत्नी कँडलही मदत करते. रिकीच्या या अागळ्यावेगळ्या कामामुळे मुलांना अाजाराशी लढण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे अनेक अाजारी मुलांचे अाई-वडील अाता...
  December 28, 10:56 AM
 • न्यूयॉर्क- अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात भारतीय वंशाचे पोलिस अधिकारी रोनिल सिंह यांची हत्या झाली आहे. न्यूमेन पोलिस विभागातील सिंह नाताळच्या रात्री आेव्हरटाइममध्ये वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. तेव्हा गोळी मारून त्यांची हत्या करण्यात आली. गोळीबार केल्यानंतर मारेकरी कारने घटनास्थळाहून पसार झाला. स्टेनिस्लॉस कौंटी शेरिप्स विभागाने संशयितांचे फुटेज जारी केले.
  December 28, 09:41 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात