जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Other Country

Other Country News

 • सेऊल - दक्षिण कोरिया व जपानदरम्यान दोकोदो बेट गेल्या २५० वर्षांपासून ओस पडलेले आहे. या बेटामुळे दोन्ही देशांत वाद सुरू आहे. परंतु या ओसाड जागी किम सिन योल नावाची ८१ वर्षांची महिला गेल्या २८ वर्षांपासून एकाकी जीवन कंठते आहे. या बेटावर राहणारी ती एकमेव नागरिक आहे. हे बेट सोडण्याची तिची तयारी नाही. दोकोदो बेटावर दक्षिण कोरिया व जपान दोघेही मालकी हक्काचा दावा सांगतात. दक्षिण कोरियाच्या जवळ हे बेट असूनही वाद सुरू आहेत. तरीही पर्यटक येथे येतात. येथे ज्वालामुखी असल्याने फार काळ त्यांना येथे...
  March 2, 12:34 PM
 • बीजिंग - चीनमधील फुझोऊ शहरात फुजियान नॉर्मल युनिव्हर्सिटीचे वाचनालय २४ तास सुरू असते. वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी खोली, झोपण्याची केबिन व कॅफेटेरिया आदींची सुविधा आहे. अभ्यास संपवून विद्यार्थी येथे झोपूही शकतात. विद्यार्थ्यांनी मोबाइलचा नाद सोडून आपला सर्व वेळ पुस्तके वाचण्यात घालवावा, असा उद्देश विद्यापीठाचा आहे. यासाठी विद्यापीठ प्रशासनाने वाचनालयात मोठमोठे सोफे व आरामदायी खुर्ची -टेबल ठेवले आहेत. मुले आपला बहुतांश वेळ मोबाइल पाहण्यात घालवतात, त्यामुळे ते नीट...
  March 2, 12:29 PM
 • अबूधाबी - संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबुधाबीमध्ये शुक्रवारी ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनची (आेआयसी) बैठक झाली. यात पहिल्यांदाच भारताला विशेष निमंत्रित म्हणून सन्मान मिळाला. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मुस्लिम बहुल ५७ देशांची संघटना आेआयसीच्या मंचावरून नामोल्लेख न करता पाकिस्तानला घेरले. ऋग्वेदाचा हवाला देत सुषमा म्हणाल्या, ईश्वर एक आहे. सर्व धर्मांचे सार शांतता हेच आहे. जग आज दहशतवादामुळे त्रस्त आहे. म्हणून दहशतवाद्यांचा आर्थिक पुरवठा रोखला पाहिजे. दहशतवादविरोधी...
  March 2, 12:13 PM
 • लॉस एंजलिस । अमेरिकेतील कॅलिफोर्नियावर सातत्याने नैसर्गिक संकटे कोसळू लागली आहेत. चार महिन्यांपूर्वी नोव्हेंबरमध्ये राज्यात अग्नितांडव पाहायला मिळाले होते. आता महापुराने हाहाकार आहे. पुराने कॅलिफोर्नियातील वाइनसाठी प्रसिद्ध असलेल्या दोन वाइन खोऱ्यांना वेढले आहे. त्यामुळे या भागात पाणीच पाणी झाले आहे. दोन हजारावर घरे बुडाली. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दोन्ही भागांत १५ फुटांपर्यंत पाणी साचले आहे आणि या भागाचे रूपांतर बेटात झाले आहे. लोकांना आता...
  March 2, 12:11 PM
 • न्यूयॉर्क- अमेरिकेने अलकायदाचा म्होरक्या असलेल्या ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनची माहिती देणार्यास एक दशलक्ष डॉलर्सचे(जवळपास7.1 कोटी रु.) बक्षीस जाहीर केले आहे. अमेरिके शुक्रवारी सांगितले की, हमजा आता क्रूर दहशतवादी बनला आहे. वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याचा त्याने निर्णय घेतला आहे.
  March 1, 04:04 PM
 • टोकियो - जगातील सर्वात लहान मूल त्याच्या घरी परतले आहे. २४ आठवड्यांतच जन्मलेल्या या २६८ ग्रॅम वजनाच्या मुलाला वाचवण्यासाठी ६ महिने रुग्णालयात ठेवावे लागले. आता त्याचे वजन ३.२ किलो झाले असून, ताे अगदी सुरक्षित आहे. असे असले तरी त्यास अजूनही डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या मुलाचा जन्म गतवर्षी आॅगस्टमध्ये जपानच्या एका रुग्णालयात शस्त्रक्रिया करून झाला हाेता. जन्मानंतरही त्याचा पाहिजे तसा विकास हाेत नसल्याचे पाहून कियाे विद्यापीठाच्या डॉक्टरांनी इमर्जन्सी ऑपरेशनचा...
  March 1, 02:26 PM
 • टोकियो - जपानमध्ये दुर्लभ प्रजातीची ऑर्फिश दिसून आल्याने भिती पसरली आहे. ऑर्फिश जपानच्या आेकिनावा बेटावर मासेमारांना जाळ्यात आढळून आली. तिची लांबी क्रमश: ४ ते ३.६ मी. आहे. जपानमध्ये ऑर्फिश पाण्याबाहेर दिसून आल्यास भूकंप होण्याचे संकेत मानले जातात. २०११ मध्ये बसलेल्या भूकंपापूर्वी देखील डझनावर ऑर्फिश समुद्राच्या किनाऱ्यावर दिसून आल्या होत्या. तेव्हा भूकंपाच्या तडाख्यात २० हजार लोक मृत्युमुखी पडले होते.
  March 1, 11:44 AM
 • हनोई - अमेरिका व उत्तर कोरिया यांच्यातील आण्विक संमेलन निष्फळ ठरले आहे. हनोईतील बैठकीत उत्तर कोरियाचे नेते किम जाँग उन यांनी चर्चेदरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर निर्बंध हटवण्याची मागणी केली. किम यांनी नि:शस्त्रीकरणास तयार असल्याचे मान्य केले. परंतु त्यांची मागणी ट्रम्प यांनी फेटाळून लावत बैठक सोडली. त्यामुळे दोन्ही देशातील चर्चेच्या दुसऱ्या फेरीत कोणताही करार होऊ शकला नाही. सिंगापूरनंतरच्या या दुसऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोन्ही देशांत हनोईतील...
  March 1, 11:38 AM
 • लंडन - लिझा मॉरिस व जेसन स्पेफोर्ड यांनी एक वर्षभर रोड ट्रिप काढताना आपला प्रवास ३६५ दिवस नव्हे तर १६२८ दिवस चालेल याचा कधी विचारही केला नसेल. या प्रवासात त्यांनी अलास्का पासून अर्जेटिंना व बोलिवियापासून पेरू व पनामासह २१ देशात ८० हजार मैलाचा प्रवास पूर्ण केला आहे. या प्रवासात त्यांनी चांदण्याच्या प्रकाशात उघड्या जागेत झाेपण्यासह बर्फाळ वातावरणात कडाक्याच्या थंडीचाही अनुभव घेतला आहे. मेक्सिकोच्या वाळंवटात एंगेजमेंट केली. स्वत:मधील चांगुलपणाची त्यांना ओळख पटली. सध्या दोघेही आपल्या...
  February 28, 01:42 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - भारत आणि अमेरिकेत तणाव वाढत असताना जगभरातून दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न असल्याने सर्वांच्याच चिंता वाढल्या. त्यामुळे, आशिया खंडात आणि एकूणच जगात शांतता टिकवून ठेवण्यासाठी दोघांनी चर्चा करावी असे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि चीन जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. अमेरिका : पाकने तत्काळ अतिरेक्यांवर कारवाई करावी अमेरिकरिकेने भारत-पाकमधील तणाव निवळावा म्हणून संयम राखण्याचे आवाहन केले. अमेरिकेचे परराष्ट्र...
  February 28, 01:18 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - भारत आणि पाकिस्तानातील वाद शिगेला पोहोचला आहे. पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले. भारताने पाकिस्तानात घुसून या हल्ल्यास जबाबदार दहशतवाद्यांच्या ठिकाणावर हवाई कारवाई केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने भारताच्या सीमेवर लढाऊ विमान पाठवून घुसखोरीचा प्रयत्न केला. या सर्वच घडामोडींवर अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि चीनसह साऱ्या जगाच्या नजरा लागलेल्या आहेत. जागतिक नेते भारत आणि पाकिस्तानशी संवाद साधून तोडगा काढण्याचे आवाहन करत आहेत. अशात...
  February 28, 12:42 PM
 • हनोई - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची दुसरी भेट व्हिएतनामच्या हनोईत २७-२८ फेब्रुवारीला होईल. प्रशासनाने बैठकीआधीच नकली किमला व्हिएतनामबाहेर हाकलून दिले, पण नकली ट्रम्पला इशारा देऊन थांबण्याची परवानगी दिली. नकली किम म्हणजे होवार्ड एक्स आणि नकली ट्रम्प म्हणजे रसेल व्हाइट शुक्रवारी हनोईत आले होते. दोघेही ऑस्ट्रेलियन विनोदवीर आहेत. ते हनोईत सार्वजनिक ठिकाणी लोकांचे मनोरंजन करत होते. हनोई विमानतळावर माध्यमांशी बोलताना होवार्ड...
  February 26, 04:02 PM
 • लॉस एंजेलिस - जगातील सर्वात माेठा चित्रपट पुरस्कार असलेल्या ९१ व्या ऑस्कर अवाॅर्ड (अकादमी अवॉर्ड्स) अमेरिकेच्या कॅलिफॉर्नियात सोमवारी दिले गेले. पुरस्कार वितरण समारंभ डॉल्बी थिएटरमध्ये झाला. वंशभेदाच्या छायेत एक संगीतकार व ड्रायव्हरदरम्यान फुलणारी प्रेमकथा असलेल्या ग्रीन बुक चित्रपटास सर्वाेत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार देण्यात अाला. हे पुरस्कार एकणू २४ गटांत दिले गेले. मेक्सिकन चित्रपट रोमाला ३ व फ्रेडी मर्क्युरीच्या जीवनावर आधारित बोहेमियन रॅप्सोडीला सर्वात जास्त ४...
  February 26, 03:54 PM
 • वॉशिग्टंन - अमेरिकेत एका समलैंगिक जोडप्याने सरोगसीद्वारे २०१६ मध्ये कॅनडामध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्यांच्या जन्मात काही मिनिटांचेच अंतर होते. परंतु त्यांचे नागरिकत्व यामुळे वादात सापडले होते. यापैकी अॅडेन नावाच्या मुलास अमेरिकी नागरिकत्व मिळाले पण दुसऱा ईथन यास नागरिकत्व देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली. दीर्घकाळ सुनावणीनंतर न्यायालयाने दुसऱ्या मुलास जन्माने अमेरिकी मानण्याचे आदेश दिले. अमेरिकेतील अँड्रयू ड्वेश यांनी २०१० मध्ये...
  February 26, 10:53 AM
 • वाशिंगटन - अमेरिकेतील नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनला (नासा)मंगळ ग्रहाच्या मोहिमेसाठी चांगला कॉमेडियन हवा आहे. लांब पल्ल्याच्या स्पेस फ्लाइटमधील वातावरण तणावमुक्त करण्याचा उद्देश आहे. नासाने यासाठी एक अट ठेवली आहे. त्यानुसार एका चांगल्या विनोदी कलावंतासाठी फक्त हसवण्याचीच कला आवश्यक आहे असे नसून पथकाचा सदस्य होण्यासाठी योग्य उंची व वजन हवे आहे. त्यासाठी तांत्रिक कौशल्य परीक्षा उत्तीर्ण असणेही गरजेचे आहे.युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडाचे मानव शास्त्रज्ञ जेफरी जॉन्सन...
  February 26, 10:51 AM
 • वॉशिंग्टन - अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे योसेमाइट नॅशनल पार्कमधील एका डोंगरातून १५०० फूट खाली धबधब्याप्रमाणे लाव्हा कोसळतो आहे. पण हा लाव्हा नसून एक प्रकारचा भास आहे. डोंगरावर बर्फ साचलेला असताना अशा प्रकारचा भास होताना दिसतो. शास्त्रज्ञांनी सांगितले, धबधबा गोठला असेल तर ठरावीक काळात ऊन पडल्यानंतर रासायनिक प्रक्रिया होते आणि लाव्हा पडत असल्याचा भास होतो. पार्कच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, अशी घटना फेब्रुवारी महिन्यात काही दिवसच होते. याचे छायाचित्रण करण्यासाठी मोठ्या संख्येने...
  February 26, 10:47 AM
 • लॉस एंजलिस - भारतातील ग्रामीण भागात महिला, मुलींना सामोरे जावे लागत असलेल्या मासिक पाळीच्या समस्येवर आधारित लघुपट पिरियड-एंड ऑफ सेंटेन्सला ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला आहे. शॉर्ट सब्जेक्ट या श्रेणीत हा पुरस्कार मिळाला. २६ मिनिटांच्या या लघुपटात उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यातील काठीखेडा गावात सॅनिटिरी पॅड बनवण्याची मशीन बसवल्यानंतर कसा बदल झाला हे दर्शवण्यात आले. गावातील स्नेहा नावाच्या तरुणीने लघुपटात भूमिका केली आहे. लॉस एंजलिसच्या ओकवूड स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षिका...
  February 26, 08:48 AM
 • लंडन - मानवी केसावरून जीवनसत्त्व डची पातळी समजू शकणारे तंत्र शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. या संशोधनामुळे संबंधित जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे निदान लवकर होण्यास मदत मिळणार आहे. अब्जावधी लोकांमध्ये जीवनसत्त्व डची कमतरता असल्याचा अंदाज आहे. या जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास नैराश्य, हृदयरोगासंबंधी आजार, दाह, मधुमेह आणि कर्करोग होण्याची शक्यता असते. पारंपरिक पद्धतीने केलेल्या रक्त तपासणीतून एका विशिष्ट स्थितीत या जीवनसत्त्वाची पातळी समजू शकते. त्याउलट दरमहा साधारण १ सेंमीने...
  February 25, 11:27 AM
 • इस्तंबूल : तुर्कस्तानातील इस्तंबूल शहरात शनिवार- रविवारी तुफान बर्फवृष्टी झाली. जोरदार वारे व बर्फवृष्टीमुळे वाहतूक व्यवस्था विकस्कळीत झाली. रविवारी तुर्किश एअरलाइन्सने देशांतर्गत व विदेशी ६६ विमानांची उड्डाणे रद्द केली. विमानतळावर बर्फ हटवण्याचे काम सुरू असल्यामुळे काही विमानांची उड्डाणे विलंबाने झाली. तुर्कस्तानच्या हवामान विभागाने वातावरण खराब राहण्याचा इशारा दिला हाेता. रस्त्यावर बर्फ जमा होऊ नये यासाठी ठिकठिकाणी मीठ टाकले जात आहे. - रस्ता वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी...
  February 25, 11:18 AM
 • लॉस एंजेलिस - 91 व्या अकादमी अवॉर्ड्स ऑस्कर 2019 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात ग्रीन बुक सर्वोत्कृष्ठ चित्रपट घोषित करण्यात आला आहे. भारतीय प्रोड्युसर गुनीत मोंगा यांचा चित्रपट पीरियड-एंड ऑफ सन्टेंस यास बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट कॅटेगरीत ऑस्कर अवॉर्ड मिळाला आहे. गुनीत यांनी मसान आणि गँग्स ऑफ वासेपूर यासारखे चित्रपट बनवले आहेत. वादाच्या पार्श्वभूमीवर एकूणच 24 कॅटेगरींमध्ये पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यातही मेक्सिकन चित्रपट रोमाला सर्वाधिक तीन कॅटेगरींमध्ये पुरस्कार...
  February 25, 11:03 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात