जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Other Country

Other Country News

  • लंडन - कॉन्झव्र्हेटिव्ह पक्षाची सत्ता असलेल्या बर्मिंगहॅम सिटी कौंन्सिलने नोक-यांमध्ये कपात करून त्याचे भारतामध्ये आऊटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणारे ब्रिटनमधील हे पहिलेच स्थानिक प्रशासन ठरले आहे. सिटी कौन्सिलच्या या निर्णयाचा कर्मचारी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. या वर्षाअखेरपर्यंत किमान शंभर पदे भारताकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. सिटी कौंन्सिलच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना युनाईट युनियन नॅशनलचे पदाधिकारी पीटर अलेन्सन यांनी...
    June 3, 02:42 AM
  • संयुक्त अरब-अमिरातीतील सर्वात मोठे शहर दुबईतील जगातील सर्वात उंच इमारतींपौकी एक असलेली 'बुर्ज खलिफा' आत्महत्येचे केंद्र बनत आहे. या वर्षी या २६ मजली इमारतीवरून ११३ भारतीयांनी उडी मारून आत्महत्या केल्या आहेत. मागील वर्षी ११३ भारतीयांनी याच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्या होत्या. या आकड्यांवरून दुबईत जाणा-या भारतीय कामगारांच्या दयनीय स्थितीचा अंदाज बांधता येऊ शकतो. दरवर्षी हजारो भारतीय मोठी स्वप्ने उराशी बाळगून पैसे कमावण्यासाठी येथे येतात, परंतु दुबईत पोहोचल्यानंतर...
    June 3, 02:27 AM
  • शिकागो येथे दहशतवादी तहव्वूर राणाविरुद्ध सुरु असलेल्या खटल्याचा लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे. अपेक्षेच्या पुर्वीच 8 जून रोजी या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. राणाच्या बचाव पक्षाचे वकील अंतिम निर्णय घेणार आहे. पण, या खटल्यात राणा कोणतीही भुमिका घेण्याची शक्यता कमी आहे. या खटल्यात मुंबईवरील हल्ल्यातील आरोपी डेव्हीड हेडलीच्या साक्षीमुळे गती मिळाली. हेडलीची साक्ष 5 दिवसांमध्येच पूर्ण झाली. आज सरकारच्या वतीने 7 जणांची साक्ष झाली. त्यात एफबीआयच्या अधिकाऱ्यांचाही जवाब...
    June 2, 11:17 AM
  • पाकिस्तानला दिलेल्या दहशतवाद्यांच्या यादीबाबत अमेरिकेने पाकला डेडलाईन दिली आहे. या यादी 5 दहशतवाद्यांची नावे होती. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अमेरिकेने जुलैपर्यंतची डेडलाईन दिली आहे. त्यानंतर अमेरिकेकडून लादेनप्रमाणेच कारवाई करण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी पाकिस्तान दौऱ्यात 5 दहशतवाद्यांची यादी दिली होती. त्यात लादेनचा जवळचा सहकारी अल जवाहिरी, हक्कानी नेटवर्कचा सिराज हक्कानी, अल कायदाचा दहशतवादी इलियास काश्मिरी, आतिया अब्दुल रेहमान,...
    June 2, 10:39 AM
  • तब्बल 25 यशस्वी अंतराळ मोहिमा, 19.76 कोटी किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर अंतराळ यान एंडेव्हर निवृत्त झाले. शेवटची अंतराळ मोहिम फत्ते करून 6 अंतराळवीरांना घेवून एंडेव्हर यान पृथ्वीवर सुखरुप परतले. या मोहिमेसोबतच एंडेव्हरच्या 19 वर्षांच्या कारकिर्दीचीही सांगता झाली. एंडेव्हरचे पहिले उड्डाण 7 मे 1992 रोजी झाले होते. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा अंतराळ यानांचा ताफा निवृत्त करणार आहे. त्यात एंडेव्हरचाही समावेश आहे. एंडेव्हर आता लॉस एंजेलिसमधील संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. तसेच लवकरच...
    June 2, 09:22 AM
  • वृत्तसंस्था - पॅरिसमोबाइलच्या अतिवापरामुळे मेंदूचा कर्करोग होऊ शकतो, असा इशारा हू अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. मोबाइलमध्ये शिसे, क्लोरोफॉर्मचा वापर होत असल्याने ते धोकादायक उपकरण असल्याचे कर्करोगतज्ज्ञांनी म्हटले आहे. इपिडिमियोलॉजिकल शोधातून यासंदर्भात पुरावे मिळाले आहेत. मेंदूत होणारा ग्लिआेमाचा धोका मोबाइलमुळे वाढला आहे. मागील दशकात याबाबत मोठ्या प्रमाणावर संशोधन करण्यात आले आहे. जे लोक मोबाइलचा अधिक वापर करतात, त्यांना ग्लिआेमा होऊ शकतो. यात क्लोरोफॉर्म, इंजिन...
    June 2, 02:59 AM
  • वृत्तसंस्था । लंडनब्रिटनमधील डळमळीत अर्थव्यवस्थेमुळे येथील कर्मचा:यांच्या वेतनात कपात केली जात असून अनेकांना नोकरीवरूनही काढून टाकले जात आहे. अशा स्थितीत ब्रिटनकडून भारताला दिलेल्या अब्जावधी रुपयांच्या आर्थिक मदतीवर येथील लोक नाराज आहेत. भारत तीव्र गतीने विकसीत होणारा देश आहे, शिवाय तो अन्य देशांना आर्थिक मदत करत असल्याने त्या देशाला का मदत केली जावी, असा सूर ब्रिटनमध्ये उमटत आहे. ब्रिटनने भारतात ३८.८ कोटी पाऊंड (२८ अब्ज रु.) शिक्षण क्षेत्रात खर्च केले आहेत. एवढी रक्कम खर्च करूनही...
    June 2, 02:52 AM
  • नवी दिल्ली - चीनच्या हिंद महासागरातील वाढत्या अस्तित्वाला उत्तर देण्याच्या तयारीत भारत आहे. यासाठी अंदमान बेटावर युद्धतळ (वॉरफेअर हब) बनवण्याची तयारी केली जात आहे. यामध्ये देशातील सर्व सुरक्षा, गुप्तचर आणि संशोधन संस्था असणार आहेत. म्यानमारच्या कोको बेटावर चीन लष्करी गुप्तचर केंद्र सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे चीनच्या या कृतीचा सामना करण्यासाठी भारताच्या विशेष कृती दलाने रणनीती तयार केली आहे. ही रणनीती चीनला कडक उत्तर देण्यासाठी केल्याचे मानले जात आहे. चीनच्या या...
    June 2, 02:47 AM
  • वृत्तसंस्था - टोकियो , महाभयंकर सुनामीमुळे अणुप्रकल्पांना धोका होऊ शकतो याकडे जपानने दुर्लक्ष केले. यामुळेच फुकुशिमाचे अणुसंकट उद्भवले, असा ठपका आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने ठेवला आहे. भविष्यात फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पासारखी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक ती खवरदारी घेण्याचे आवाहन अणुऊर्जा उत्पादक राष्ट्रांना केले आहे. संयुक्त राष्ट्राच्या व्हिएन्नास्थित आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (आयएईए) १८ सदस्यीय पथकाने पंतप्रधान नाओटो कान यांना सादर केलेल्या तीनपानी...
    June 2, 02:13 AM
  • देशातील पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी श्रीलंकेने पर्यटकांसाठी ऑनलाइन व्हिसा देण्याची योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन महिन्यात ही योजना सुरू होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावरील या योजनेचा लाभ इंटरनेटसेवा असणार्यांना मिळणार आहे. उच्चायुक्त प्रसाद करियावासम यांनी ही माहिती दिली. इंटरनेट मार्फत मिळणारी ही सेवा सर्वात सुलभ व सुरक्षेच्या दृष्टिनेही चांगली आहे.
    June 1, 03:37 PM
  • ऑस्कर विजेती अभिनेत्री जेनिफर हडसनने आत्मकथेसाठी तब्बल एक कोटी डॉलर्सची मागणी केली आहे. तिच्या या मागणीमुळे तिने मीडियाचेही लक्ष वेधून घेतले आहे. एक संगीतकार म्हणून हॉलिवूडमध्ये सुरूवातीच्या काळात केलेल्या संघर्षाची कहाणी तिला सांगायची आहे. साईज 16 ते 6 साठी केलेली मेहनत वगैरे गोष्टी यातून आल्या आहेत. ग्रॅमी पुरस्कार मिळविणार्‍या 29 वर्षीय हडसनला एक मुलगा आहे. तिला एक पुतण्याही होता. मात्र त्याचा दीराने 2008 साली खून केला. या शोकांतिकेवर हडसन आतार्पयत क्वचितच बोलली. मात्र हे तिच्या...
    June 1, 03:34 PM
  • ब्रिटनच्या युवराज विल्यम यांच्या पत्नी राजकुमारी केट मिडलटन यांना काटकसरी शिवाय संसार होत नाही, ही म्हण माहीत नसली तरी त्यांनी संसाराच्या सुरुवातीलाच काटकसर कशी करावी, याचा जणू धडा घालून दिला आहे. केटने राजेशाही परदेश वारीच्या खर्चात आल्या आल्या कपात केली आहे.विल्यम-केट यांचा आगामी दौरा हा 30 जून ते 10 जुलै दरम्यान आखाण्यात आला आहे. या दौर्यात ते कॅनडा व अमेरिकेला भेट देणार आहेत. या अकरा दिवसांच्या या दौर्यासाठी येणार्या खर्चात केटने जाणीवपूर्वक कपात केली. कॅनडाच्या दौर्यासाठी 1.46 दशलक्ष...
    June 1, 03:31 PM
  • आयएसआय व अल-कायदा यांच्यातील संबंधाची डेव्हिड हेडलीने दिलेल्या कबुलीनंतर आता बुधवारी तहवूर हुसेन राणा हा या खटल्यात काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. आजपासून पुन्हा सुनावणी सुरु होणार आहे.मुंबईवरील हल्ल्याच्या कटातील आरोपी राणा आजपासून न्यायालयासमोर हजर होणार आहे. आयएसआय व अल-कायदा यांच्यातील संबंधाची नवी माहिती त्याच्याकडून उजेडात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील आठवडय़ात या प्रकरणातील सुनावणीला येथील विशेष न्यायालयात सुरुवात झाली आहे.जन्मठेपेची...
    June 1, 03:22 PM
  • बेपत्ता पत्रकार सलिम शहजाद पाक गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या ताब्यात असल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध असल्याचे मानवी हक्क देखरेख समितीचे पाक प्रतिनिधी अली दयान हसन यांनी म्हटले आहे. रविवारी एका टीव्ही टॉक शोमध्ये सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडलेले शहजाद अद्याप बेपत्ता आहेत. पाकमध्ये आयएसआयकडून मोठया प्रमाणात मानवी हक्कांचे उल्लंघन केले जाते. त्यांच्याशी अनुकूल नसणार्‍या पत्रकारांचा ते छळ करतात, असे दयान यांच्या हवाल्याने ‘डेली टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे. सुरक्षा...
    June 1, 03:19 PM
  • नाटो हल्ल्यामुळे त्रस्त झालेले लिबीयाचे हुकूमशाह मुअम्मर गद्दाफी यांनी अखेर तह करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र सत्ता कधी सोडणार याचे संकेत त्यांनी दिले नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून नाटोच्या हल्ल्यामुळे आपला जीव मुठीत घेऊन त्यांना राहावे लागत होते. सरकारी सुरक्षा दल व नागरिक यांच्यात वारंवार धुमश्चक्री होत असल्याने देशातील हिंसाचार वाढला होता. आपली समस्या आपणच सोडविण्याची समस्या लिबियातील लोकांना मिळावी, असे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती ज्ॉकब जुमा यांनी म्हटले आहे. ते या...
    June 1, 03:16 PM
  • शिकागो - लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा हस्तक डेव्हिड कोलोमन हेडली याने आपण पुण्यातील जर्मन बेकरीची पाहणी केल्याचा खुलासा केला आहे. तसेच दिल्लीतील छाबड हाऊस, पुष्कर ही ठिकाणेही ओळखत असल्याचे म्हटले आहे.मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी तहव्वुर राणा याच्यावर सुरु असलेल्या खटल्यात हेडलीची साक्ष घेण्यात येत आहे. त्यात त्याने हा खुलासा केला आहे. पुण्यातील जर्मन बेकरीत स्फोट झाला तेव्हा हेडली एफबीआयच्या ताब्यात होता. जर्मन बेकरीत १३ सप्टेंबरला झालेल्या बॉम्बस्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला...
    June 1, 02:33 PM
  • न्यूयॉर्क - मोबाईल हॅण्डसेटमधून उत्सर्जित होणाऱया लहरींमुळे कर्करोग होण्याची शक्यता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी म्हटले आहे. संघटनेने आता हॅण्डसेटचा कर्करोग होण्याची शक्यता असलेल्या उपकरणांमध्ये समावेश केलाय. अमेरिकेसह एकूण १४ देशांतील शास्त्रज्ञांच्या टीमने केलेल्या संशोधनानंतर जागतिक आरोग्य संघटनेने हा निष्कर्ष काढला. मोबाईल सुरक्षिततेसंदर्भात या आधी झालेल्या प्रमुख संशोधनातील निष्कर्षांचा आढावा या टीमने घेतला. मोबाईलमधून उत्सर्जित होणाऱया लहरींचा...
    June 1, 11:30 AM
  • लंडन - ब्रिटनच्या युवराज विल्यम यांच्या पत्नी राजकुमारी केट मिडलटन यांना काटकसरी शिवाय संसार होत नाही, ही म्हण माहीत नसली तरी त्यांनी संसाराच्या सुरुवातीलाच काटकसर कशी करावी, याचा जणू धडा घालून दिला आहे. केटने राजेशाही परदेश वारीच्या खर्चात आल्या आल्या कपात केली आहे.विल्यम-केट यांचा आगामी दौरा हा 30 जून ते 10 जुलै दरम्यान आखाण्यात आला आहे. या दौर्यात ते कॅनडा व अमेरिकेला भेट देणार आहेत. या अकरा दिवसांच्या या दौर्यासाठी येणार्या खर्चात केटने जाणीवपूर्वक कपात केली. कॅनडाच्या दौर्यासाठी 1.46...
    June 1, 05:18 AM
  • त्रिपोली - नाटो हल्ल्यामुळे त्रस्त झालेले लिबीयाचे हुकूमशाह मुअम्मर गद्दाफी यांनी अखेर तह करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र सत्ता कधी सोडणार याचे संकेत त्यांनी दिले नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून नाटोच्या हल्ल्यामुळे आपला जीव मुठीत घेऊन त्यांना राहावे लागत होते. सरकारी सुरक्षा दल व नागरिक यांच्यात वारंवार धुमश्चक्री होत असल्याने देशातील हिंसाचार वाढला होता.आपली समस्या आपणच सोडविण्याची समस्या लिबियातील लोकांना मिळावी, असे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती ज्ॉकब जुमा यांनी म्हटले आहे....
    June 1, 05:16 AM
  • भारत दौऱ्यावर येत असलेल्या जर्मनीच्या राष्ट्राध्यक्षा एंजेला मर्केल यांच्या विमानाला इराणने त्यांच्या वायु सीमेतून उडण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे सुमारे 2 तास त्यांचे मर्केल यांचे विमान तुर्कस्तानावर घिरट्या घालत होते. अखेर इराणने परवानगी दिल्यानंतर त्या भारतात पोहोचल्या. इराणने आधी परवानगी दिली होती. त्यानंतर अचानक ती रद्द केली. मर्केल यांच्या विमानात काही पत्रकार आणि प्रतिनिधीमंडळ होते. इराणने पाश्चिमात्य देशांच्या विरुद्ध नेहमीच भुमिका घेतली आहे. प्रत्येक कृतीतून...
    May 31, 04:48 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

    जाहिरात
      जाहिरात