जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Pakistan

Pakistan News

 • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अलवी आणि पंतप्रधान इम्रान खान यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सौदी अरेबियाचे राजपुत्र (क्राउन प्रिन्स) मोहम्मद बिन सलमान पाक दौऱ्यावर होते, त्याचवेळी एका कार्यक्रमात हा व्हिडिओ टिपला. यात पाकिस्तानचे राष्ट्रपती बसूनच भाषण देऊन प्रोटोकॉलचे उल्लंघन करत होते. त्याच दरम्यान पंतप्रधान इम्रान खान लंच करत होते. अशात अचानक राष्ट्रपती बसून भाषण देत असल्याचे खान यांनी पाहिले. यानंतर वेळीच त्यांना रोखून उभे राहून बोला असे...
  February 20, 02:11 PM
 • इस्लामाबाद- पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून होणाऱ्या कारवाईच्या शक्यतेमुळे हादरलेल्या पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतली आहे. दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंटोनियो गुटेरस यांना सोमवारी पत्र लिहिले. त्यात संयुक्त...
  February 20, 09:38 AM
 • इस्लमाबाद - पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानवर आरोप केले जात असताना तेथील पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर प्रतिक्रिया जारी केली. पाकिस्तानने पुलवामामध्ये हल्ला केल्याचे पुरावे असतील तर भारताने ते आम्हाला सुपूर्द करावे असे इम्रान खान म्हणाले आहेत. पुलवामा येथे 14 फेब्रुवारी झालेल्या हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले. परंतु, पाकिस्तानचा यात काहीच हात नाही असे खान यांनी स्पष्ट केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, भारतीय संरक्षण दलाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये पाकिस्तान आणि...
  February 19, 02:08 PM
 • द हेग- पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा झालेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावर सोमवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) सुनावणी सुरू झाली. पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात वाढत चाललेल्या तणावाच्या पृष्ठभूमीवर आयसीजेत ही सुनावणी चार दिवस चालेल. पहिल्या दिवशी भारताने पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करून जाधव यांची त्वरित सुटका करावी, अशी मागणी केली. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे म्हणाले की, जाधव निर्दोष असून पाकिस्तान...
  February 19, 06:35 AM
 • इस्लामाबाद/श्रीनगर- पुलवामा हल्ल्यानंतर मोस्ट फेवर्ड नेशनचा (एमएफएन) दर्जा काढून घेतल्याने खवळलेला पाकिस्तान हा मुद्दा जागतिक व्यापार संघटनेत (डब्ल्यूटीओ) उपस्थित करण्यावर विचार करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे वाणिज्य सल्लागार अब्दुल रज्जाक दाऊद यांनी रविवारी हे संकेत दिले. जिओ न्यूजशी केलेल्या चर्चेत दाऊद म्हणाले की, एमएफएन दर्जा काढून घेतल्याची कोणतीही सूचना सध्या भारताकडून मिळालेली नाही. आम्ही या मुद्द्याकडे लक्ष ठेवून आहोत. या मुद्द्यावर आम्ही भारताशी...
  February 18, 10:04 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - भारतात दहशतवाद आणि हिंसाचार पसरवून भारतीय अर्थव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणारा पाकिस्तान स्वतः बकाल झाला आहे. भारतीय चलनाशी पाकिस्तानी चलनाची तुलना केल्यास त्याची किंमत निम्मी सुद्धा होणार नाही. 16 फेब्रुवारीपर्यंतच्या परकीय चलन व्यवहाराच्या आकडेवारीनुसार, भारताच्या एका रुपयासमोर पाकिस्तानचा रुपया फक्त 51 पैसे आहे. अमेरिकन डॉलरचा विचार केल्यास एका अमेरिकन डॉलरच्या बदल्यात 139.60 पाकिस्तानी रुपये येतील. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) घेतलेले कर्ज इतके वाढले की...
  February 18, 12:02 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - जगात सर्वाधिक वापरले जाणारे टॉयलेट पेपर म्हटले की पाकिस्तानचा राष्ट्रध्वज समोर येत आहे. सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलच्या इमेज सर्चमध्ये हे उत्तर मिळत आहे. गुगलवर बेस्ट टॉयलेट पेपर इन द वर्ल्ड असे सर्च करताच पाकिस्तानचाराष्ट्रध्वज दिसत आहे. पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले. त्यासाठी भारताने पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. अशात आधीच पाकिस्तानवर संतप्त असलेल्या भारतीयांना आपला रोष व्यक्त करण्यासाठी आणखी एक साधन मिळाले. आता अनेक जण #besttoiletpaperintheworld या...
  February 17, 10:46 AM
 • इस्लामाबाद- पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशन (एमएफएन) दर्जा भारताने काढून घेतला. त्यावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानने आमचे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे वाणिज्य सल्लागार रजाक दाऊद यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पाकिस्तानसुद्धा भारताविरुद्ध एकतर्फी निर्णय घेऊ शकतो. तसेच दक्षिण आशिया व्यापार कारार संपुष्टात आणू शकतो. तसेच हे प्रकरण जागतिक व्यापार संघटनेकडेही उचलू शकतो. संयुक्त अरब अमिरातचे...
  February 17, 10:20 AM
 • इस्लामाबाद- सौदी अरबचे क्राऊन प्रिन्स मोहंमद बिन सलमान या आठवड्यात दोन दिवसांच्या दौऱ्यावर पाकिस्तानला जात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या दौऱ्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु त्यांच्या दौऱ्यामुळे प्रिन्सच्या स्वागताची पाकिस्तानात जोरात तयारी सुरू आहे. ही तयारी सुरू असतानाच सलमान येथे येण्याआधीच त्यांच्यासाठी लागणारे सामान घेऊन ५ ट्रक इस्लामाबादेत दाखल झाले आहेत. या ट्रक्समध्ये सलमान यांच्या व्यायामाची यंत्रे, त्यांचे फर्निचर व काही वैयक्तिक सामान आहे....
  February 14, 11:10 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - पाकव्याप्त काश्मिरात स्थानिकांच्या जीवाला काहीच मोल नाही. त्यातच पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या अत्याचाराच्या घटना देखील दिवसेंदिवस समोर येत आहेत. बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैनिकांचा सैतानी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. बलुचिस्तानमध्ये घडलेल्या या चित्तथरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ बलूच फ्रीडम मूवमेंटचे कार्यकर्ते बीबग्र बलोच यांनी ट्विटरवर पोस्ट केला. या धक्कादायक व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती कोण आहे याचा...
  February 13, 02:44 PM
 • इस्लामाबाद - एका अमेरिकी नागरिकाने पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी मारखोरला (जंगली प्रजातीचा बकरा) मारण्यासाठी रेकॉर्डब्रेक सर्वात जास्त किंमत माेजली अाहे. ब्रायन किन्सल हर्लान असे त्याचे नाव असून, शिकारीसाठी त्याने १ लाख १० हजार डॉलर्सचे (सुमारे ७८ लाख रुपये) परवाना शुल्क भरले. या प्राण्याचा पाकमध्ये सुरक्षित प्रजातींत समावेश केला गेला असून, त्याच्या शिकारीची परवानगी नाही. सरकार या प्राण्याच्या शिकारीसाठी केवळ ट्रॉफी हंटिंग कार्यक्रमांतच मंजुरी देते. ट्रॉफी हंटिंग सीझन २०१८-१९मध्ये...
  February 8, 10:01 AM
 • इस्लामाबाद - पाकिस्तान सरकारने दरवर्षी हजसाठी नागरिकांना दिली जाणारी सवलत बंद करत असल्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय झाला. पाकचे आंतरधर्मीय सलोखा मंत्री नूरुल हक कादरी यांनी सांगितल्याप्रमाणे, या निर्णयातून पाकिस्तान सरकार आणि करदात्याचे 450 कोटी रुपये दरवर्षी वाचणार आहेत. विशेष म्हणजे, भारतात 2018 मध्ये हज यात्रींना दिली जाणारी सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेतला. मुळात इस्लाममध्ये हज यात्रींना...
  February 5, 06:39 PM
 • वॉशिंग्टन - भारत आणि अमेरिकेत पाकिस्तान समर्थक दहशतवादी हल्ल्यांच्या तयारीत आहेत. अमेरिकेच्या एका गुप्तचर संस्थेने आपल्या रिपोर्टमध्ये हा खुलासा केला आहे. अमेरिकेतील नॅशनल इंटेलिजेन्सचे संचालक डॅन कोट्स यांनी सांगितल्याप्रमाणे, पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी मोहिमा नावापुरत्या ठरल्या आहेत. त्यांनी दहशतवादविरोधात प्रभावी कामगिरी केलेली नाही. केवळ पाकिस्तानला धोका असलेल्या दहशतवद्यांवरच तेथील लष्कर आणि पोलिस कारवाई करत असतात. त्यांनी परदेशात हल्ले करणाऱ्या दहशतवादी संघटनांवर...
  January 30, 11:16 AM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानच्या अल्पसंख्याक हिंदू समुदायातून पहिल्यांदाच एका महिलेची न्यायाधीश पदी नियुक्ती होत आहे. सुमन बोडानी यांनी हा बहुमान मिळवला आहे. न्यायाधीशांच्या राष्ट्रीय स्तरावर झालेल्या गुणवत्ता चाचणीत त्यांनी 54 वा क्रमांक पटकावला आहे. सुमन ह्या डॉ. पवन पोदानी यांच्या पुत्री आहेत. त्या पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील शाहदादकोटच्या राहणाऱ्या आहेकत. त्यांच्या मित्र-परिवार आणि पाकिस्तानातील हिंदू समुदायाने या निवडीवर एकच जल्लोष केला. भगवानदास होते पहिले हिंदू जज...
  January 29, 02:21 PM
 • लाहोर- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मंगळवारी आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीत त्यांचे हृदय सामान्यच्या तुलनेत मोठे झालेले आढळले. त्यांची मुलगी मरियमने नवाझ शरीफ अत्यव्यस्थ असल्याची माहिती टि्वटरवर दिली. नवाझ शरीफ सध्या कारागृहात आहेत. त्यांना तपासणीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत लखपत कारागृहातून इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलाजी (पीआयसी) मध्ये आणण्यात आले. त्यांची मुलगी मरियमने म्हटले होते की, नवाझ शरीफ अस्वस्थ आहेत. त्यांना तपासणीसाठी मंगळवारी पीआयसीत आणले. परंतु...
  January 23, 11:03 AM
 • इस्लामाबाद- गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशातील लोकांना मुलभूत मानवी हक्कांसह जास्तीचे अधिकार देण्यात यावेत. त्यासाठी पंधरा दिवसांत नवा कायदा करण्यात यावा, असे आदेश पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयाने केंद्रातील इम्रान खान यांच्या सरकारला दिले आहेत. मुख्य न्यायाधीश साकिब निसार यांच्या अध्यक्षतेखालील सात न्यायाधीशांच्या पीठाने घटनात्मक मुद्द्यांवर तसेच या क्षेत्राच्या विकासावरून चांगलेच फटकारले. गिलगिट-बाल्टीस्तानच्या विकासासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पाकिस्तानातील...
  January 19, 10:33 AM
 • मुंबई - भारताचा मोस्ट दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहीमचा हस्तक राहिलेल्या गँगस्टर फारुकची कराचीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. फारुक देवडीवाला याने दाऊदला ठार मारण्याचा कट रचला होता. त्याला रोखण्यासाठी दाऊदचा आणखी एक जवळिक छोटा शकीलने फारुकची हत्या केली असे वृत्त आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षीच दुबईमध्ये फारुकला अटक केली होती. परंतु, दुबईतून भारतात आणण्यात यश आले नाही. यानंतर आता त्याचा पाकिस्तानात खून झाल्याचे वृत्त समोर आले आहे. इंडियन मुजाहिद्दीनसाठी...
  January 15, 03:21 PM
 • इस्लामाबाद- पाकिस्तान आणि साैदी अरेबिया यांच्यात १० अब्ज डॉलरचे करार हाेण्याची शक्यता आहे. इज ऑफ डुइंग बिझनेसच्या (ईओडीबी) बैठकीत ही घाेषणा करण्यात आली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान बैठकीच्या अध्यक्षस्थानी हाेते. बैठकीसंदर्भात माहिती देताना अर्थमंत्री असद उमर यांनी सांगितले की, साैदी राजपुत्र माेहंमद बिन सलमान बिन अब्दुल अजीज पुढील महिन्यात पाकिस्तान दाैऱ्यावर येणार आहेत. या वेळी दाेन्ही देशांदरम्यान १० अब्ज डॉलरच्या करारावर स्वाक्षरी हाेणार आहे. पाकिस्तानच्या गुंतवणूक...
  January 11, 09:32 AM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जगभर फिरून भीक मागत आहेत. हे विधान पाकिस्तानच्याच सिंध प्रांतातील मुख्यमंत्र्याने केले आहे. भारताचा शेजारील मुस्लिम देश सध्या अतिशय वाइट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे, कुठल्याही देशाची मदत मिळवण्याच्या प्रयत्न या देशाचे पंतप्रधान परराष्ट्र दौरे करत आहेत. त्यावरूनच सिंधचे सीएम मुराद अली शाह यांनी ही टीका केली. शाह पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आसिफ अली झरदारी यांचा पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टी अर्थातच पीपीपीचे नेते आहेत. ते...
  January 7, 10:54 AM
 • लाहोर - आठवी नापास वैमानिकांसाठी सध्या ट्रोल होत असलेला पाकिस्तान विमान सेवेमुळेच पुन्हा चर्चेत आला आहे. नवीन वर्षात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइंसने (PIA) पायलट आणि क्रू मेंबर्सना वजन कमी करण्याचे टार्गेट दिले आहेत. निश्चित स्वरुपात या कर्मचाऱ्यांनी वजन घटवले नाही तर त्यांना नोकरीवरून कमी केले जाणार आहे. यापूर्वी पाकिस्तानी एअरलाइन्सने 2016 मध्ये वैमानिकांना अशाच प्रकारचे आदेश दिले होते. वजन वाढल्यास पगार कापणार... पीआयएने आपल्या सर्कुलरमध्ये जारी केलेल्या निर्देशानुसार, पायलट आणि...
  January 4, 12:02 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात