जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Pakistan

Pakistan News

 • इस्लामाबाद- अफगाणिस्तान सीमेलगत दहशतवाद्यांसोबत आज उडालेल्या चकमकीत 26 पाकिस्तानी सैनिक मृत्यूमुखी पडले. पूर्व अफगाणिस्तानच्या सीमेकडून करण्यात आलेला हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे पाकिस्तानी अधिका-यांकडून सांगण्यात आले आहे. शेकडो दहशतवाद्यांनी सीमेलगतच्या अरांडे या भागात वेगवेगळ्या चौक्यांवर हल्ला केला. त्यानंतर मोठी चकमक उडाली. दहशतवाद्यांचे हल्ले रोखण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने चार पुलदेखील उडविल्याचे वृत्त एका दुरचित्रवाणीने दिले आहे. या भागातून मोठ्याप्रमाणावर...
  August 27, 05:25 PM
 • लाहोर - ईश्वरी निंदेबद्दल हत्या झालेले पंजाबचे राज्यपाल शहाबाज तासीर यांचा मुलगा सलमान याचे शुक्रवारी येथे ४ अज्ञात बंदूकधा-यांनी अपहरण केले. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. हुसैन चौक भागात चारचाकी गाडी आली. त्यात ४ अपहरणकर्ते होते. त्यांनी सलमान तासीरची गाडी रोखली व त्यांना बंदुकीचा धाक दाखवून बळजबरीने आपल्या गाडीत घेऊन केले, असे जिल्हा पोलिसप्रमुख अब्दुर रज्जाक चिमा यांनी सांगितले. अपहरण करताना बंदूकधा-यांनी सलमान यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या मित्रांना जबर मारहाण...
  August 27, 12:44 AM
 • इस्लामाबाद - उत्तर-पश्चिम पाकिस्तानला पावसाने शुक्रवारी झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे कोहिस्तान भागात आलेल्या पुरात किमान ३३ जण ठार झाले. या पुराचा रिचो या गावाला चांगलाच तडाखा बसला. पुरानंतर या गावात तातडीने बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. पुरामुळे खैबर-पख्तुन्वा हा महामार्ग पूर्णपणे बंद झाला होता. दरम्यान, या घटनेत ६३ नागरिकांचा बळी गेल्याचा दावा स्थानिक मीडियाने केला आहे. मृतदेह शोधण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. दुसरीकडे पुरात अडकलेल्यांना जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा...
  August 27, 12:43 AM
 • इस्लामाबाद - मुसळधार पावसामुळे वायव्य प्रांताला पुराचा तडाखा बसला असून यात १६ जण ठार झाले. खैबर पख्तुनवा प्रांतातील कोहिस्तान भाग तसेच काराकुरम महामार्गावर मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे.अनेक घरे पाण्याखाली गेली असून पुराच्या पाण्यात अनेक जण वाहून गेले, असे वृत्त स्थानिक टीव्ही चॅनल्सनी दिले आहे. आतापर्यंत १६ मृतदेह सापडले आहेत. अनेक लोक अद्याप बेपत्ता आहेत.मदतकार्यासाठी स्थानिक प्रशासनाने हेलिकॉप्टर्स पाठविण्याची मागणी सरकार कडे केली आहे.
  August 26, 12:22 AM
 • लंडन. ओसामा बिन लादेन याच्या पत्नीने जेलमध्ये गांधीगिरी सुरू केली आहे. आपल्यावर शस्त्रक्रिया करण्यास तिने स्पष्ट नकार दिला आहे. अमेरिकी कमांडोजनी लादेन याला ठार केल्यानंतर तीन महिन्यांनी हिला पाकिस्तानातून ताब्यात घेण्यात आले होते, असा दावा तिच्या भावाने केला आहे.इस्लामाबादपासून 50 किलोमीटरवर असलेल्या एबोटाबाद येथे अल कायदाचा म्होरक्या लादेन याच्या घरावर अमेरिकेने हल्ला चढवला होता. यावेळी लादेनची पत्नी अमल अल सदाह हिने लादेनला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. यावेळी तिच्या...
  August 23, 03:10 PM
 • इस्लामाबाद - भारतामध्ये भ्रष्टाचारविरोधी चळवळीने सबंध देश ढवळून निघालेला असतानाच तिकडे पाकिस्तानमध्येही या चळवळीचा बिगुल वाजू लागला आहे. मानवी हक्कासाठी लढा देणारे कार्यकर्ते अन्सार बर्नी यांनी इद- उल - फित्रनंतर पाकमध्ये भ्रष्टाचार आणि दहशतवादविरोधी आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तान सध्या अतिशय भयावह आणि क्लेशदायक कालखंडातून जात आहे. वाढत चाललेला भ्रष्टाचार आणि दहशतवाद आमच्या मुलांचे आणि आगामी पिढ्यांचे भवितव्यच उजाडून टाकत आहे, असे बर्नी यांनी जारी केलेल्या निवेदनात...
  August 23, 12:07 AM
 • नवी दिल्ली- भारतात भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन पुकारणारे अण्णा हजारे यांचा जलवा पाकिस्तानमध्ये जोरात असून त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत खासगी दौऱयावर भारतात आलेल्या पाकिस्तानातील मानवाधिकार संघटनेच्या अध्यक्षा जोहरा युसुफ यांनी ही माहिती दिली आहे.६१ वर्षीय जोहरा म्हणाल्या की, पाकिस्तानमध्येही फार मोठा भ्रष्टाचार आहे. तो माझ्यासह सर्वांनाच माहित आहे. पाकिस्तानमध्ये हा एक ज्वंलत मुद्दा बनला आहे. सरकारी व्यवस्था याबाबतीत अधिक प्रभावी होत चालली...
  August 22, 03:21 PM
 • वॉशिंग्टन- अमेरिकेने पाकिस्तानात अल कायदाचा प्रमुख दहशतवादी ओसामा बिन लादेन याला ठार मारल्यानंतरही अमेरिकेच्या मनात अल कायदा या दहशतवादी संघटनेबाबत असणारी भीती किंचितही कमी झालेली नाही. अफगणिस्तानबरोबरच पाकिस्तानतील इस्लामिक दहशतवाद्यांशी संघटनांशी अलकायदाची असलेली जवळीक तसेच दोन्ही देशांच्या सीमाभागावर त्यांचे असलेले वर्चस्व पाहता अमेरिकेला चिंता कायम वाटत आहे.पाकिस्तानची गुप्तहेर संघटना 'आयएसआय' व लष्कर यांची अलकायदाशी असलेले संबंध हेही अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे....
  August 21, 03:05 PM
 • वॉशिंग्टन- अमेरिकेने पाकिस्तानात अल कायदाचा प्रमुख दहशतवादी ओसामा बिन लादेन याला ठार मारल्यानंतरही अमेरिकेच्या मनात अल कायदा या दहशतवादी संघटनेबाबत असणारी भीती किंचितही कमी झालेली नाही. अफगणिस्तानबरोबरच पाकिस्तानतील इस्लामिक दहशतवाद्यांशी संघटनांशी अलकायदाची असलेली जवळीक तसेच दोन्ही देशांच्या सीमाभागावर त्यांचे असलेले वर्चस्व पाहता अमेरिकेला चिंता कायम वाटत आहे.पाकिस्तानची गुप्तहेर संघटना 'आयएसआय' व लष्कर यांची अलकायदाशी असलेले संबंध हेही अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे....
  August 21, 03:04 PM
 • अटारी बॉर्डर । पाकिस्तानातील अंतर्गत परिस्थिती व अन्याय- अत्याचारांना कंटाळून हिंदू, शीख कुटुंबीयांचा भारतात परतण्याचा ओघ सुरूच आहे. परिस्थितीला कंटाळून ४५० लोकांनी पाकिस्तानातून भारतात प्रवेश केला आहे. हे सर्व सदस्य सिंध व बलुचिस्तानातून भारतात आले असून त्यात अनेक महिला, बालकांचा समावेश आहे. या जत्थ्याचे प्रमुख नेता समशेरसिंह (३५) याने सांगितले की, आम्ही ज्या भागातून आलो आहोत, तेथे आमचा जीव व संपत्ती सुरक्षित नाही. भारत सरकारने पाकिस्तानवर दबाव आणून तेथील हिंदू, शीख...
  August 20, 12:57 AM
 • इस्लामाबाद- पाकिस्तानात बॉम्बस्फोटाचे सत्र चालूच असून, शुक्रवारी वायव्य पाकिस्तानातील अशांत खैबर या आदिवासी प्रदेशातील एका मशिदीमध्ये झालेल्या बाँबस्फोटात ३३ जण ठार, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. नमाज चालू असतानाच एका किशोरवयीन मुलांने स्वत:ला उडवून दिले. जामरूद शहरातील जामिया मशिदीमध्ये हा स्फोट झाला आहे. जखमींपैकी २० जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.बाँबस्फोट एवढा शक्तीशाली होता की, मशिदीच्या भिंतीही कोसळून पडल्या...
  August 19, 05:59 PM
 • कराची. शहर बुधवारच्या हिंसाचाराने हादरले. अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार, ग्रेनेडचे ठिकठिकाणी हल्ले केले. ३१ नागरिकांचा यात मृत्यू झाला. पीपीपीच्या एका माजी खासदाराचाही मृतांत समावेश आहे. मृतांमध्ये पीपीपीचे सदस्य असलेल्यांचा अधिक समावेश आहे. लायरिया येथील एका रेस्टॉरंटमध्ये त्या वेळी माजी खासदार वाजा करीम दाद हे होते. इफ्तारसाठी मित्रांसमवेत एकत्र आलेल्या दाद यांच्यावर अज्ञात बंदूकधा-याने गोळीबार केला. त्यात दाद यांच्यासह चार जण ठार झाले. ही घटना बुधवारी घडली. बुधवारी...
  August 19, 03:36 AM
 • इस्लामाबाद. भारताने कोणतीही सूचना न देता सतलज नदीतील अतिरिक्त पाणी सोडल्याने पंजाब व सिंध भागातील हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे, असा दावा पाकिस्तानने केला आहे. सतलज नदीचे पाणी अनेक गावांत तसेच शेतीत घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. पंजाब राज्यातील कसूर जिल्ह्यातील अनेक गावांत ही स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन गाव सोडण्याचा अलर्ट देण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. भारताने हे पाणी सोडल्याने नरोवाल व गुजरावाला जिल्ह्यातील अनेक...
  August 19, 03:34 AM
 • नवी दिल्ली- भारतातच फक्त मोठा भ्रष्ट्राचार नाही तर, तो पाकिस्तानातही आहे, असे सांगत पाकिस्तानातील एका नागरिकाने अण्णांपासून प्रेरणा घेत उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ६८ वर्षीय जहांगीर अख्तर असे त्यांचे नाव असून, अण्णांपासून प्रेरित होऊन १२ सप्टेंबरपासून ते पाकिस्तानमधील अनागोंदी व भ्रष्ट्राचाराच्या विरोधात आंदोलन उभे करणार आहेत.इस्लामाबादमध्ये छायाचित्रकाराचा व्यवसाय करणारे जहांगीर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, पाकिस्तानामध्येही भ्रष्टाचार मोठा आहे....
  August 18, 05:24 PM
 • इस्लामाबाद । दळणवळण क्षेत्रातील उपग्रहाच्यापाठोपाठ आता पाकिस्तानने रिमोट सेन्सिंग उपग्रहाची तयारी सुरू केली आहे. कृषी, पर्यावरण, जल व्यवस्थापन क्षेत्रातील प्रगतीसाठी या उपग्रहाची मदत होणार आहे. हा उपग्रह यावर्षाच्या अखेरपर्यंत अवकाशात सोडून त्याद्वारे माहिती मिळण्यास प्रत्यक्षात सुरुवात होईल, असे पाकिस्तानच्या अंतराळ व वातावरण संशोधन आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या आयोगाने उपग्रह...
  August 18, 04:18 AM
 • काबूल- अफगाणिस्तानमधील दक्षिण प्रांतात भाजी मंडईमध्ये बुधवारी झालेल्या बॉंबस्फोटामध्ये किमान ८-१० लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दक्षिणेकडील उरुझगन प्रांतातील दिहारवूद जिल्ह्यात एका दुचाकीत हा बॉंब ठेवण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शिनी लोकांनी सांगितले.हा हल्ला तलिबानींनी केला असल्याचा संशय दाट असून, तालिबान पुन्हा नाटोला आव्हान निर्माण करत आहे. या भागात गेल्या ५-६ महिन्यांपासून नेहमीच हल्ले घडवून आणले गेले आहेत.
  August 17, 04:27 PM
 • वॉशिंग्टन. पाकिस्तानच्या ८० कोटी डॉलर्सच्या लष्करी मदतीवरील बंदी कायम राहणार आहे. ही बंदी उठावी, असे वाटत असेल तर पाकिस्तानने प्रथम दहशतवादाविरोधात ठोस पावले उचलली पाहिजेत. पाकिस्तानला नागरीदृष्ट्या जी मदत हवी असेल, ती पुरविली जाईल. असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या व्हिक्टोरिया नुलँड यांनी सांगितले. सुरक्षा व लष्करी मदतीच्या बाबतीत आम्हाला काही बदल करावे लागणार आहेत. पाकिस्तानसोबतचे संबंध हे...
  August 17, 02:25 AM
 • इस्लामाबाद. पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानींना नोकरशाहीने चांगलेच उल्लू बनवले. सिंध येथे पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले असता एक बनावट मदत शिबिर उभे करून गिलानींना दाखवण्यात आले. केंद्रीय मंत्री नावीद कुमार, खुर्शिद शाह, सिंधचे मुख्यमंत्री कय्यून अली शाह असा फौजफाटा घेऊन सोमवारी गिलानींनी कुनरी गावाला भेट दिली. या गावातील महिला महाविद्यालयातील एक मदत छावणी उभारण्यात आली होती. स्थानिक प्रशासनाने ही छावणी...
  August 17, 02:19 AM
 • इस्लामाबाद- पाकिस्तानच्या कराची शहरामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त जवळजवळ सहा हजार लोकांनी एकाचवेळी राष्ट्रगीत गाऊन एक नवा विश्वविक्रम केला आहे. शनिवारी मध्यरात्री रक्षा सभागृहामध्ये ६५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ५,८८५ लोक एकत्र येऊन त्यांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत म्हटले.यापूर्वी सप्टेंबर २००९ मध्ये फिलीपाईन्स देशाने ५,२४८ लोकांनी एकत्र येऊन राष्ट्रगीत म्हटले होते, असे जियो न्यूज या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. पाकिस्तानने यावेळेस फिलीपाईन्सचा विक्रम मोडला आहे.
  August 15, 02:42 PM
 • इस्लामाबाद/काबुल: दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तान व अफगानिस्तान रविवारी हादरले असून या दोन वेगवेगळ्या दूघर्टनेत 27 जण ठार झाले आहे. पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतातील एका हॉटेलमध्ये झालेल्या भीषण बॉम्ब स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर अफगानिस्तानातील परवान प्रांतात गव्हर्नर कार्यालयात सहा मानवी बॉम्बच्या हल्ल्यात 16 जण ठार झाले आहे. चीनमधील वृत्तसंस्था 'शिन्हुआ'नुसार बलूचिस्तानची राजधानी क्वेटापासून अडीचशे 250 किमी अंतरावर असलेल्या डेरा अल्लाह यार शहरातील एका...
  August 14, 06:32 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात