जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Pakistan

Pakistan News

 • व्हिडिओ डेस्क - सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात दोन बाईकची समोरा समोर धडक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही धडक एवढी जोरदार होती की त्यानंतर बाईकचे थेट दोन तुकडे झाले. बाईकवर बसलेले दोन जण उडून जमिनीवर कोसळले. असे सांगितले जात आहे की, हा व्हिडिओ पाकिस्तानचा असून या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 3 जम जखमीही झाले आहेत. व्हिडिओ पाहून, असे वाटतेय की जणू एखादी रेस सुरू होती आणि लोक रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहत असावेत. पण अद्याप त्याबाबत काहीही स्पष्ट समोर आलेले...
  September 25, 12:26 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात नुकतेच एका ट्रान्सजेंडरने वृत्त निवेदन केले. कोहिनूर या खासगी वृत्तवाहिनीने ट्रान्सजेंडर मार्विया मलिक हिला नोकरी दिली. पाकिस्तानात तृतीयपंथीयांचे आयुष्य अतिशय कठिण आहे. पाकिस्तानात ट्रान्सजेंडरवर बलात्कार आणि मर्डरसह छेडछाडीच्या प्रकारांना सामोरे जावे लागते. तेथील तृतीय पंथीयांकडे भीक मागणे आणि देहविक्रय करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. फोटोमध्ये दिसणाऱ्या पाकिस्तानच्या ट्रान्सजेंडरचा काही दिवसांपूर्वीच निर्घृण खून करण्यात आला आहे. 2012 मध्ये...
  September 24, 12:01 AM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या सुटकेचे आदेश येथील इस्लामाबाद हायकोर्टाने दिले आहेत. शरीफांसोबत त्यांची मुलगी मरियम नवाज हिला देखील सोडण्यात आले आहे. पनामा पेपर्स प्रकरणानंतर उघडकीस आलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी नवाज शरीफांना 10 वर्षांची कैद झाली. याच प्रकरणामुळे त्यांना आपले पंतप्रधान पद गमवावे लागले. परंतु, इस्लामाबाद हायकोर्टाने त्यांना मोठा दिलासा देत झालेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे, नवाज शरीफ अवघ्या 2 महिन्यांत तुरुंगाबाहेर आले आहेत....
  September 19, 04:31 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- भारताला महासत्ता होण्यासाठी पाकिस्तानची साथ असणे गरजेचे आहे. दोन्ही देशांनी मैत्रीपूर्ण भावनेने एकत्र येऊन समस्येवर तोडगा शोधला पाहिजे, अशी दोन्ही देशांतील सामान्य जनांची आहे. पाकिस्तानमधील अमरकोट संस्थानचे राणा हमीरसिंह यांनाही असेच वाटते. राणा हमीरसिंह हे पाकिस्तानातील बडे प्रस्थ आहे. पाकिस्तानातील माझ्यासह सर्व हिंदूंची सुरक्षा पाकिस्तानातील मुस्लिम लोकच करतात असे सांगतात. तसेच त्यांच्या बॉडीगार्डकडे AK-47 रायफल्स आहेत. भारत-पाकिस्तानबाबत काय म्हणणे आहे...
  September 19, 12:41 PM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आपल्या देशाला आर्थिक दुरावस्थेतून बाहेर काढण्यासाठी तसेच खर्च चालवण्यासाठी पीएम हाउसच्या लग्जरी कारचा लिलाव करत आहेत. त्यांनी सोमवारी पीएम हाऊसची 70 वाहने अर्ध्या किमतीत विकली आहेत. एकूणच 102 कारचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यात लिलावात कार घेणाऱ्यांना 10 टक्के रक्कम त्याचवेळी आणि उर्वरीत रक्कम नंतर भरावी लागत आहे. लिलाव केल्या जाणाऱ्या कारमध्ये 8 बीएमडब्लू, 28 मर्सेडीज, 40 टोयोटा, 2 लॅन्ड क्रूझर, 5 मित्सुबिशी आणि 2 जीपचा...
  September 18, 11:30 AM
 • इस्लामाबाद- मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याच्या जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन (एफआयएफ) या संघटनांना देशातील कल्याणकारी उपक्रम सुरू ठेवण्याची परवानगी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. लाहोर उच्च न्यायालयाने ५ एप्रिलला या दोन गटांना त्यांचे कल्याणकारी उपक्रम सुरू ठेवण्यास परवानगी देणारा अंतरिम आदेश दिला होता. या आदेशानुसार या दोन गटांच्या सामाजिक कामांत सरकारी हस्तक्षेप करण्यावर उच्च न्यायालयाने निर्बंध घातले होते. तसेच...
  September 14, 08:24 AM
 • लंडन- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पत्नी कुलसुम यांचे प्रदीर्घ आजारानंतर मंगळवारी लंडनमध्ये निधन झाले. त्या घशाच्या कर्कराेगाशी अनेक महिन्यांपासून संघर्ष करत होत्या. त्यात ६८ वर्षांच्या होत्या. लंडनच्या हार्ले स्ट्रीट क्लिनिकमध्ये त्यांच्यावर जून २०१४ पासून उपचार सुरू होते. कुलसुम यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. सोमवारी रात्री अचानक त्यांच्या फुप्फुसाच्या कार्यात बिघाड झाली. त्यानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले. शरीफ यांचे बंधू व पाकिस्तान...
  September 12, 09:33 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - काही वर्षांपूर्वी पाकिस्तानात एक अत्यंत क्रूर आणि हाजरा देणारी घटना घडली होती. पाकिस्तानात एका असा व्यक्तीला पकडण्यात आले होते, ज्याचे कृत्य ऐकल्यानंतर अनेकांना एवढा धक्का बसला की, त्यांची बोलतीच बंद झाली. हा व्यक्ती त्याच्या साथीदारासह मृत महिलांच्या कबरीत शिरून मृतदेहांवर बलात्कार करायचा. त्यांनी जवळपास 50 मृत महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. स्माशानभूमीतच राहत होता हे प्रकरण पाकिस्तानातील सरगोधा येथे घडलेले आहे. मोहम्मद रियाज नावाचा हा व्यक्ती...
  September 6, 12:05 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानी वंशाची नादिया अली (26) अमेरिकेत पॉर्नस्टार आहे. केवळ तीन वर्षांत ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. चर्चा अशी ही आहे की नादिया अनेक गाेष्टीमध्ये सनी लियाेनीलाही माघे टाकत आहे. निव्वळ युट्यूबवर सुद्धा वेळोवेळी बंदी घालणाऱ्या पाकिस्तानने तिच्यावर बंदी घातली आहे. पाकिस्तानातील नागरिक तिचा प्रचंड राग करतात. पण तरीही ती पॉर्न मुव्हिजमध्ये पाकिस्तानी कल्चर प्रमोट करत असल्याचा दावा करते. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी तिला ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली. धर्म नाही...
  September 5, 03:17 PM
 • लाहोर - शेजारील राष्ट्र पाकिस्तानात एक अजब घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या विमानतळ सुरक्षा दलात गार्डची नोकरी करणाऱ्या महिलेचे दोन वर्षे प्रोमोशन किंवा पगारवाढ होणार नाही. तिची चूक एवढीच की तिने भारतीय गाणे गायले होते. गाणे गाताना तिने पाकिस्तानी झेंड्याची कॅप घातली होती. पाकिस्तानी कॅप घालून भारतीय गाणे म्हटलेच कसे असा जाब विचारत तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. हे गाणे सोशल मीडियावर सुद्धा शेअर करण्यात आले असून सध्या व्हायरल होत आहे. पाकिस्तान विमानतळ सुरक्षा दलाने आचारसंहिता...
  September 5, 12:01 AM
 • लाहोर- चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्पाबाबत पाकिस्तानच्या अडचणी, तक्रारी दूर करण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या जलतज्ज्ञांना सप्टेंबरमध्ये प्रकल्पास भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे, असा दावा पाकिस्तानातील प्रसार माध्यमांनी केला आहे. पाकिस्तानच्या आक्षेपाला न जुमानता भारताने या प्रकरणात कामाला गती दिल्याने दोन्ही देशांत त्यावरून तणाव आहे. सिंधू जलकराराबाबत भारत-पाकिस्तान यांच्यात दोनदिवसीय बैठकीचे आयोजन पाकिस्तानात करण्यात आले होते. या बैठकीचा शुक्रवारी समारोप झाला....
  September 1, 06:47 AM
 • इस्लामाबाद- भारत आणि पाकिस्तानसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सिंधू पाणी करारावर येत्या बुधवारी द्विपक्षीय वाटाघाटी होणार आहेत. लाहोरमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तेहरीक-ए-इन्साफचे नेते इम्रान खान पंतप्रधानपदी आल्यानंतर प्रथमच दोन देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा होत आहे. भारताचे सिंधू पाणी आयुक्त पी. के. सक्सेना सोमवारी पाकिस्तानला रवाना झाले आहेत. त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ सय्यद मेहर अली शहा यांच्याशी ते चर्चा करतील, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. मार्च २०१८ मध्ये उभय...
  August 28, 09:30 AM
 • कराची - येथील एका हिंदु मंदिरामध्ये शाळा भरते. अनुम आगा नावाची टिचर हिजाब परिधान करून हिंदु मुलांना शिकवते. वर्गात येताच टिचर मुलांना सलाम करतात. मुले त्याला जय श्रीराम म्हणत उत्तर देतात. मंदिर ताब्यात घेण्यासाठी अनेक भू-माफियांनी अनेकदा धमकी दिली आहे. पण अनुम घाबरल्या नाही किंवा त्यांनी कर्तव्य करणेही सोडले नाही. मंदिराच्या आसपास अत्यंत वाईट अवस्था असलेल्या घरांमध्ये 80-90 हिंदू कुटुंबे राहतात. शिकवल्यानंतर अनुम मुलांच्या घरी जाऊनही चर्चा करतात. अनुम सांगतात की, जेव्हा मी लोकांना या...
  August 24, 12:05 AM
 • इस्लामाबाद- पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान सरकारमधील परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या विरोधात कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो, असे वक्तव्य केले आहे. लष्करी न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणीचेही संकेत त्यांनी दिले. गृहनगर मुल्तानमध्ये गुरूवारी प्रसार माध्यमांशी बोलताना कुरेशी यांनी हे संकेत दिले. ते म्हणाले, आम्ही पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करत आहोत. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील....
  August 23, 09:29 PM
 • इस्लामाबाद- पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान पंतप्रधान निवास सोडून ३ बेडरूमच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास गेले आहेत. कामही तेथूनच पाहतील. कुटुंबीयांना भेटण्यासाठी दर रविवारी जुन्या घरी जातील. त्यांच्याकडे असलेल्या ८० पैकी केवळ २ कार स्वत:जवळ ठेवणार आहेत. बाकी सर्व गाड्यांचा लिलाव होईल. यातून मिळणारा निधी देशहिताच्या कामासाठी लावला जाणार आहे. देशाला संबोधित करताना इम्रान यांनी अनेक गोष्टी बोलून दाखवल्या. पाकमधील पंतप्रधान निवास एक लाख चौरस फुटांपेक्षा अधिक जागेवर बांधले गेले...
  August 21, 07:55 AM
 • मुंबई / इस्लामाबाद - भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुरळीत करण्यासह नया पाकिस्तानचे स्वप्न दाखवणारे माजी क्रिकेटर इम्रान खान आता पाकिस्तानचे पंतप्रधान बनले आहेत. त्यांनी आपल्या 20 मंत्र्यांच्या नव्या कॅबिनेटची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, या कॅबिनेटमध्ये शाह महमूद कुरेशी यांना सर्वात महत्वाचे असे परराष्ट्र मंत्रालय देण्यात आले आहे. सत्ताधारी पीटीआय पक्षाचे उपाध्यक्ष असलेले कुरेशी इम्रान यांचे खास नेते आहेत. त्यातही सर्वात महत्वाचे म्हणजे, मुंबईवर 26 सप्टेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला...
  August 20, 03:59 PM
 • इम्रान खान यांनी रविवारी 21 सदस्यीय कॅबिनेटची घोषणा केली. नवी कॅबिनेट सोमवारी राष्ट्रपती निवासस्थानी शपथ घेणार. इम्रान म्हणाले- पाकची दिशा बदलली नाही, तर विनाश अटळ. इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान बनल्यानंतर इम्रान खान यांनी रविवारी रात्री उशिरा राष्ट्राच्या नावे आपले पहिले भाषण दिले. त्यांनी सरकारी खर्च कमी करणे, अर्थव्यवस्था मजबूत करणे, भ्रष्टाचार, शिशु मृत्युदर, शिक्षण आणि शेजारी देशांशी चांगले संबंध यासारख्या मुद्द्यांवर संबोधन केले. परराष्ट्र धोरणावर इम्रान म्हणाले - मी...
  August 20, 10:13 AM
 • इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी आपल्या २१ सदस्यांच्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. त्यातील किमान १२ सदस्य माजी लष्करी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांच्या सरकारमध्ये मुख्य पदांवर होते. मंत्रिमंडळात तीन महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. नव्या मंत्रिमंडळाचा सोमवारी राष्ट्रपती भवनात शपथविधी होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे प्रवक्ता फवाद चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या २१ सदस्यांपैकी १६ मंत्री आणि ५ सल्लागार...
  August 20, 08:51 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - पश्चिमी देशांत धूम्रपान करणा-या लोकांची संख्या एकीकडे घटत आहे तर दुसरीकडे इंडोनेशियासारख्या देशात मोठी वाढ होत आहे. इंडोनेशियात 60 टक्के पुरुष नियमित धूम्रपान आणि तंबाखूचा वापर करतात. यात 2 ते 8 वर्षे वयाची लहान मुलीने ओढली गेली आहेत. यावर आधारित कॅनडाच्या एका फोटोग्राफरने एक डॉक्युमेंट्री बनविली आहे. मिशेलच्या म्हणण्यानुसार, धूम्रपान जणू काही इंडोनेशियाची संस्कृतीच बनली आहे. तंबाखू अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग... तंबाखूचा वापर जणू काही इंडोनेशियाची संस्कृती,...
  August 20, 12:13 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानी क्रिकेट संघाचे कर्णधार राहिलेले इम्रान खान आता पंतप्रधान बनले आहेत. त्यांनी शनिवारी पाकिस्तानच्या 22 व्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. निवडणुकीत इम्रान खान यांना ज्या आश्वासनावरून विजय मिळाला त्यांची पूर्तता करणे काही सोपे नाही. कारण, त्यांना यापूर्वीच्या सरकारने वारसा म्हणून रिकामी सरकारी तिजोरी दिली आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सद्यस्थितीला नेपाळपेक्षा वाइट आहे. या देशाच्या तिजोरीत आता फक्त 9 अब्ज अमेरिकन डॉलर उरले आहेत. भारतासोबत त्याची तुलना होऊ शकत...
  August 18, 07:05 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात