जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Pakistan

Pakistan News

 • इस्लामाबाद- भारतातील सत्ताधारी भाजप सरकार मुस्लिमविरोधी व पाकिस्तानविरोधी आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे भारताचा पाकिस्तानविरोधी रोख दिसू लागला आहे, अशी टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. इम्रान खान यांनी गुरुवारी वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या एका मुलाखतीत उभय देशांत नव्याने चर्चेस सुरुवात होऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पाकिस्तानच्या मुस्लिमांचा प्रत्येक भारतीय माणूस तिरस्कार करतो. कारण धर्माच्या नावाखाली भारतातून पाकिस्तानात जाणे...
  December 8, 10:06 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तान सीमेतील कर्तारपूर गुरुद्वारापर्यंतच्या मार्गिकेची कोनशिला ठेवताना पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतापुढे मैत्रीचा प्रस्ताव ठेवला आहे. असे असले तरी या दरम्यान काश्मीरचा उल्लेख करत त्यांनी आपल्या चांगल्या प्रयत्नांवर पाणी फेरले. भारताने यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला. शिवाय तिथे आयोजित सार्क परिषदेत भाग घेण्यासही नकार दिला आहे. या वादाशी संबंधित सर्व पैलूंवर टाकलेला हा प्रकाशझोत. यामुळे आहे वाद : इम्रान यांच्या पुढाकारानंतरही पाक चर्चेसाठी तयार नाही...
  December 2, 12:24 PM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानात एका पोलिस अधिकाऱ्याला बॉलिवूड प्रेम महागात पडले आहे. बॉलिवूडच्या एका गाण्यामुळे या पोलिस अधिकाऱ्याच्या नोकरीवर संकट आले आहे. हा पोलिस अधिकारी गोविंदाच्या किसी डिस्को मे जाएं या गाण्यावर एका तरुणीसोबत ठुमके लावत होता. त्याने आपल्या ठुमक्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला जो देश-विदेशात व्हायरल झाला. त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या बॉलिवूडवेड्या पोलिसावर कारवाई केली. पाकपट्टण जिल्ह्यातील एका पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत...
  November 29, 02:10 PM
 • लाहोर- करतारपूर कॉरिडॉरमुळे भारत-पाकिस्तानातील वैर संपुष्टात येऊ शकते. अशा अनेक शक्यता कॉरिडॉरमध्ये दडलेल्या आहेत. दोन्ही देशांतील वैर संपून शांतता स्थापन होईल. धर्माकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये, मी बाबा नानक देवजी यांचा दूत होऊन आलो आहे. शांतीचा संदेश देणार आहे, असे पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी मंगळवारी व्यक्त केली. बुधवारी होणाऱ्या कोनशिला समारंभात सहभागी होण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर-बादल, शहरी गृहनिर्माण मंत्री...
  November 28, 09:07 AM
 • दूतावासातील कर्मचारी-अधिकारी सुखरूप हा तर आमच्याविरुद्धचा कट; इम्रान यांचा आरोप कराची/पेशावर/इस्लामाबाद पाकिस्तानमध्ये कराची येथील चीनच्या वाणिज्य दूतावासावर शुक्रवारी सकाळी शस्त्रास्त्रांनी सज्ज तीन आत्मघाती दहशतवाद्यांनी हल्ला केला. कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या क्लिफ्टन भागात झालेला हा हल्ला सुरक्षा दलांनी उधळून लावला. तिन्ही दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन पोलिस कर्मचारी आणि दोन नागरिकही ठार झाले. चीनचा एक सुरक्षा जवान जखमी झाला आहे. चीनच्या...
  November 24, 08:50 AM
 • कराची - पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराचीत चीनच्या दूतावासावर शुक्रवारी दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात किमान 2 जणांचा मृत्यू झाला असून आणखी एक जण जखमी आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दूतावासात अचानक 4 सशस्त्र हल्लेखोर घुसले आणि बेछूट गोळीबार सुरू केला. यावेळी उडालेल्या चकमकीत 2 पोलिस जवानांचा मृत्यू झाला. तसेच एक जण गंभीर जखमी आहे. गोळीबार करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. परंतु, त्यापैकी सगळेच निघून गेले की अजुनही काही हल्लेखोर दूतावास परिसरात आहेत याचा तपास केला जात...
  November 23, 11:44 AM
 • इस्लामाबाद- पाकिस्तानच्या इस्लामाबादपासून ६० किमी अंतरावरील हसन अब्दल या गावातील ३००० नागरिक गुहासदृश घरांत राहत अाहेत. ही घरे भूकंप व बाॅम्बरोधक अाहेत. विशेष म्हणजे, शहरांतील घरांच्या तुलनेत खूप स्वस्तही अाहेत. एका घराची किंमत सुमारे ४० हजार रुपये अाहे. याबाबत स्थानिक नगरसेवक हाजी अब्दुल रशीद यांनी सांगितले की, लोक अशा गुहांमध्ये गत ५०० वर्षांपासून राहत अाहेत व मी स्वत:देखील अशाच गुहेत राहताे. सामान्यपणे या गुहा हातांनीच खाेदून बनवल्या जातात. तसेच घरांच्या भिंतींवर प्लॅस्टर...
  November 23, 08:16 AM
 • इस्लामाबाद- अांतरराष्ट्रीय विमानतळावरून गिलगिटला जाणारे विमान रद्द झाल्याने पाकिस्तानचे पर्यटनमंत्री फिदा खान यांनी रागाच्या भरात विमानतळावरच अापले सामान जाळून टाकले. या घटनेचा व्हिडिअाे समाेर आला असून, त्यात ते सामानाला आग लावताना दिसत अाहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला असता, खान त्यांना राेखतानाही दिसत अाहेत. हवामान खराब झाल्याने विमान रद्द करावे लागले. कंपनीला प्रवाशांची काळजी अाहे, असे इस्लामाबाद विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले.
  November 23, 08:10 AM
 • इस्लामाबाद-आेसामा बिन लादेन दडलेला असल्याची माहिती लपवून पाकिस्तानने दिलेल्या आर्थिक मदतीचा हिंसाचारासाठी वापर केला, अशा आशयाचे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केले होते. ते पाकिस्तानला चांगलेच झोंबले. त्यामुळेच्या वक्तव्य केल्याच्या चोवीस तासांतच पाकने अमेरिकेच्या मुत्सद्द्यास पाचारण करून नाराजी मांडली. पाकिस्तानलाच दहशतवादाची सर्वाधिक झळ पोहोचली, अशा शब्दांत पाकच्या परराष्ट्र मंत्री तहमिना जानजुआ यांनी राजदूत पॉल जॉन्स यांच्याकडे नाराजी...
  November 21, 11:19 AM
 • कराची - पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत ऐकल्या जाते. त्यातच पाकिस्तानात हिंदू मुलींचे अपहरण करत बळजबरीने धर्मपरिवर्तन करून त्यांना लग्न करण्यास भाग पाडण्यात आले होते. असेही म्हटले गेले आहे की हिंदूंची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या सिंध प्रांतातील हिंदूना त्यांच्या प्रियजनांचे अंत्यसंस्कार करण्याची परवानगी नाही. त्यांना मृतदेह दफन करावे लागतात. पण त्यात पूर्ण सत्यता नाही. पाकिस्तानमध्ये बराच हिंदू समाज बळजबरीने परंतु संपूर्ण रिती-रिवाजांनी मृतदेहाचे दफन...
  November 19, 03:28 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रीदीने काश्मीरबाबत आणखी एक वक्तव्य केले आहे. पण त्याचे हे वक्तव्य पाकिस्तानमधील लोकांना फारसे आवडेल असे वाटत नाही. कारण शाहीद आफ्रिदीने या वक्तव्याच्या माध्यमातून पाकिस्तानलाच आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानला आपले चार प्रांत धड सांभाळता येत नाही आणि काश्मिर काय घेणार असे आफ्रिदी म्हणाला आहे. काश्मीर सांभाळणे पाकिस्तानला झेपणार नसल्याचे आफ्रिदीने या वक्तव्यातून दर्शवले आहे. काश्मीरचे लोक मरताना पाहून वेदना...
  November 15, 06:27 AM
 • नॅशनल डेस्क- एक फोटो...ज्याने सोशल मिडियाला रडवले, ज्याने अनेकांचे मन भरून आले, ज्याला पाहून अनेक लोक म्हणाले, कशी करूत मदत. या फोटोला इंदुरच्या एका युझरने शेअर केले आहे. दावा करण्यात येत आहे की, हा फोटो इंदुरचा आहे. पण त्यामागची सत्यता वेगळीच आहे. फोटोत काय होते? या फोटोला इंदुरच्या एका युझरने शेअर केले होते. जेव्हा लोक साजरी करत होते दिवाळी तेव्हा हा फोटो व्हायरल झाला होता. पण आता या फोटो मागची सत्यता समोर आली आहे. फोटोत एक व्यक्ती रस्त्याच्या किनारी झोपलेला दिसत आहे, त्या सोबत त्याची दोन...
  November 13, 02:21 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात नुकतेच एका ट्रान्सजेंडरने वृत्त निवेदन केले. कोहिनूर या खासगी वृत्तवाहिनीने ट्रान्सजेंडर मार्विया मलिक हिला नोकरी दिली. पाकिस्तानात तृतीयपंथीयांचे आयुष्य अतिशय कठिण आहे. पाकिस्तानात ट्रान्सजेंडरवर बलात्कार आणि मर्डरसह छेडछाडीच्या प्रकारांना सामोरे जावे लागते. तेथील तृतीय पंथीयांकडे भीक मागणे आणि देहविक्रय करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. फोटोमध्ये दिसणाऱ्या पाकिस्तानच्या ट्रान्सजेंडरचा काही दिवसांपूर्वीच निर्घृण खून करण्यात आला आहे. 2012 मध्ये...
  November 7, 12:01 AM
 • इस्लामाबाद - भीषण आर्थिक संकटामुळे दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या पाकिस्तानला सावरण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान काहीही करण्यास तयार आहेत. त्यांना या संकटातून एखादा देश वाचवू शकतो तो फक्त चीन आहे यात वाद नाही. याच निमित्त इम्रान खान सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचे वार्तांकन करताना पाकिस्तानी न्यूज चॅनल PTV ने इम्रान चक्क भीक मागत असल्याचे दाखवले. न्यूज चॅनलवर आपल्या पंतप्रधानांचा हा अपमान पाकिस्तानी सहन करू शकले नाही. त्यांनी सोशल मीडियावर न्यूज चॅनलला ट्रोल करण्यास...
  November 6, 10:53 AM
 • इस्लामाबाद- ईशनिंदा प्रकरणात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आरोपमुक्त केलेली ख्रिश्चन महिला आसिया बीबीचा पती आशिक मसीहने जिवाला धोका असल्याचे सांगितले आहे. मसीहने ब्रिटन, अमेरिका किंवा कॅनडात आश्रय मागितला आहे. एका ध्वनिचित्रफीत संदेशात मसीह म्हणाला, मी ब्रिटनच्या पंतप्रधानांना विनंती करतो की, आमची मदत करा व शक्य होईल तेवढे आम्हाला स्वातंत्र्य द्या. मसीहने कॅनडा व अमेरिकी नेत्यांकडेही मदत मागितली आहे. त्याआधी मसीह यांनी जर्मन रेडिओला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तान सरकारची...
  November 5, 09:39 AM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानात बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने ईशनिंदा प्रकरणात ख्रिश्चन महिला आसिया बीबीला मुक्त केले आहे. मुल्तान तुरुंगातून गुरूवारी त्यांची सुटका झाली. त्यासोबतच देशात हिंसाचार उसळला. अनेक ठिकाणी जाळपोळ झाली. निर्णयाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. कट्टरवादी संघटनांचे नेते रस्त्यावर उतरले आहेत. न्यायाधीश व लष्करप्रमुखांच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. गुरुवारी दुसऱ्या दिवशी लाहोर, कराची, पेशावर, फैसलाबाद इत्यादी मोठ्या शहरांत पोलिसांनी कलम १४४...
  November 2, 09:40 AM
 • इंटरनॅशनल डेस्क/ इस्लामाबाद - पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात सरकारी अॅम्बुलन्समध्ये 15 वर्षीय शीख मुलीवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. मुलगी गतिमंद आहे. ती शनिवारी ननकान शहराच्या गुरुद्वाऱ्यातून बेपत्ता झाली होती. तिला शोधण्यासाठी निघालेल्या कुटुंबीयांना एका अॅम्ब्युलेन्समधून किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. तिकडे धाव घेऊन त्यांनी मुलीला नराधमांच्या तावडीतून वाचवले. पोलिसांनी अॅम्बुलन्सच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. पीडितेचे वडिलांनी सांगितला घटनाक्रम... पीडितेच्या...
  October 30, 01:07 PM
 • इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये सिंधू नदीत एक मिनी बस कोसळून 18 जण ठार झाले. हा अपघात उत्तर खैबर पख्तुनख्वा प्रांतात रविवारी रात्री झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या हवाल्याने जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, 18 प्रवाशांना घेऊन जाणारी ही मिनी बस गिलगिट-बाल्टिस्तान जिल्ह्यातील घिझेर येथून पूर्व पंजाब प्रांतातील रावळपिंडी शहराकडे निघाली होती. त्या वेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने मिनी बस नदीत कोसळली. कोहिस्तान जिल्ह्याचे आयुक्त हमीदुर रेहमान...
  October 29, 06:15 PM
 • झिया यांनी आपल्या संस्थेला अज्ञात स्रोतांकडून निधी देण्याच्या प्रकरणात दोषी फेब्रुवारीपासून तुरूंगात, भ्रष्टाचाराच्या इतर प्रकरणात दोषी आढळल्याने 5 वर्षांचा तुरुंगवास झिया 1991 ते 1996 आणि 2001 ते 2006 पर्यंत बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या ढाका- बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना कोर्टाने भ्रष्टाचार प्रकरणी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अज्ञात स्त्रोतांकडून आपल्या संस्थेला निधी मिळवून दिल्याप्रकरणी झिया यांना कोर्टाने दोषी ठरविले. या प्रकरणी आणखी...
  October 29, 04:16 PM
 • इस्लामाबाद-पाकिस्तानचे माजी न्यायाधिश सिकंदर हयात (वय 82) यांच्या नावावर एक नाही दोन नाही तर तब्बल 2224 गाड्यांची नोंद आहे, हयात यांना जेव्हा हे माहित झाले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. हयात यांच्या वकिलांचा दावा आहे की, त्यांच्या क्लायंटने संपूर्ण आयुष्यात फक्त एक कार खरेदी केली आहे. परंतू पंजाब उत्पादन आणि कर विभागाच्या मते त्यांच्या नावे 2224 गाड्यांची नोंद आहे. आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पंजाब उत्पादन आणि कर विभागाचे सचिव आणि...
  October 29, 03:12 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात