जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Pakistan

Pakistan News

 • इस्लामाबाद - पाकिस्तानात नॅशनल अॅसेंबली निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 25 जुलै रोजी यासाठी मतदान घेतले जाणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एका अपक्ष उमेदवाराच्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत. मुहम्मद हुसैन शेख असे त्या उमेदवाराचे नाव असून त्याने आपली संपत्ती तब्बल 40 हजार कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. तो खासदारकीसह आमदारकी सुद्धा लढवत आहे. आतापर्यंत आलेल्या उमेदवारांच्या तुलनेत मुहम्मद हुसैन शेख सर्वात धनाढ्य उमेदवार आहे. अर्ध्या शहराचा एकटा मालक पाकिस्तानी दैनिक डॉनच्या...
  June 25, 06:35 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात विमानामध्ये भिकारी घुसल्याचे वृत्त गेल्य काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर या घटनेचा व्हिडिओ देखील प्रसारित केला जात आहे. त्यामध्ये एक महिला अॅटेन्डंट त्या कथित भिकाऱ्याला समाजून सांगते. पण, तो काहीच ऐकूण घ्यायला तयार नाही. यानंतर विमानात बसलेले लोक त्याला आपल्या खिशातून पैसे देतानाही दिसून येतात. परंतु, या व्हायरल व्हिडिओचे सत्य आता समोर आले आहे. आणि त्यातून हे स्पष्ट होत आहे की तो भिकारी नव्हताच... कोण होता तो? व्हिडिओ व्हायरल...
  June 24, 04:59 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना पाक प्रशासनाने पंजाब येथील ननकाना साहिब गुरुद्वाराचे दर्शन घेण्यापासून अडवले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, बिसारिया यांनी पाकिस्तानकडून या दर्शनासाठी आधीच परवानगी काढली होती. तरीही त्यांना प्रवेश नकारण्यात आला आहे. ननकाना साहिब गुरुद्वारा जगभरातील शिखांसाठी सर्वात मोठ्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. 97 वर्षांपूर्वी इंग्रजांनी याच ठिकाणी नरसंहार केला होता. त्यामध्ये 70 जणांचा जीव गेला....
  June 23, 07:34 PM
 • लाहोर- मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा म्होरक्या हाफिज सईदचा मुलगा, जावयासह २६५ उमेदवार पाकिस्तानातील आगामी सार्वत्रिक व प्रांतिक निवडणुकीत उतरणार आहेत. सईदच्या जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेच्या वतीने सत्ता मिळवण्याची खेळी सुरू झाली आहे. २६५ पैकी ८० उमेदवार संसदीय निवडणुकीसाठी उतरवण्यात आले आहेत, तर १८५ प्रांतिक सभेसाठी उतरवण्यात आले आहेत. त्यात सईदचा मुलगा हाफिज ताल्हा सईद व जावई खालिद वालिद यांचे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वीकारले. ताल्हा हा एनए-९१ सारगोधा मतदारसंघातून...
  June 22, 07:55 AM
 • कराची - रेल्वे किंवा बसमध्ये आपण नेहमीच भिकारी पाहिले असतील. पण, गोष्ट जेव्हा पाकिस्तानची असते तेव्हा काहीही होऊ शकते. पाकिस्तानात एका भिकाऱ्याने हद्दच केली. हा भिकारी चक्क विमानात घुसला आणि भीक मागायला लागला. कराची ते बँकॉक फ्लाइटचा हा व्हिडिओ एका प्रवाशाने कैद केला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सगळेच प्रवासी हैराण दिसून येतात. पाक म्हणे, हा आमचा नागरिक नाही... पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की पाकिस्तानच्या नागरी उड्डयन...
  June 20, 06:47 PM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानच्या संसदीय निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफला मंगळवारी मोठा दणका बसला आहे. मुशर्रफांनी निवडणुकीत उभे राहण्यासाठी भरलेला उमेदवारीचा अर्ज पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी फेटाळून लावला आहे. पाकिस्तानी न्यूज पोर्टल डॉनच्या वृत्तानुसार, यासंदर्भात सविस्तर माहिती अद्याप जाहीर करण्यात आली नाही. आयोगाकडून फेटाळल्याचे स्पष्टीकरण दिले जाणार आहे. माजी लष्करशहा मुशर्रफ यांनी ऑल...
  June 19, 02:23 PM
 • इस्लामाबाद-पाकिस्तानच्या निवडणूक राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा असणारा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिझ सईदला पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा झटका दिला आहे. आयोगाने सईदच्या मिल्ली मुस्लिम लीग (एमएमएल) या संघटनेची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्याचा अर्ज बुधवारी पुन्हा फेटाळून लावला. एमएमएलची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी न करण्याच्या निर्णयाचा फेरआढावा घ्यावा, असे आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाला दिले होते. बुधवारी अब्दुल...
  June 14, 09:26 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - वदेरी नाझो धरीजो उर्फ मुख्त्यार पाकिस्तानच्या सर्वात टफ महिला म्हणूनही ओळखल्या जातात. त्यांच्या आयुष्यावर काढलेला चित्रपट गतवर्षी ऑस्करमध्ये पोहोचला होता. पण, पुरस्कार मिळवू शकला नाही. नाझो सिंध प्रांतातील काझी अहमद गावातील रहिवासी आहे. ऑगस्ट 2005 मध्ये तिची जमीन आणि घर हिसकावण्यासाठी शत्रूंनी 200 सशस्त्र गुंड पाठवले होते. तेव्हा नाझो आपल्या बहिणींसह एके-47 रायफली घेऊन त्यांच्याशी भिडली होती. तीही अशी की एकही शत्रूला घरात घुसणे तर दूर पाय सुद्धा ठेवू शकला नाही. तिचे धाडस...
  June 11, 12:02 AM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान होऊ पाहणारे माजी क्रिकेटर आणि राजकारणी इमरान खान समलैंगिक असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एवढेच नव्हे, तर ते आपल्या सहकारी महिला नेत्यांसोबत सेक्स चॅट करतात अशाही चर्चा आहेत. या सर्व चर्चांना कथितरीत्या त्यांच्या माजी पत्नी रेहाम खान यांचे आगामी पुस्तक जबाबदार आहे. मार्केटमध्ये लॉन्च होण्यापूर्वीच रेहाम यांचे पुस्तक लीक झाले. त्यामध्येच हे सर्व आरोप करण्यात आले आहेत. यानंतर पाकिस्तान तहरीक-ए इंसाफचे चीफ इमरान खान यांच्यासह अनेकांनी पुस्तकावर...
  June 9, 12:13 PM
 • लाहोर - पाकिस्तानमध्ये 25 जुलैला सार्वत्रिक निवडणूक होत आहे. 26/11 मुंबई हल्ल्यांचा मास्टरमाइंड हाफिज सईद या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभागी होणार नसला तरी त्याच्या संघटनेचे 200 उमेदवार निवडणूक लढणार आहेत. लष्कर-ए-तोएबाशी संबंधीत दहशतवादी संघटना जमात-उद-दावाने मिल्ली मुस्लिम लीग (एमएमएल) या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. हाफिज सईदच्या पक्षाला निवडणूक आयोगाने अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे सईद आता त्याचे उमेदवार अल्लाह-हू-अकबर तहरीक (एएटी) या राजकीय पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात...
  June 9, 11:47 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात भारतीय चित्रपटांवर बंदी लावण्याच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने नुकतेच आणखी एक भारतीय चित्रपट वीरे दी वेडिंग बॅन केला आहे. पूर्णपणे स्त्री केंद्रीत या चित्रपटात असभ्य आणि अभद्र भाषा वापरण्यात आली असे कारण देण्यात आले आहे. यामध्ये करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया मुख्य भूमिकेत आहेत. 1 जून रोजी प्रदर्शित झालेला वीरे दी वेडिंग पाकिस्तानात बॅन करण्यात आलेला या वर्षातील तिसरा चित्रपट ठरला आहे....
  June 3, 03:44 PM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानच्या विद्यार्थिनींनी प्रॅक्टिकलसाठी आलेल्या शिक्षकाने आपल्याला अश्लील टच केल्याचे आरोप लावले आहेत. बाहरिया महिविद्यालयात 12 वी सायन्सच्या विद्यार्थिनींचे बायोलॉजीचे प्रात्यक्षिक सुरू होते. त्याचवेळी बाहेरून आलेल्या परीक्षार्थीने हे टाळके फिरवणारे कृत्य केले आहे. त्यापैकी एकीने सांगितल्याप्रमाणे, परीक्षार्थी जेव्हा तिला मागून हात लावत होता त्यावेळी महाविद्यालयातील शिक्षिका त्याच ठिकाणी बसून पाहत होती. तरीही तिने काहीच केले नाही. उलट तिला शांत राहण्यास...
  June 3, 11:17 AM
 • इस्लामाबाद - भ्रष्टाचारामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून नवाज शरीफ यांचा राजीनामा, पीएम खाकान अब्बासी यांच्यावर विरोधकांचा अविश्वास आणि नव्या पंतप्रधानाचा शोध अशात पाकिस्तान राजकीयदृष्ट्या अस्थिर आहे. तर दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तानी चलनाची किंमत दिवसेंदिवस घसरत आहे. एका अमेरिकन डॉलरची किंमत 115 पाकिस्तानी रुपये आहे. पाकिस्तानच्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हमध्ये खडखडाट आहे. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानकडे आता केवळ 10.3 अब्ज अमेरिकन डॉलर इतकेच परदेशी चलन आहे. यातून फक्त...
  May 31, 01:11 PM
 • काबूल-अफगाणिस्तानच्या हेल्मंड प्रांतात अमेरिकेच्या लष्कराने केलेल्या हल्ल्यात तालिबानचे किमान ५० मोठे दहशतवादी ठार झाले. अमेरिकेने दहशतवाद्यांवर रॉकेटने हल्ले केले. दहशतवाद्यांची बैठक सुरू असताना हा हल्ला झाला. त्यामुळे हे सैन्याचे मोठे यश असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकी सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मार्टिन आेडोनेल यांनी बुधवारी ही माहिती दिली. आेडोनेल म्हणाले, गेल्या दहा दिवसांपासून सैन्याची व्यापक मोहीम सुरू होती. त्यात अनेक दहशतवादी ठार झाले....
  May 31, 05:18 AM
 • कराची- पाकिस्तानातील बंदराचे शहर असलेल्या कराचीत आज (सोमवार) एका घराला लागलेल्या आगीच्या घटनांत किमान आठ जणांचा होळपळून मृत्यू झाला. मनोरुग्ण असलेल्या महिलेने चार मुले व तीन मुली घरात कोंडून ही आग लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे मानसिक संतुलन ढळल्याने महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुलजारा बीबी असे आरोपी मनोरुग्ण महिलेचे नाव आहे.
  May 28, 06:36 PM
 • कराची - पाकिस्तानमधील हिंदू महिलांसाठी येथील सिंध प्रांतच्या विधानसभेने महत्त्वाच्या कायद्याला मंजूरी दिली आहे. पाकस्तानातील हिंदू विधवा महिलांना दुसरे लग्न करण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे. हिंदू महिला पतीच्या मृत्यूनंतर 6 महिन्यांनी दुसरे लग्न करु शकणार आहेत. त्यासोबतच हिंदू महिला या लग्न मोडण्यासाठी अर्जही करु शकणार आहेत. याआधी अल्पसंख्याक महिला, विधवा आणि घटस्फोटीतांना दुसरे लग्न करण्याचा अधिकार नव्हता. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी सिंध प्रांतच्या विधानसभेने हिंदू...
  May 28, 01:40 PM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक २५ जुलै रोजी होणार आहे. राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांनी निवडणूक आयोगाच्या प्रस्तावित तारखेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) व विरोधक यांच्यातील रस्सीखेच लवकरच संपू शकेल. पाकिस्तानच्या राष्ट्रीय निवडणूक आयोगाने २५ किंवा २७ जुलै या तारखांचा प्रस्ताव राष्ट्राध्यक्षांकडे पाठवला होता. परंतु हुसेन यांनी २५ जुलै निश्चित केली. सार्वत्रिक निवडणुकीत पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे इम्रान...
  May 28, 04:52 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - भारत आणि पाकिस्तानला वेगळे होऊन जवळपास 70 वर्षे होत आली आहेत. दोघांचे गैरसमज अद्याप दूर झालेले नाहीत. शांततेच्या सर्वच प्रक्रिया फेल ठरल्या आहेत. कुठल्याही मुद्द्यावर हे देश एकमेकांना सहमती देत नाहीत. अशात अनेकवेळा पाकिस्तानने भारतावर पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न केला. पण, त्या प्रत्येकवेळी पाकिस्तान तोंडावर आपटला गेला आहे. अशाच 5 घटनांची आम्ही आपल्याला माहिती देत आहोत ज्यावेळी भारताने पाकिस्तानच्या अब्रूचे धिंदवडे उडवले आहेत. प्रत्येक युद्धात पराभव...
  May 27, 04:02 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - देशभर सोशल मीडियावर फिटनेस चॅलेंज चर्चेत आहे. याची सुरुवात केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी केली. तसेच विराट, हृतिक रॉशन आणि इतरांना आव्हान दिले. त्या सर्वांनी इतरांना चॅलेन्ज दिल्याने यानंतरही चेन सुरूच आहे. भारतात या सुरुवातीचे श्रेय केंद्रीय मंत्री राठोड यांना जात असले तरीही 2 वर्षांपूर्वी हुबेहूब अशाच प्रकारचे फिटनेस चॅलेंज युवा पाकिस्तानी मंत्र्याने सुद्धा दिले होते. 2016 मध्ये पाकिस्तानी मंत्री मोहम्मद बक्श महर यांनी या चॅलेंजची सुरुवात...
  May 27, 11:16 AM
 • इस्लामाबाद- तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मुल्ला फजलुल्लाच्या बदल्यात डॉ. शकील आफ्रिदी यांची सुटका करून त्यांना अमेरिकेकडे सोपवण्यात यावे, असा सल्ला पाकिस्तानचे माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानला दिला आहे. आेसामा बिन लादेनचा खात्मा करणाऱ्या लष्करी मोहिमेमध्ये आफ्रिदी यांचीही भूमिका होती. ७४ वर्षीय मुशर्रफ यांनी वॉशिंग्टनमधील ग्रेटा व्हॅन सुस्टिरिनला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केल्याचे डॉन ने म्हटले आहे. तुम्ही राष्ट्राध्यक्ष असता तर...
  May 27, 07:23 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात