जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Pakistan

Pakistan News

 • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात नुकतेच एका ट्रान्सजेंडरने वृत्त निवेदन केले. कोहिनूर या खासगी वृत्तवाहिनीने ट्रान्सजेंडर मार्विया मलिक हिला नोकरी दिली. पाकिस्तानात तृतीयपंथीयांचे आयुष्य अतिशय कठिण आहे. पाकिस्तानात ट्रान्सजेंडरवर बलात्कार आणि मर्डरसह छेडछाडीच्या प्रकारांना सामोरे जावे लागते. तेथील तृतीय पंथीयांकडे भीक मागणे आणि देहविक्रय करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. - 2012 मध्ये पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने तृतीयपंथीयांना समान नागरी अधिकार देण्याचे आदेश जारी केले. - त्यांना...
  May 9, 02:01 PM
 • इस्लामाबाद- पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारतात अब्जावधी रुपयांचा काळा पैसा जमा केल्याचा आरोप होत आहे. जिओ न्यूजनुसार नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने स्थानिक माध्यमातील बातमीची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. वृत्तानुसार शरीफ व इतरांनी भारतात कथितरीत्या सुमारे ३२ हजार कोटी रुपये अवैधरीत्या दडवले आहेत. ही रक्कम चक्क भारताच्या अर्थ मंत्रालयात जमा करण्यात आली आहे. यामुळे भारताची परकीय चलन गंगाजळी प्रचंड प्रमाणात वाढली. तसेच पाकिस्तानला यामुळे प्रचंड नुकसान सोसावे लागले,...
  May 9, 05:16 AM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानचे केंद्रीय गृहमंत्री एहसान इकबाल यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून ते या हल्ल्यातून बालंबाल बचावले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. त्याचे वय फक्त 22 वर्षे असून त्याने केंद्रीय मंत्र्यांवर गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. तरीही या हल्ल्यामागे मास्टरमाइंड कोण, याचा शोध पोलिस घेत आहेत. केंद्रीय मंत्री एहसान इकबाल आपला मतदार संघ नरोवल येथे एका सभेला संबोधित करत होते. त्याचवेळी त्यांना...
  May 7, 11:39 AM
 • क्वेटा - पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात खाणकाम सुरू असताना अचानक गॅस ब्लास्ट झाला. या स्फोटात 18 मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तसेच अनेक मजूर जखमी झाले आहेत. पाकिस्तानी दैनिक डॉनच्या वृत्तानुसार, क्वेटा शहरातील मारवार परिसरात शनिवारी खाणकाम सुरू होते. त्यावेळी मुख्य खाणीत मिथेन वायूची गळती झाली आणि इतर खाणींमध्ये पोहोचली. त्यामुळे येथील खाणीत स्फोट झाला. ब्लास्टच्या वेळी आतमध्ये मजूर काम करत होते. याच परिसरात असलेल्या दुसऱ्या खाणीत दरळ कोसळली. त्यामुळे दोन्ही खाणींमध्ये झालेल्या...
  May 6, 04:21 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात दोन खाणींमध्ये झालेल्या स्फोट आणि दरडकोसळीच्या घटनेत किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारी आकडा 18 असला तरीही 27 जणांचा यात बळी गेल्याचे सांगितले जात आहेत. पाकिस्तानात खाणकामगारांचे आयुष्य नरकयातनांपेक्षा कमी नाही. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस जणू जगण्यासाठीचा संघर्ष असतो. खाणकाम करण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचे तंत्रज्ञान नाही. हातांनी वापरल्या जाणाऱ्या फावडा, कुडाळ आणि कुऱ्हाडांचा ते वापर करतात. त्यातून मिळणारी कमाई सुद्धा इतकी कमी की दोन...
  May 6, 02:05 PM
 • इस्लामाबाद - लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडिओ करून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पाकिस्तानात भांडाफोड झाला आहे. ही टोळी पाकिस्तानातील गरीब मुलींशी विवाह करून त्यांच्या खासगी क्षणांचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. पीडित तरुणींनी पत्रकार परिषद घेऊन हा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, ब्रिटनमध्ये राहणारे पाकिस्तानी पुरुष लग्नासाठी पाकिस्तानी मुलींना अडकवत होते. त्यांनी कित्येक पाकिस्तानी मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. - पत्रकार परिषदेत आलेल्या बहुतांश पीडित...
  May 6, 11:08 AM
 • पेशावर - पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका गावात कुटुंबियांच्या मर्जीनेच एका तरुणीवर बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण पंजाब प्रांतातील टोबा टेक सिंग शहरात 21 मार्च रोजी घडला असून नुकताच समोर आला. आपल्याच कुटुंबातील मुलीवर दुसऱ्याने बलात्कार करायचा हा निर्णय गावातील 12 लोकांनी चर्चा करून घेतला. दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने झालेल्या या कृत्याला पाकिस्तानात न्याय म्हटले जात आहे. काय आहे प्रकरण? - 20 मार्च 2018 रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका तरुणीवर...
  May 6, 10:47 AM
 • इंटरनॅशनल डेस्क -पाकिस्तानात घडलेल्या या रिव्हेंज रेप प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली होती. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका गावात कुटुंबियांच्या मर्जीनेच एका तरुणीवर बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. हे प्रकरण पंजाब प्रांतातील टोबा टेक सिंग शहरात 21 मार्च रोजी घडले असून नुकताच समोर आला. आपल्याच कुटुंबातील मुलीवर दुसऱ्याने बलात्कार करायचा हा निर्णय गावातील 12 लोकांनी चर्चा करून घेतला. दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने झालेल्या या कृत्याला पाकिस्तानात न्याय म्हटले जात आहे....
  May 4, 12:04 AM
 • इस्लामाबाद - लष्करी आणि नागरी हेतूसाठी विदेशी उपग्रहावरील अवलंबित्व कमी करणे आणि भारतावर लक्ष ठेवण्यासाठी पाकिस्तान येत्या आर्थिक वर्षात महत्त्वाकांक्षी उपग्रह कार्यक्रम सुरू करण्याच्या तयारीत आहे. अमेरिका व फ्रेंच उपग्रहावरील अवलंबित्व कमी करून या क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत. २०१८-१९ या वर्षासाठी अंतराळ कार्यक्रमासाठी ४.७० अब्ज रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. पाकसॅट-एमएम १ कार्यक्रमासाठी १.३५ अब्ज रुपये या निधीतून खर्च केले जाणार...
  April 30, 03:55 AM
 • इस्लामाबाद - पाकिस्तान तहरीक ए-इन्साफचे नेते आणि माजी क्रिकेटर इमरान खान यांचे तिसरे विवाह सुद्धा अडचणीत सापडले आहे. त्यांची तिसरी पत्नी बुशरा नाराज होऊन माहेरी गेली आहे. या संपूर्ण प्रकरणाचे कारण कुत्री असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी दैनिक टाइम्स ऑफ इस्लामाबादच्या वृत्तानुसार, इमरान यांची पत्नी बुशरा कुत्र्यांमुळे झालेल्या वादानंतर घर सोडून माहेरी गेली आहे. असे आहे प्रकरण टाइम्स ऑफ इस्लामाबादच्या वृत्तानुसार, धर्मगुरु असलेल्या बुशरा यांना कुत्री मुळीच आवडत नाही....
  April 25, 02:30 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडियावर पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वाघा-अटारी सीमेवरील आहे. पाकिस्तानी जवान आणि बीएसएफ जवानांची फ्लॅग-डाउन परेड सेरेमनी सुरू होती. त्यावेळी अचानक हसन अली जवानांच्या बाजूला आला आणि त्यांची नक्कल करण्यास सुरुवात केली. सेरेमनी पाहण्यासाठी पाकिस्तानी संघ देखील उपस्थित होता. तो पाकिस्तानी जवानांची नक्कल उतरवत होता. त्यावर बीएसएफने नाराजी व्यक्त केली आहे. पुढील स्लाइड्सवर पाहा, तो व्हिडिओ...
  April 23, 03:20 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडियावर सध्या एका कथित मौलवीला महिलेने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. फेसबूक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर शेअर होणारा हा व्हिडिओ पाकिस्तानचा आहे. यात मार खाणारा लहान मुला-मुलींना अरबी शिकवणारा मौलवी आहे. तर त्याला काठीने बेदम मारहाण करणारी महिला त्या मौलवीकडे शिकण्यासाठी येणाऱ्या 8 वर्षीय चिमुकलीची आई आहे. - या व्हिडिओमध्ये एक महिला अचानक एका मदरशात काठी घेऊन शिरते आणि रागात बोलतानाच एका मौलवीची धुलाई सुरू करते. तो माणूस मार खात असतानाही काहीच विरोध करत...
  April 22, 06:34 PM
 • इस्लामाबाद-भारतीय कैदी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात पाकिस्तान १७ जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपला जबाब दाखल करण्याची शक्यता आहे. १७ एप्रिल रोजी भारताने दाखल केलेल्या दाव्याला प्रत्युत्तर म्हणून नवीन शपथपत्र दाखल करणार आहे. भारताकडून दाखल केलेल्या शपथपत्राची प्रत अद्याप मिळालेली नाही, असा पाकिस्तानचा दावा आहे. त्याचा अभ्यास केल्यानंतरच या प्रकरणात काही पावले उचलली जाऊ शकतात, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. डॉनच्या मते, या खटल्यात सुरुवातीला पाकिस्तानची पैरवी करणारे खावर...
  April 20, 06:44 AM
 • स्पेशल डेस्क - कठुआ येथे झालेल्या 8 वर्षीय मुलीवर अमानुष कृत्यावर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. विविध ठिकाणी मोर्चे काढून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. पण, त्याच आरोपींच्या समर्थानातही काही लोक मोर्चे काढताना दिसून आले. त्याच समर्थकांपैकी 2 भाजप मंत्र्यांना राजीनामा देखील द्यावा लागला. पाकिस्तानवर इतर मुद्द्यांवर कितीही टीका करण्यात येत असली तरीही बलात्काराच्या एका प्रकरणात आपल्या शेजारील राष्ट्राने एक आदर्श उदाहरण प्रस्तुत केले. पाकिस्तानात एका 7 वर्षीय...
  April 18, 02:10 PM
 • लाहोर- पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती इजाज उल एहसान यांच्या निवासस्थानी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी काही तासांच्या अंतराने दोन वेळा गोळीबार केला. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, असे वृत्त डॉन ने दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या पाच सदस्यांच्या खंडपीठाने गेल्या वर्षी पनामा गेट प्रकरणाची सुनावणी केली होती त्यात न्यायमूर्ती एहसान यांचा समावेश होता. या पीठाने पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना अपात्र ठरवण्यात आले होते. गोळीबाराबद्दल माहिती...
  April 16, 02:00 AM
 • इस्लामाबाद-भ्रष्टाचार प्रकरणात पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाने शुक्रवारी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सार्वजनिक पदासाठी हयातभर अपात्र असल्याचा निवाडा दिला आहे. पाच न्यायमूर्तींच्या पीठाने सर्वानुमते संविधानातील लोकप्रतिनिधीला अपात्र ठरवण्याचा नियम तहहयात लागू केला जातो, असे न्यायालयाने निकालाद्वारे स्पष्ट केले. लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याचा नियम लागू करण्याच्या कालावधीवरून निर्माण झालेला संशय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता संपला आहे, असे...
  April 14, 02:00 AM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानच्या सिंध प्रांतात स्टेजवर लाइव्ह परफॉर्म करणाऱ्या गायिकेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. लोक गायिका समीना समून 24 वर्षांची होती. गोळीबार करणाऱ्यांनी सुरुवातीला तिच्यावर पैशांचा पाऊस पाडला. स्टेजवर जाऊन तिला उभे राहून परफॉर्म करण्यास सांगितले. पण, ती वारंवार खाली बसून गात असल्याने तो चिडला. त्याच ठिकाणी सर्वांसमोर तिच्यावर तीन गोळ्या झाडल्या. 6 महिन्यांची गर्भवती होती समीना - पाकिस्तानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सिंध प्रांतातील एका...
  April 12, 04:48 PM
 • इस्लामाबाद- मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद आणि त्याच्या जमात-उद-दावा या संघटनेसह गृह मंत्रालयाच्या निगराणी यादीतील सर्व दहशतवादी गट आणि दहशतवाद्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा विचार पाकिस्तान करत आहे. त्यासाठी एका विधेयकाच्या आराखड्यावर काम सुरू आहे. पाकिस्तानच्या अध्यक्षांनी अध्यादेश जारी करून गृह मंत्रालयाच्या निगराणी यादीतील प्रतिबंधित संघटना आणि व्यक्तींवर बंदी घातली आहे. आता हे विधेयक या अध्यादेशाची जागा घेईल, असे वृत्त द डॉन या वृत्तपत्राने दिले आहे....
  April 9, 12:30 AM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सलमान खानला झालेल्या शिक्षेवरुन मुक्ताफळे उधळली आहेत. पाकचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, सलमानला 5 वर्षांची शिक्षा झाली, कारण तो अल्पसंख्याक (मुस्लिम) समाजाचा आहे. भारतातील भेदभाव यातून दिसून येतो. जिओ न्यूजच्या शो कॅपिटलला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ म्हणाले, ज्या समाजाची भारतात सत्ता आहे त्या समाजाचा सलमान असता तर कदाचित त्याला एवढी कडक शिक्षा झाली नसती, कोर्टाने त्याचा सहानुभूतीपुर्वक विचार केला असता. त्यांनी...
  April 6, 10:08 AM
 • लाहोर- पाकिस्तानातील उच्च न्यायालयाने गुरुवारी मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला थेट समाजसुधारकच संबोधले आहे. त्याच्या जमात-उद-दावा, फलाह -ए-इन्सानियत फाउंडेशन या लोककल्याणकारी संघटना व संस्था आहेत. मात्र, पाक सरकारने त्यांच्यावर निर्बंध लादून त्यांना सेवेपासून वंचित केले आहे, असे लाहोर उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पाक सरकार हकनाक त्याला रोखत असून समाजकार्यापासून विचलित करत असल्याची टिप्पणी कोर्टाने केली. पाक सरकारने हाफिज सईदला त्रास देऊ नये. मंगळवारी कोर्टाने यासंंबंधीचे...
  April 6, 01:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात