Home >> Jeevan Mantra >> Jyotish

Jyotish News

 • शनिवारी मंगळ आणि चंद्रचा लक्ष्मी योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या सहा राशींसाठी महिन्यातील शेवटचा शनिवार शुभ राहील. चंद्राच्या स्थितीमुळे ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. जॉब आणि बिझनेसमध्ये अडचणी नष्ट होतील. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
  12:00 AM
 • सामान्यतः अत्तराचा उपयोग सुगंधासाठी केला जातो, परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की, कुंडलीत एखाद्या ग्रहाचा वाईट प्रभाव असल्यास अत्तराच्या उपायाने ग्रहदोष दूर केला जाऊ शकतो. यासोबतच आरोग्याशी संबंधित लाभही होतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, उपाय...
  February 23, 05:13 PM
 • ज्योतिष शास्त्रात होळीच्या रात्रीचे विशेष महत्त्व आहे. कारण या रात्री करण्यात आलेल्या उपायांचे त्वरित शुभफळ प्राप्त होतात. या वर्षी रविवार, 1 मार्चला होळी आहे. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांनी सांगितलेले काही खास उपाय...
  February 23, 01:05 PM
 • जवळपास प्रत्येक व्यक्तीजवळ रुमाल असतो. प्रत्येकवेळी सोबत असलेल्या रुमालाचाही आपल्यावर चांगला-वाईट प्रभाव पडतो. शास्त्रानुसार रुमालाशी संबंधित काही गोष्टींकडे लक्ष न दिल्यास, तो काम आणि नातेसंबंधामध्ये विवीध प्रकारच्या नुकसानाचे कारण थेरू शकतो. ज्योतिष आणि वास्तू सल्लागार पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार जाणून घ्या, रुमालाशी संबंधित कोणत्या 5 गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे... पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर चार गोष्टी...
  February 23, 11:51 AM
 • शुक्रवारी चंद्र आणि मंगळाच्या दृष्टी संबंधांमुळे महालक्ष्मी योग जुळत आहे. याचा जास्त फायदा वृषभ, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक आणि मकर राशीच्या लोकांना होईल. या 6 राशींच्या लोकांना शुक्रवारी एक्स्ट्रा इन्कम आणि फायदा होईल. या लोकांना अनेक प्रकरणांत भाग्याची साथ मिळेल. कामकाजाचा तणावही नाहिसा होईल. याशिवाय मेष आणि मिन राशीच्या लोकांसाठी दिवस ठीकठाक राहिल. तर मिथुन, तूळ, धनू आणि कुंभ राशीच्या लोकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा...
  February 23, 12:00 AM
 • जवळपास सर्व घर, दुकानांमध्ये पुजाघर असते. यामुळे तेथे सकारात्मक उर्जा राहते. मात्र मंदिर बनवताना काही वास्तू नियमांकडे लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे. अन्यथा याचे शुभ फळ मिळत नाही. येथे वास्तुशास्त्रानूसार जाणुन घ्या, कोणत्या दिशेला मंदिराची स्थापना करावी, मंदिरात देवीदेवतांची मुर्ती कशापद्धतीने ठेवावी जेणेकरुन त्याचे शुभ फळ मिळतील आणि घर व दुकानात सकारात्मक उर्जा राहिल. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, वास्तूशास्त्रानूसार मंदिराची स्थापना करताना कोणती काळजी घ्यावी...
  February 22, 05:19 PM
 • सामुद्रिक शास्त्र आणि वराह संहितामध्ये स्त्री-पुरुषांच्या शारीरिक अंगांना बघूनच त्यांचे भविष्य आणि स्वभावाबद्दल जाणुन घेता येते. ज्योतिषशास्त्रामध्ये हस्तरेखांव्यतिरिक्त पायाच्या तळव्यांवरील रेषा, कान, नाभि, डोळे आणि भुवया म्हणजेच आयब्रोंचाही अभ्यास केला जातो. आयब्रोवरून आपल्याला व्यक्तीमत्वाच्या अनेक बाबी जाणुन घेता येतात. यावरून मुलींचा स्वभाव, त्यांची आवड, नावड याची माहिती मिळते. शास्त्रांनूसार मुलींच्या 2 आयब्रोदरम्यान काही ना काही अंतर असणे आवश्यक आहे. असे नसेल तर...
  February 22, 12:15 PM
 • गुरुवारी भरणी नक्षत्रामधील चंद्र इंद्र आणि राजयोग तयार करत आहेत. या शुभ योगांचा थेट फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना होईल. यापैकी तीन राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम आणि प्रगतीची संधी मिळेल तर पाच राशीच्या लोकांना भाग्याशी साथ मिळेल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  February 22, 12:00 AM
 • ज्योतिष ग्रंथ मुहूर्त चिंतामणी अनूसार, प्रत्येक दिवसाची सुरूवात विशेष ग्रहाच्या होरासोबत होते. ज्या दिवशी ज्या ग्रहाचा होरा असतो, तेच नाव त्या वाराला (दिवसाला) देण्यात आले आहे. उदाहरणार्थ, गुरू हा दिवसाचा पहिला होरा असेल, तर त्या दिवसाचे नाव गुरूवार असेल. या ज्योतिष गणित अनूसार, दिवसा काही खास काम करण्याची प्लॅनिंग तुम्ही करत असाल, तर याचा तुम्हाला फायदा होईल. यामुळे तुम्हाला ग्रहनक्षत्रांची साथ मिळेल आणि कामकाजात अडथळे येणार नाहित. अनेकजण मंगळवारी, उधार पैसे घेतात आणि नंतर त्रस्त...
  February 21, 02:23 PM
 • समुद्रशास्त्रामध्ये तुमच्या अंगावर तीळ असण्याचे महत्त्व सांगताना विविध शुभ तीळांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये शरीरावरील 10 स्थान असे आहेत, जेथे तीळ असण्याचा स्पष्ट अर्थ तुम्हाला कधीही धनाची कमतरता भासणार नाही असा आहे. या व्यतिरिक्त ज्योतिष शास्त्रामध्ये महिलांच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित विविध रहस्य सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, महिलांच्या शरीरावरील तीळ आणि कोणते अंग त्यांचाशी संबधित कोणते रहस्य उघड करतात. पोटावर तीळ - समुद्रशास्त्रामध्ये पोटावर तीळ असणे शुभ मानले...
  February 21, 02:23 PM
 • हिंदू धर्मामध्ये दैनंदिन जीवनांसंबंधी अनेक मान्यता आणि परंपरा आहेत. नखे, दाढी आणि केस कापण्यासंबंधीत एक मान्यता आहे. धार्मिक मान्यतेनुसार आठवड्यातील काही ठरावीकी दिवशी कटींग, शेविंग करणे, नखं कापणे अश्यभ मानले जाते. या व्यतिरिक्त काही दिवस हे काम करण्यासाठी शुभ मानले जातात. येथे जाणून घ्या, काय सांगते शास्त्र...
  February 21, 11:01 AM
 • ज्योतिष शास्त्रानुसार कुंडली वेगवेगळ्या लग्नाच्या आधारे 12 प्रकारच्या असतात. कुंडलीतील लग्नाची नवे आहेत - मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन. जन्म वेळेच्या आधारे व्यक्तीची लग्न कुंडली ठरते. येथे कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या, एखाद्या व्यक्तीची मीन लग्न कुंडली असल्यास त्याचे आयुष्य कसे राहते...
  February 21, 10:37 AM
 • बुधवारी अश्विनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. हे नक्षत्र आणि वार मिळून मृत्यू योग तयार करत आहेत. दुपारी जवळपास 12 नंतर काण नावाचा आणखी एक अशुभ योग सुरु होईल. अशुभ योगांचा प्रभाव जवळपास सर्व राशींवर राहील परंतु या 5 राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे. या लोकांना नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मदत मिळणार नाही. बिझनेसमध्ये पैसा अडकू शकतो. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  February 21, 12:00 AM
 • ज्योतिष उपायांमध्ये दानाचे सर्वात जास्त महत्त्व आहे. ज्योतिषाच्या पराशर होराशस्त्रमधील ग्रहस्वरुपाध्यायमध्ये ग्रहांशी संबंधित वस्तूंचा उल्लेख आढळून येतो. या आधारे पं प्रफुल्ल भट्ट यांनी सांगितले की, ग्रहांशी संबंधित वस्तूंचे दान केल्याने कुंडलीशी संबंधित ग्रहांची शांती होते. खूप प्रयत्न करूनही तुम्हाला ग्रहांशी संबंधित उपाय किंवा शांती करणे शक्य होत नसल्यास एक मूठभर धान्याच्या उपायाने कुंडलीतील अशुभ ग्रह शांत केले जाऊ शकतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, उपाय...
  February 20, 03:46 PM
 • घरातील सुख-शांती आणि धनामध्ये वृद्धी करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय फेंगशुईमध्ये सांगण्यात आले आहेत. नियमितपणे हे उपाय केल्यास घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते. या ऊर्जेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात तसेच आरोग्यही चांगले राहते. येथे जाणून घ्या, घर-ऑफिसात कोणत्या वस्तू ठेवल्याने सकारत्मक फळ प्राप्त होतात. पुढे जाणून घ्या, इतर 5 वस्तूंविषयी...
  February 20, 10:35 AM
 • हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की, शुभ मुहूर्तामध्ये केले गेलेले कार्य शुभफळ प्रदान करते. त्याउलट एखादे शुभ कार्य मुहूर्त न पाहता केल्यास त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. राहू काळाला कोणत्याही शुभ कार्यासाठी योग्य मानले जात नाही. शुभ कार्य करण्यापूर्वी राहुकाळाचा अवश्य विचार करावा. 90 मिनिटांचा असतो राहुकाळ... राहू काळाचे नाव सर्वांनीच ऐकले असेल परंतु फार कमी लोकांना राहुकाळ संदर्भात संपूर्ण माहिती असावी. उज्जैनचे...
  February 20, 09:55 AM
 • हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार सर्व लोकांच्या हातावर लग्न रेषा असते. काही लोकांच्या हातावर एकापेक्षा अधिक लग्न रेषा असतात. ही रेषा सांगते की, मनुष्याचे लग्न केव्हा होणार? का होणार नाही, वैवाहिक जीवन कसे राहील? लग्न व प्रेम प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांचे उत्तर या रेषेचा अभ्यास करून मिळू शकतात. कुठे असते विवाह रेषा - विवाह रेषा लिटिल फिंगर (करंगळी) च्या खालच्या बाजूला असते. काही लोकांच्या हातावर एक विवाह रेषा असते तर, काहींच्या हातावर एकापेक्षा जास्त. करंगळीच्या खाली असलेल्या भागाला...
  February 20, 09:31 AM
 • समुद्रशास्त्र आणि ज्योतिषनुसार एखाद्या व्यक्तीच्या चालण्याच्या पद्धतीवरून त्याच्या स्वभावाविषयी विविध गोष्टी समजू शकतात. ज्योतिषाचार्य पं प्रफुल्ल भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, वराह संहितेमध्ये मुलांच्या चालीवरून त्यांच्या स्वभाव आणि सवयींविषयी समजू शकते. येथे जाणून घ्या, चालण्याच्या पद्धतीवरून एखाद्याचा स्वभाव कसा असू शकतो. फास्ट चालणाऱ्या मुली - ज्योतिष शास्त्रानुसार अशा मुलींवर मंगळ ग्रहाचा प्रभाव जास्त राहतो. अनेक मुलींना जलद गतीने चालण्याची सवय असते. अशा मुलींना...
  February 20, 09:30 AM
 • मंगळवारी गुरु आणि चंद्र समोरासमोर राहतील. हे दोन ग्रह राजयोग तयार करत आहेत. या योगाचा थेट फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. या शुभ प्रभावाने उत्पन्न वाढेल आणि गुंतवणूक करण्यासाठीसुद्धा दिवस चांगला राहील. या लोकांना दिवसभर प्रत्येक कामामध्ये नशिबाची साथ मिळेल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहणे आवश्यक आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळावर...
  February 20, 12:02 AM
 • ज्योतिष शास्त्रामध्ये तिथी आणि नक्षत्रांव्यतिरिक्त ग्रहावर आठवड्यातील 7 दिवसांमध्ये कोणत्या 7 गोष्टी खाऊ नयेत, या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. मान्यतेनुसार, आठवड्यातील दिवसानुसार सांगण्यात आलेल्या पदार्थांचे सेवन न केल्यास आरोग्य चांगले राहते आणि गंभीर आजार होत नाहीत. पुढील स्लाईड्सवर वाचा, कोणत्या दिवशी कोणते पदार्थ खाण्यापासून दूर राहावे...
  February 19, 02:27 PM
 
जाहिरात

RECOMMENDED