Home >> Jeevan Mantra >> Jyotish

Jyotish News

 • सोमवार, 7 ऑगस्टच्या रात्री चंद्र ग्रहण आहे. शास्त्रानुसार, ग्रहण काळात पूजापाठ करू नये. याउलट मंत्र जप करावा. ग्रहण काळात करण्यात आलेल्या मंत्र जपामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते आणि मानसिक शक्ती वाढते. येथे जाणून घ्या, वेगवेगळ्या देवतांचे पाच सरळ मंत्र, यांचा जप ग्रहण काळात करू शकता. इतर चार मंत्र जप जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  August 7, 07:03 AM
 • प्रग्नेंसीच्या काळात महिलेची प्रत्येक कृती बाळावर प्रभाव टाकते. अशा वेळी प्रग्नेंट महिलेने सावध राहण्याची गरज असते. मेडिकल सायन्ससोबतच वास्तु शास्त्रामध्येही गरोदर महिलेसाठी काही नियम आणि उपाय सांगितले आहेत. यांचे पालन करुन एक निरोगी आणि भाग्यशाली बाळाला जन्म देता येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास वास्तु टिप्सविषयी सांगणार आहोत... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर 5 गोष्टींविषयी सविस्तर माहिती... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला...
  August 6, 02:44 PM
 • रविवारचा दिवस 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी खास राहील. या 5 राशीचे लोक स्वतःसाठी वेळ काढू शकतील. नोकरी आणि बिझनेसशी संबंधित तणाव कमी होईल. नवीन कामाची योजना तयार कराल. लव्ह-लाईफ आणि आरोग्याच्या बाबतील काही लोकांसाठी दिवस चांगला राहील. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
  August 6, 12:02 AM
 • व्यक्तीला सरकारी नोकरी मिळणार की नाही आणि मिळाली तर उच्चपद प्राप्त होणार की नाही? या सर्व प्रश्नांचे उत्तर कुंडलीतील सूर्यदेवाची स्थितीवर अवलंबून आहे. भृगु संहितेनुसार कुंडलीत सूर्याची शुभ स्थिती व्यक्तीला मान-सन्मान आणि सुख-समृद्धी प्रदान करते. सूर्य मेष राशीमध्ये उच्चेचा आणि तूळ राशीत नीचेचा प्रभाव देतो. येथे जाणून घ्या, सूर्याच्या स्थितीनुसार सरकारी नोकरीशी संबंधित काही खास योग...
  August 5, 12:37 PM
 • प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या शनिवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या वर्षी हा दिवस 6 ऑगस्ट, रविवारी आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला वास्तूच्या काही अशा चुका सांगत आहोत, ज्यामुळे जिवलग मित्रांमध्ये वारंवार वाद होतात. तुम्ही तुमच्या जिवलग मित्राचे नाते नेहमी तसेच ठेवण्यास इच्छुक असल्यास वास्तूच्या या सहा गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
  August 5, 11:16 AM
 • हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार हाताच्या चारही बोटाखाली चार पर्वत असतात. या चारही पर्वतांचा अभ्यास करून आपल्या स्वभाव आणि भविष्याविषयी जाणून घेणे शक्य आहे. सर्वात लहान बोटाखाली (करंगळी) बुध पर्वत असतो. येथे जाणून घ्या, बुध पर्वतांशी संबंधित खास गोष्टी...
  August 5, 10:43 AM
 • शनिवारी सूर्य आणि चंद्र एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या राशीत राहतील. या स्थितीमुळे षडाष्टक नावाचा योग जुळून येत आहे. यासोबतच विषकुंभ नावाचा आणखी एक अशुभ योग जळून येत आहे. यामुळे १२ पैकी ५ राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक राहणार नाही. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नुकसान होऊ शकते. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. पुढील स्लाइड्सवर वाचा तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
  August 5, 12:02 AM
 • ज्योतिष शास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला यामधीलच काही सोपे उपाय सांगत आहोत. हे उपाय केल्यास धन संबंधित अडचणी दूर होऊन गरिबी नष्ट होते. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  August 4, 11:21 AM
 • घरामध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तूसुद्धा घरावर चांगला आणि वाईट प्रभाव टाकतात. अनेकवेळा नकळतपणे आपण अशा काही वस्तू घरात घेऊन येतात, ज्या धनाची देवी लक्ष्मीला अप्रिय असतात. या वस्तू घरात ठेवल्यास घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही आणि प्रत्येक कामात आर्थिक नुकसान होते. वास्तूशास्त्रानुसार आर्थिक नुकसानीपासून दूर राहण्यासाठी घरातून या सहा वस्तू लगेच लढून टाकाव्यात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, 6 वस्तूंविषयी....
  August 4, 10:24 AM
 • शनी प्रदोषच्या दिवशी माशांना पिशाच्या गोळ्या तयार करून टाका. मनामध्ये महादेवाचे ध्यान करत राहा. यामुळे धनलाभ होईल. धर्म ग्रंथानुसार प्रत्येक मासात दोन पक्षांच्या त्रयोदशी तिथीला भगवान शिवला प्रसन्न करण्यासाठी व्रत केले जाते, याला प्रदोष व्रत म्हणतात. यावर्षी प्रदोष व्रत 5 ऑगस्ट, शनिवारी आहे. श्रावण महिन्यातील या शुभ योगात काही विशेष उपाय केल्यास शनिदेवाची प्राप्ती होऊ शकते.
  August 4, 10:13 AM
 • ज्योतिष शास्त्रामध्ये शनिदेवाला न्यायाधीश मानण्यात आले आहे. शनिदेव आपल्या कर्मानुसार शुभ-अशुभ फळ प्रदान करतात. कुंडलीमध्ये शनी अशुभ स्थितीमध्ये असल्यास व्यक्तीला कामामध्ये यश प्राप्त होत नाही. येथे जाणून घ्या, श्रावण महिन्यात शनीचा अशुभ प्रभाव दूर करण्याचे खास उपाय...
  August 4, 08:50 AM
 • महादेवाचा अभिषेक नियामिपणे करणे आवश्यक आहे, परंतु श्रावण मास शिव उपासनेसाठी विशेष मानला जातो. या दिवसांमध्ये महादेवाचा अभिषेक केल्याने त्यांची विशेष कृपा भक्तावर नेहमी राहते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. धर्मसिंधु ग्रंथानुसार एखाद्या विशेष गोष्टीची इच्छा असल्यास महादेवाच्या विशेष शिवलिंगाची पूजा करावी. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या विशेष शिवलिंगाचा अभिषेक केल्याने कोणते फळ मिळते...
  August 4, 08:26 AM
 • शुक्रवारी शुक्र आणि चंद्र समोरासमोर राहतील. यामुळे 12 पैकी 4 राशीच्या लोकांचा खर्च वाढू शकतो, तसेच धनहानी होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर आठ राशीच्या लोकांसाठी दिवस ही खास राहील. यामधील काही लोकांना शुक्र ग्रहामुळे नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. अडकलेला पैसा मिळेल. लव्ह-लाईफच्या बाबतीत शुक्रवार खास राहील. पुढील स्लाईड्सवर वाचा, शुक्रवारचे संपूर्ण राशीफळ....
  August 4, 07:21 AM
 • घर-दुकानातील उत्तर दिशेला कुबेराची दिशा मानले जाते. ही दिशा सुख-सुविधा आणि धनलाभ करून देणारी मानली जाते. या दिशेला वास्तुनुसार काही खास वस्तू ठेवल्यास भगवान कुबेर तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, कुबेरदेवाशी संबंधित 5 खास वस्तू.
  August 3, 02:02 PM
 • गुरुवारी सूर्य-चंद्राची जोडी इंद्र योग तयार करत आहे. याचा फायदा 12 पैकी 6 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. यामुळे नोकरी करणाऱ्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम होईल. बिझनेसमध्ये मोठा फायदा होऊ शकतो. प्रॉपर्टीशी संबंधित वाद संपुष्टात येतील. या व्यतिरिक्त काही राशींसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर वाचा, 3 ऑगस्टचे संपूर्ण राशीफळ...
  August 3, 12:02 AM
 • ज्या लोकांच्या हातावरील गुरु पर्वत उंच आणि सुंदर दिसत असेल, ते लोक आपल्या कार्यक्षेत्रामध्ये शिखरावर पोहोचतात. या लोकांची नेतृत्व क्षमता चांगली राहते. गुरु पर्वत इंडेक्स फिंगर (तर्जनी बोट)च्या खाली स्थित असतो. हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार या पर्वताचा अभ्यास करून व्यक्तीची महत्वकांक्षा, नेतृत्व क्षमता आणि भाग्याशी संबंधित गोष्टी समजू शकतात. येथे जाणून घ्या, गुरु पर्वताशी संबंधित काही खास गोष्टी. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, गुरु पर्वताशी संबंधित इतर काही खास गोष्टी...
  August 2, 12:31 PM
 • बासरी भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय असल्यामुळे पवित्र मानली जाते. पवित्र असण्यासोबतच वास्तू शास्त्रामध्येसुद्धा बासरीचे खास स्थान मानले जाते. वेगवेगळ्या रंग आणि प्रकाराची बासरी वेगवेगळे फळ देणारी मानली जाते. स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने इच्छेनुसार बासरी ठेवणे आवश्यक आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्या रंगाची बासरी घरात ठेवावी...
  August 2, 07:50 AM
 • श्रावण महिन्यात महादेवाची उपासना करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवसांमध्ये करण्यात आलेल्या शिव पूजेने महादेवासोबतच इतर सर्व देवी-देवता प्रसन्न होतात. कुंडलीतील ग्रहदोष नष्ट होतात. स्वतःच्या राशीनुसार महादेवाची पूजा केल्यास दर्भाग्य दूर होऊन भाग्याची साथ मिळू लागते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, महादेवाला प्रसन्न करण्याचे खास उपाय...
  August 2, 07:13 AM
 • बुधवारी शनी आणि चंद्राच्या जोडीमुळे विष योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने पूर्ण होत आलेले काम अपूर्ण राहू शकते. धनहानी आणि वाद होण्याची शक्यता आहे. जवळपास 5 राशींवर या योगाचा अशुभ प्रभाव जास्त राहील. इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  August 2, 12:02 AM
 • राशीनुसार कोणत्याही व्यक्तीच्या संभावित भविष्याविषयी बरेच काही माहिती करून घेणे शक्य आहे. ग्रहांच्या आधारावर आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, राशीनुसार तुमच्यासाठी ऑगस्ट 2017 मधील कोणकोणत्या तारखा शुभ राहतील आणि कोणत्या तारखांना सावध राहावे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी ऑगस्टमधील कोणत्या तारखा शुभ राहतील आणि कोणत्या दिवशी सावध राहावे...
  August 1, 02:50 PM
 
जाहिरात

RECOMMENDED