Home >> Jeevan Mantra >> Jyotish

Jyotish News

 • आज (30 सप्टेंबर, शनिवार ) विजयादशमी म्हणजे दसरा सण आहे. मान्यतेनुसार या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने श्रीरामाची पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी श्रीरामाची राशीनुसार पूजा केल्यास ते भक्तावर लवकर प्रसन्न होतात आणि त्याचे सर्व कष्ट दूर करतात. राशी आणि नाम अक्षर मेष - चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ. वृषभ - ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो मिथुन - का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह कर्क - ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो सिंह - मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे कन्या - ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो...
  September 30, 08:14 AM
 • महिन्यातील शेवटच्या दिवशी सुकर्म आणि ग्रहण योग जुळून येत आहेत. यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी-बिझनेसमध्ये फायदा होईल. तणावमुक्त व्हाल. लव्ह-लाईफ आणि आरोग्यासाठीही दिवस चांगला राहील. या व्यतिरिक्त इतर 4 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार....
  September 30, 12:02 AM
 • अनेकवेळा खूप कष्ट करूनही पाहिजे तेव्हाच पैसा मिळत नाही आणि मिळाला तरी सेव्हिंग होत नाही. असे होण्यामागचे कारण तुमच्या घरातील वास्तुदोष असू शकतो. तुमच्या घरातही या 5 पैकी एखादा वास्तुदोष असेल तर तुम्हाला आर्थिक तंगी आणि दर्द्रतेचा सामना करावा लागू शकतो. पुढील स्लाईड्सवर वाचा, कोणकोणते आहेत हे 5 वास्तुदोष....
  September 29, 10:53 AM
 • शुक्रवारची ग्रहस्थिती अतिगंड नावाचा अशुभ योग तयार करत आहे. धनु राशीतील चंद्रासोबत शनी-केतू द्विर्द्वादश योग तयार करत आहेत. या अशुभ गर्भ स्थितीमुळे 12 पैकी पाच राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. यामुळे कामामध्ये मन लागणार नाही. नोकरी किंवा बिझनेमध्ये या 5 राशीच्या लोकांना तणावाला सामोरे जावे लागू शकते. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
  September 29, 12:02 AM
 • ज्योतिष शास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाचा आयुष्यावर विशेष प्रभाव पडतो. दरवाजाच्या दिशेचा घराच्या सुख-समृद्धीवर प्रभाव असतो. येथे जाणून घ्या, दरवाजाच्या दिशेनुसार कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...
  September 28, 09:00 AM
 • सध्या शारदीय नवरात्रीच्या उत्सव चालू असून 29 सप्टेंबरला शनिवारी समाप्ती आहे. म्हणजेच देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याकडे दोनच दिवस शिल्लक आहेत. या निमित्ताने आम्ही तुम्हाला देवीला प्रसन्न करण्याचे काही सोपे उपाय सांगत आहोत. देवी भागवत (स्कंद 11, अध्याय 12) मध्ये दिलेल्या माहितीनुसार विविध प्रकारच्या रसांनी देवीला अभिषेक केल्यास देवी अतिप्रसन्न होते. येथे जाणून घ्या, कोणत्या रसाने देवीला अभिषेक केल्यास त्याचे कोणते फळ प्राप्त होते.
  September 28, 12:06 AM
 • गुरुवारी पूर्वाषाढा नक्षत्र आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे12 पैकी 8 राशीचे लोक भाग्यशाली राहतील. धाता आणि शोभन नावाचे योग जुळून येत असल्यामुळे बँकिंग सेक्टर, प्रॉपर्टी, ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या कामामध्ये नशिबाची साथ मिळेल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  September 28, 12:02 AM
 • वास्तु शास्त्रामध्ये प्रत्येक झाडासाठी एक विशिष्ट दिशा सांगितलेली आहे. जर योग्य दिशेत झाड लावले तर त्याचे अनेक फायदे मिळू शकतात. परंतु चुकीच्या दिशने लावलेले रोपटे फायद्यांऐवजी दुष्परिणाम पोहोचवू शकतात. घरात मनीप्लांट लावल्याने धन आणि सुख-समृध्दि वाढू शकते. परंतु चुकीच्या दिशेने ठेवलेल्या मनीप्लांटमुळे तुम्हाला पैशाचे नुकसान होऊ शकते. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मनी प्लांटसंबंधीत काही महत्त्वाच्या गोष्टी...
  September 27, 11:00 AM
 • आयुष्यात एकदा तर परदेशवारी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. एखादा व्यक्ती विदेशात जाऊ शकणार की नाही, हे कुंडलीतील योगाच्या माध्यमातून समजू शकते.येथे जाणून घ्या, विदेश यात्रा सांगणारे कुंडलीतील काही खास योग...
  September 27, 09:00 AM
 • बुधवारी चंद्र ग्रह शनी आणि केतूच्या मध्ये धनु राशीमध्ये राहील. यामुळे ध्वज आणि सौभाग्य नावाचे योग जुळून येत आहेत. या शुभ योगांचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना होऊ शकतो. गुंवतणूक आणि आर्थिक व्यवहारमधील अडचणी नष्ट होऊ शकतात. मोठ्या लोकांच्या भेटी होतील. आरोग्य आणि लव्ह लाईफसाठीसुद्धा ग्रह-तारे चांगले राहतील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  September 27, 12:02 AM
 • घरातील वृद्ध मंडळी वारंवार सांगत राहतात की, घरामध्ये जुने, व्यर्थ सामान ठेवू नका. घर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारण आहेत. घरामध्ये निरुपोयगी सामान ठेवल्याने अस्वच्छता वाढते, कारण ज्या ठिकाणी जुने सामान ठेवलेले असते तेथे नियमित साफ-सफाई होत नाही आणि अस्वच्छता वाढत जाते. यामुळे आजार होण्याची शक्यता वाढते. पुढील स्लाईड्सवर वाचा या प्रथेमागचे धार्मिक कारण...
  September 26, 02:00 PM
 • आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी शास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत, यामधीलच एक उपाय वृक्ष लावणे हा आहे. भविष्य पुराणानुसार वेगवेगळ्या प्रकराची झाडे लावल्याने वेगवेगळे शुभफळ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणते झाड लावावे. लक्षात ठेवा, झाड सार्वजनिक ठिकाणी उदा. एखाद्या मंदिरात किंवा पार्कमध्ये लावल्यास जास्त शुभफळ प्राप्त होतील.
  September 26, 01:00 PM
 • काही लोकांना रात्री झोपल्यानंतर झोपेमध्ये काही अशा गोष्टी दिसतात, ज्यामुळे घाबरून ते झोपेतून उठतात. काही लोंकांसाठी तर ही दररोजची समस्या असते. यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहण्यासाठी वास्तुशास्त्राची मदत घेतली जाऊ शकते. वास्तूमध्ये सांगण्यात आलेले काही सोपे उपाय केल्यास व्यक्तीला वाईट स्वप्नांचा त्रास होणार नाही. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, काही खास उपाय...
  September 26, 12:04 PM
 • अश्विन मासातील शुक्लपक्ष प्रतिपदा तिथीपासून नवमीपर्यंत शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केले जातो. यावर्षी हा उत्सव 21 सप्टेंबर, गुरुवारपासून 30 सप्टेंबर शनिवारपर्यंत साजरा केला जाईल. हे नऊ दिवस देवी दुर्गाची उपासना करून सिद्धी प्राप्त करण्यासाठी खूप विशेष मानले जातात. या नऊ दिवसांमध्ये व्यक्तीने राशीनुसार उपाय केल्यास त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.
  September 26, 12:06 AM
 • मंगळवारी ज्येष्ठ नक्षत्रामुळे मुद्गर नावाचा योग जुळून येत आहे. शनी-चंद्राच्या जोडीमुळेसुद्धा विषयोग जुळून येत आहे. या 2 अशुभ योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागते. इन्कम आणि महत्त्वाच्या कामामध्ये नशिबाची साथ मिळणार नाही. नोकरी आणि बिझनेसमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त आयुष्यमान नावाचा शुभ योग जुळून येत असल्यामुळे इतर 7 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  September 26, 12:02 AM
 • प्रेग्नेंसी काळात महिलेच्या प्रत्येक हालचालीचा गर्भातील बळावर प्रभाव पडत असतो. यामुळे गर्भवती महिलेने खूप सांभाळून राहणे आवश्यक आहे. मेडिकल सायन्स तसेच वस्तू शास्त्रातही गर्भवती महिलांसाठी काही खास नियम आणि उपाय सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास सदृढ आणि सौभाग्यशाली बाळाला जन्म दिला जाऊ शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, गर्भवती महिलेने कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...
  September 25, 12:40 PM
 • सध्या शारदीय नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. या काळात देवीला खुश करण्यासाठी मेनगेटच्या स्वच्छतेपासून दरवाजा सजवण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. वास्तुनुसार घर-दुकानाच्या मेनगेटजवळ या 6 वस्तू ठेवल्यास देवी लक्ष्मीची विशेष कृप्त प्राप्त होते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या आहेत या 6 वस्तू...
  September 25, 11:38 AM
 • सध्या नवरात्री चालू असून या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गा, कालिका आणि इतर सर्व स्वरुपांची पूजा केली जाते. सर्व देवी माता पार्वतीच्या स्वरूप मानल्या गेल्या आहेत. यामुळे नवरात्रीमध्ये देवींसोबतच महादेवाची विशेष पूजा केल्यास देवी पार्वती लवकर प्रसन्न होते. देवीच्या कृपेने कामामधील बाधा दूर होतात. येथे जाणून घ्या, कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणत्या गोष्टीने महादेवाचा अभिषेक करावा.
  September 25, 10:21 AM
 • सप्टेंबर महिन्यातील शेवटचा आठवडा विषयोगाने सुरु होत असून ग्रहण योगाने समाप्त होईल. शनी-केतुमुळे जुळून येत असलेल्या या अशुभ योगांचा प्रभाव 9 राशींवर जास्त प्रमाणात राहील. इतर तीन राशीच्या लोकांसाठी आठवडा शुभफळ देणारा राहील. अशुभ योगाच्या प्रभावाने तुमच्या नोकरी, बिझनेस, आरोग्य आणि लव्ह-लाईफमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. पुढील स्लाईड्सवर वाचा, तुमच्यासाठी कसे राहतील हे सात दिवस....
  September 25, 09:28 AM
 • सध्या सगळीकडे नवरात्री उत्सवाची धुम सुरु आहे. या 9 दिवसात देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक भक्त उपाय करत असतो. आज आम्ही तुम्हाला असेच काही सोपे उपाय सांगत आहेत. जे केल्याने तुमच्यावर देवीची कृपा टिकून राहिल आणि बिघडलेले काम पुन्हा होतील. या उपायांविषयी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाइडवर करा - (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर...
  September 25, 09:02 AM
 
जाहिरात

RECOMMENDED