Home >> Jeevan Mantra >> Jyotish

Jyotish News

 • अनेक लोकांची सरकारी नोकरी मिळावी अशी इच्छा असते परंतु प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत ग्रह दोष असल्यास सरकारी नोकरी सहजपणे मिळत नाही. येथे जाणून घ्या, सरकारी नोकरीमधील बाधा दूर करण्यासाठी करण्यात येणारे उपाय.
  July 11, 12:01 PM
 • वास्तू शास्त्रानुसार बाथरुम घरातील महत्त्वाच्या भागांपैकी एक भाग आहे. घरात होत असलेल्या वास्तुदोषांचे कारण तुमच्या बाथरुमशी संबंधीत काही गोष्टी असु शकतात. बाथरुममध्ये या खास गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर अनेक अडचणी निर्माण होतात. येथे जाणुन घ्या बाथरुम संबंधीत लहान-लहान गोष्टी आणि त्यामुळे होणारे वास्तु दोष...
  July 11, 09:53 AM
 • मंगळवारी लूंबक नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने सहा राशीच्या लोकांसाठी दिवस काहीसा अडचणींचा ठरेल. या लोकांनी नोकरी आणि बिझनेसच्या ठिकाणी सांभाळून राहावे. धनहानी आणि वाद होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  July 11, 08:10 AM
 • शास्त्रानुसार गोमती चक्र लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. याच कारणामुळे लक्ष्मी पूजेमध्ये गोमती चक्र अवश्य ठेवावेत. याच्या प्रभावाने लक्ष्मी कृपा प्राप्त होते तसेच आर्थिक कामामध्ये येत असलेल्या अडचणी दूर होतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, गोमती चक्राचे इतरही उपाय आणि फायदे...
  July 10, 02:36 PM
 • सध्या चातुर्मास चालू असून मंगळवार 31 ऑक्टोबर 2017 रोजी समपात होईल. या चार महिन्यात भगवान विष्णू विश्रांतीसाठी पाताळात जातात. भगवान विष्णूंच्या कृपा प्राप्तीसाठी सर्व लोक या काळात विष्णू उपासना करतात. यासोबतच या चार महिन्यांच्या काळात तुम्हाला येथे सांगण्यात आलेले संकेत दिसून आल्यास समजून घ्यावे की, लवकरच तुम्ही धनवान होणार आहात. स्वप्न ज्योतिषशास्त्रानुसार काही स्वप्न आपल्याला धन प्राप्तीचे संकेत देतात तर काही धन नाशाबद्दल सचेत करतात. या संकेतांना लक्षात समजून घेऊन आपण समजू शकतो की,...
  July 10, 10:55 AM
 • वास्तुदोषाचा प्रभाव केवळ घरात नसतो तर घराच्या चारही बाजूला असलेल्या गोष्टींवरसुद्धा पडतो. घराच्या आतील भाग फक्त वास्तुनुसार ठेवल्याने लाभ होत नाही तर घराबाहेर, मेनगेटसमोर आणि त्याच्या जवळपास असलेल्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. घराबाहेर नकारात्मक ऊर्जा वाढवणाऱ्या गोष्टी असल्यास कुटुंबातील सदस्यांना धन संबंधित अडचणींना सामोरे जावे लागते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, वास्तुदोष निर्माण करणाऱ्या इतर चुकांविषयी...
  July 10, 08:15 AM
 • 10 ते 16 जुलै या काळात चंद्र मकर राशीपासून मीन राशीपर्यंत जाईल. या व्यतिरिक्त 11 जुलै रोजी मंगळ ग्रहसुद्धा राशी परिवर्तन करून कर्क राशीत जाईल. या ग्रहस्थितीमुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरीमध्ये प्रमोशन आणि बिझनेसमध्ये जास्त उत्पन्न होऊ शकते. प्रॉपर्टीच्या कामामध्येसुद्धा हे लोक भाग्यवान ठरतील. लव्ह-लाईफसाठी हा काळ उत्तम राहील. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...
  July 10, 07:42 AM
 • सोमवारी मृत्यू आणि विषकुंभ नावाचे दोन अशुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांनी सावध राहावे आवश्यक आहे. याच्या अशुभ प्रभावाने धनहानी आणि वाद होण्याची शक्यता आहे. कामामध्ये अडचणी येऊ शकतात. यामुळे या 5 राशीच्या लोकांनी घाईगडबड आणि रिस्क यापासून दूर राहावे. इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्याकी, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
  July 10, 06:37 AM
 • रविवारचा दिवस 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. या राशीच्या लोकांना धनलाभ होईल. ठरवलेली कामे पूर्ण होतील. मूडही चांगला राहील. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर वाचा तुमच्या राशीचे संपूर्ण राशीफळ...
  July 9, 12:02 AM
 • हस्तरेषा शास्त्रानुसार हातावर तयार झालेले काही चिन्ह व्यक्तीला भाग्यशाली असल्याचे संकेत देतात. ज्या लोकांच्या हातावर हे चिन्ह दिसतात, त्यांना प्रत्येक कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होते. येथे जाणून घ्या, व्यक्तीला भाग्यशाली बनवणारे हातावरील 5 चिन्ह.
  July 8, 10:59 AM
 • या महिन्यात 9 जुलै, रविवारी गुरुपौर्णिमा आहे. गुरूमुळे आपल्या जीवनाला आकार येतो, अर्थ प्राप्त होतो तो गुरूजनांमुळेच भारत हा उज्ज्वल प्राचीन संस्कृती असलेला देश आहे. ऋषीमुनींच्या या देशात नीतीला खूपच महत्त्व आहे. नीतीचे नियम, सिद्धांत याची जाणीव आपल्या पूर्वीच्या काळी गुरूंनीच करून दिली आहे. शास्त्रानुसार आपली गुरूकडे रिकाम्या हाताने कधीही जाऊ नये. फळ, वस्त्र, अन्न किंवा कोणतीही एखादी भेटवस्तू घेऊन गुरूच्या दर्शनासाठी जावे. आपल्या राशीनुसार जाणून घ्या आपण आपल्या गुरूला कोणती भेट...
  July 8, 10:28 AM
 • तंत्र उपायांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो. यामधील काही वस्तू अत्यंत चमत्कारिक आहेत. या वस्तूंचा विधिव्रत पद्धतीने उपयोग केल्यास सर्व अडचणी दूर होऊन मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला तंत्र उपायांमध्ये उपयोगात येणार्या काही खास वस्तूंची माहिती देत आहोत. लघु नारळाचे उपाय... एखाद्या शुभ मुहूर्तावर 11 लघु नारळ देवघरात लक्ष्मीच्या चरणाजवळ स्थापन करून ऊं महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्नीं च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् मंत्राचा 2 माळी जप करा. जप केल्यानंतर नारळ...
  July 8, 09:28 AM
 • वास्तू शास्त्रामध्ये अशा विविध वस्तूंविषयी सांगण्यात आले आहे, ज्या घरात ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वास्तूविषयी सांगत आहोत, ज्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष मुळापासून नष्ट होतील. या वास्तू नकारात्मक ऊर्जा नष्ट करून घरात सुख-सम्रुद्धी घेऊन येतात. इतर चार वस्तूंविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  July 8, 08:54 AM
 • महिन्यातील दुसरा शनिवार 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. इंद्र योग जुळून येत असल्यामुळे या 8 राशीच्या लोकांच्या लव्ह लाईफमध्ये चांगले बदल घडू शकतात. शारीरिक सुख मिळेल. नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल. पती-पत्नी आणि बिझनेस पार्टनरमधील गैरसमज दूर होतील. अडकलेली कामे पूर्ण झाल्यामुळे धन लाभाची शक्यता वाढत आहे. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
  July 8, 08:00 AM
 • सामुद्रिक शास्त्रामध्ये नाभीचा उल्लेख करण्यात आला आहे. नाभी पोटावर असलेल्या आपल्या शरीराचा एक सुंदर आणि संवेदनशील भाग आहे. यामुळे आज अनेक लोक खास करुन महिला या नाभीला सुंदर बनवण्यासाठी विविध सर्जरी करतात. परंतु तुम्ही कशा प्रकारेदेखील नाभीचे सौंदर्य वाढविले तरी नाभीची वास्तविक स्थिती तुमच्याशी संबंधित विविध गोष्टी सांगते. आज आपण जाणुन घेणार आहोत की, एखाद्या स्त्रीची नाभी तिच्याशी संबंधित कोणते रहस्य उलगडते. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या महिलांच्या नाभीविषयी काही रहस्य...
  July 8, 12:02 AM
 • प्रत्येक राशीचा संबंध कोणत्या न कोणत्या ग्रहाशी असतो. त्या ग्रहाचा प्रभाव मनुष्याच्या स्वभावावरसुद्धा पडतो आणि याच गोष्टी मनुष्याच्या सवयींवर लागू होतात. प्रत्येक राशीची एखादी सवय अशी असते, जी त्यांच्यासाठी चांगली मनाली जात नाही. यामुळे त्यांना वारंवार अडचणींना सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हला राशीनुसार अशा काही गोष्टी सांगत आहोत, ज्यामध्ये बदल करून तुम्ही एक सुखी आयुष्य जगू शकता. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींविषयी...
  July 7, 12:35 PM
 • लग्नासाठी मुलगी पाहायला जाणारे तरुण सामान्यतः जोडीदाराची निवड करताना तिच्या रंगरूप आणि उंचीमध्ये अडकून पडतात. जर तुम्ही सहचारिणीच्या शोधात असाल तर तिच्या बोटांकडेही अवश्य लक्ष द्या. कारण हातावरील हे बोटं सहचारिणीसोबतच तुमच्या भविष्याविषयी बरंच काही सांगू शकतात. समुद्र शास्त्रानुसार जाणून घ्या, बोटांमध्ये दडलेले तुमच्या वैवाहिक सुखाचे रहस्य...
  July 7, 10:29 AM
 • या महिन्यात रविवारी 9 तारखेला गुरु पौर्णिमा आहे. रविवारचा कारक ग्रह सूर्य आहे. सूर्यदेव हनुमानाचे गुरु आहेत. यामुळे रविवार आणि गुरु पौर्णिमेचा योग अत्यंत खास राहील. येथे जाणून घ्या, या योगामध्ये कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...
  July 7, 09:28 AM
 • शुक्रवारी मूळ नक्षत्रामध्ये चंद्र आल्यामुळे विष योग समाप्त झाला आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती ब्रह्म आणि स्थिर नावाचे 2 शुभ योग तयार करत आहे. याचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना होईल. हे लोक नोकरी आणि बिझनेसमध्ये लकी राहतील. उप्तन्न वाढण्याचे योग आहेत. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
  July 7, 12:02 AM
 • हातावरील एखाद्या रेषेवर किंवा पर्वतावर (अंगठ्याखालील शुक्र पर्वत सोडून) चतुष्कोण म्हणजेच चौकोन किंवा स्क्वेअर तयार झाल्यास त्या रेषा आणि पर्वताचे शुभफळ वाढते. यासोबतच या चिन्हामुळे तुटलेल्या रेषांचे दोष नष्ट होतात. हातावरील चतुष्कोण भाग्याची साथ देणारा मानला जातो. हातावरील शुक्र पर्वतावर चतुष्कोण असल्यास व्यक्तीला अशुभ फळ प्राप्त होतात. शुक्र पर्वतावर चौकोन शुभ मानला जात नाही. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, हातावर चतुष्कोण असल्यास कोणकोणते फळ प्राप्त होतात...
  July 6, 10:05 AM
 
जाहिरात

RECOMMENDED